घरातल्या महिलांनी प्रत्येक गुरुवारी हे एक काम करावे जे जे मागाल ते सगळे मिळेल.!!!

.

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्र-मैत्रिणींनो, घरातल्या महीलेने प्रