घरातील झाडू अशा प्रकारे ठेवा, माता लक्ष्मी सदैव प्रसन्न राहील, लक्ष्मी वसेल, ऐश्वर्य लाभेल..!!


मित्रांनो, आपल्या घरातील झाडू असा ठेवा यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल. तिचे वास्तव्य वाढेल आणि तुम्हाला ऐश्वर्य लाभेल.

दररोजच्या व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तू त्यांचा वापर योग्य त्या प्रकारे केल्यामुळे घरामध्ये लक्ष्मीचे वास्तव्य कायम राहते.

त्या वस्तू मधील एक वस्तू म्हणजे आपल्या घरातील झाडू आपल्या घरातील झाडू चा योग्य त्या प्रकारे वापर केल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायम नांदुन आपल्याला धनधान्य ऐश्वर्य प्राप्त करून देते.

घरामध्ये झाडू केव्हा लावा ,घरातील साफसफाई करावी, साफसफाई करण्याचे टाईम कोणता ,असावा घरामध्ये झाडू उभा ठेवावा कि आडवा ठेवावा, झाडू ठेवण्याचे ठिकाण कोणते असावे. यासंदर्भात आपण माहिती बघणार आहोत. घरामध्ये पोछा केव्हा लावावा यासंदर्भात आपण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत.

वास्तुशास्त्रानुसार झाडू हा घरातील कचरा साफ करण्यासाठी उपयोगी ठरतो असे नसून घरामध्ये येणाऱ्या दारिद्र्याला ही लांब ठेवतो.

मित्रांनो झाडू मध्ये लक्ष्मी देवीचे वास्तव्य असल्यामुळे झाडूची पूजा करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर त्याचा आदरही करणे गरजेचे आहे.

जर आपण झाडूची योग्य त्या प्रकारे काळजी घेतली त्याचा आदर केला तर लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरी राहून आपल्याला सुख समाधान धान्य आरोग्य मिळू शकते. त्यासाठी आपण अवहेलना करून चालणार नाही.

मित्रांनो झाडूचा योग्य प्रकारे वापर केल्यामुळे रोगराई दूर होण्यास मदत होते असे म्हटले आहे की रोगमुक्त करणारी शितल माता एका हातात झाडू घेतलेला आहे. झाडूच्या योग्य त्या वापर हे आपण तर जाणून घेणार आहोत.

मित्रांनो घरामध्ये झाडू लावत असताना कोणाशीही बोलू नये व झाडूला पायही लागू नये याची काळजी घेणे गरजेचे आहे. चुकून जर आपला पाय झाडूला लागलास तर आपण देवी लक्ष्मीची क्षमा मागावी.

झाडू लावत असताना लक्षपूर्वक झाडू लावणे हेच काम करावे.त्यामुळे एखादा महत्वाचा कागद घरातून बाहेर जाणार नाही किंवा झाडू कोणाला लागणार नाही याची काळजी घेतली जाते.

जर समजा झाडू मध्ये एखादा किडा वगैरे असेल तर तो किडा आपल्या शरीरावर सोडू नये याची काळजी घेणे गरजेचे आहे म्हणूनच झाडू लावत असताना कोणाशीही बोलू नये.

सूर्योदयाच्या आधी घरामध्ये झाडू लावावा व संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या आधी दिवा लावावा सूर्योदयाच्या आधी म्हणजे सूर्य पहिली सूर्यकिरणे घरामध्ये पडण्याच्या आधी लावा म्हणजे सकाळी देवपूजा करण्याच्या आधी झाडू लावून देवाला दिवा अगरबत्ती करावा.

संध्याकाळी सुर्यास्ताच्या आधी झाडू लावून मग संध्याकाळी देवाला दिवाबत्ती करावी केल्याने लक्ष्मी आपल्या घरात कायमस्वरूपी राहते आपल्यावर प्रसन्न होते.

सुर्यास्ताच्या आधी जर झाडू लावला नाही तर कृमी कीटक यांचा अंधारात नाश होत नाही त्यामुळे सुर्यास्त होण्याआधी झाडू लावा काही कारणास्तव सुर्यास्ताच्या आधी आपल्याला झाडू लावणे शक्य नाही झाले तर संध्याकाळी लुटून तो कचरा घराबाहेर टाकू नये.

कचरा जर बाहेर टाकला तर घरातील लक्ष्मी त्या कचरा बरोबर बाहेर जाण्याची शक्यता असते. तो कचरा किंवा ती माती सकाळी घराबाहेर टाकावी याचा अर्थ आपण समजून घेतला असेलच यामध्ये असणाऱ्या यांचा स्पर्श आपल्या शरीराला झाल्यामुळे होणाऱ्या रोगराईला आपल्याला सामोरे जावे लागते.

त्याच्या इलाजासाठी आपल्याला पैसा खर्च करावा लागतो माता लक्ष्मी आपल्या पासून दूर जाण्याची शक्यता असते.

मित्रांनो आपल्यापैकी बर्‍याच जणांना झोपतेवेळी झाडू लावण्याची सवय असते ही सवय मात्र चुकीची आहे आपण रात्री झाडू लावतो. सकाळी जास्त कचरा होऊ नये म्हणून पण असे केल्यामुळे घरातील लक्ष्मी बाहेर जाते.

झोपतेवेळी झाडून लावता सकाळी झाडू लावणे ह्या सवयी लावून घेणे जास्त गरजेचे आहे. जर आपल्याला घर घाण वाटत असेल तर आपण घर स्वच्छ पुसून घ्यावे झाडू लावणे टाळावे.

घरामध्ये झाडू केव्हा केव्हा लावू नये
घरातील देवासमोर दिवा बत्ती केल्यानंतर झाडू मारू नये ,तसेच एखादी पूजा वगैरे केली असली तरी झाड लावू नये ,आपल्या घरातील माणसे कामानिमित्त घराबाहेर गेल्यानंतर लगेच झाडू किमान एक दोन तास तरी झाडू लावू नये.

त्यांचे काम योग्यरित्या होत नाही त्यांच्या कामामध्ये काहीतरी बाधा येतात त्यामुळे शक्यतो झाडू लावणे टाळावे घरामध्ये पाहुणे गेल्यानंतर लगेच झाड लावू नये.

संध्याकाळच्या जेवणानंतर हि झाडू लावू नये घरामध्ये कोणी रडत असताना झाडू लावू नये एखादी व्यक्ती मोठ्याने आवडत नसेल भांडत असेल तरी घरामध्ये झाडू लावू नये.

झाडू लावण्यास कुठून सुरुवात करावी
मित्रांनो घरात झाडू काढत असताना उत्तर कोपऱ्यापासून झाडू मारण्याची सुरुवात करावी देवघरामध्ये झाडू लावू नये स्वच्छ कापडाने देवघर साफ करून घ्यावे व सर्व कचरा एकत्र करून बीडमध्ये भरून आपल्या घराच्या बाहेर ठेवावा लगेच तो कचरा फेकून टाकू नये.

मित्रांनो घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला झाडू ठेवण्याची जागा आहे झाडू अशा ठिकाणी ठेवावा त्या ठिकाणी आपली कोणाचीही नजर पडणार नाही.

तसेच घरात आलेले पाहुणे मित्रमंडळी यांच्या दृष्टीत पडता कामा नये किंबहूना आपल्यालाही चुकून ती दिसता कामा नये, झाडू चुकूनही ईशान्य दिशेला ठेवू नये ईशान्य दिशेला देव-देवता राहण्याचे ठिकाण आहे.

मित्रांनो झाडू स्वयंपाक घरामध्ये चुकूनही ठेवू नका योग्य ती जागा करून योग्य ठिकाणी ठेवावा जागा जरा पुरी असेल तर आपण तो झाडू सोप्या खाली किंवा भेळ खाल्ली ठेवू शकतो.

झाडू चुकूनही में दरवाजाच्या समोर किंवा पाठीमागे ठेवता कामा नये असे केल्याने लक्ष्मीदेवी आपल्यावर कोपेल पतीचा प्रभाव आपल्यावर कमी होईल मात्र रात्री झोपते वेळी झाडू दरवाजे च्या मागे ठेवून द्यावा म्हणजे घरातील निगेटिव ऊर्जा बाहेरच राहते त्याचा प्रवेश घरांमध्ये होत नाही. घरावरील झाडू ठेवू नये.

मित्रांनो घरामध्ये झाडू ठेवत असताना तो उभा ठेवावा किंवा आडवा ठेवला तरी चालेल मात्र ठेवत असताना आपण करतो त्या दिशेनेच ठेवला पाहिजे लोक घाबरतात.

झाडू उलटा ठेवला तर लवकर खराब होईल पण ठेवला पाहिजे झाडू आणि सुपली एकत्र ठेवू नये झाडू कचरा साफ करण्याचं काम करत असतो तर सुपली कचरा गोळा करण्याचे काम करते.

ज्या ठिकाणी कचरा असतो त्या ठिकाणी लक्ष्मी राहत नाही म्हणून कचरा गोळा करणारी सुपली व झाडू एकत्र ठेवू नये. झाडून जर काही कारणाने ओला झाला तर तो कोणा मध्ये मध्ये झाकून ठेवावा झाडू विकत घेत असताना कधी एक झाडू विकत आणू नये तीन आणावेत.

नवीन झाडू चा उपयोग शनिवारी झाडू खरेदी करावा शुक्ल पक्षामध्ये झाडू खरेदी करू नये शुकला पक्षा मध्ये झाडू खरेदी केला तर दूर भाग्याचे लक्षण मानले जाते झाडू खरेदी करत असताना कृष्ण पक्षांमध्ये खरेदी करावा.

झाडू ची खरेदी सोम्या वारा मध्ये करू नये तीव्र वारा मध्ये करावी. बरेच दिवस एखाद्या झाडाचा वापर होत नसेल किंवा तोडगा झाला असेल तर तो झाडू शनिवारी फेकून द्यावा चुकूनही झाडू जाळू नये.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जर भाड्याच्या खोलीत राहत असेल किंवा नवीन रूम भाड्याने घेऊन राहण्यास जात असताना आपला जुना झाडू त्या घरामध्ये सोडून येऊ नये तो आपला जुना झाडू घेऊनच नवीन घरामध्ये प्रवेश करावा.

त्यामुळे आपली लक्ष्मी आपल्याबरोबर येते जरा पण तो झाडू जुन्या घरामध्येच ठेवला तर आपली लक्ष्मी तेथेच राहून आपल्या नवीन घरांमध्ये दारिद्र येण्याची शक्यता असते एखाद्या मुक्या जनावराला किंवा गाईला झाडूने कधीही मारू नये.

घरामध्ये फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये मिठाचे खडे टाकून फरशी पुसून घ्यावी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही दिवशी तीन ते पाच वाजण्याच्या मध्ये तीन झाडू कोणत्याही मंदिरामध्ये गुप्त याप्रमाणे करून यावे.

म्हणजे कोणालाही न सांगता ते झाडू त्या मंदिरामध्ये तसेच ठेवून यावेत असे केल्याने लक्ष्मीदेवी आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला धनधान्य समृद्धी मिळते.

हे दान वर्षातून तीनदा केले पाहिजे हे दान करण्यासाठी आपण आदल्या दिवशी आपल्या घरामध्ये ठेवून कोणत्याही शुभ दिवशी मंदिरात दान करणे अति उत्तम मानले आहे.

मित्रांनो स्वामी समर्थांच्या माहिती कोषातील अशाच प्रकारच्या विविध सोप्या व चांगल्या माहिती मिळवण्यासाठी आमच्या पेज आताच लाईक करा आणि आपल्या इतर प्रियजनांसाठी शेअर करायला विसरू नका.

तसेच आमच्या पेजला सातत्याने भेट देत राहा आपल्या घरातील प्रगतीचे विविध मार्ग आम्ही येथे प्रसिद्ध करत असतो. त्याचा लाभ घ्या.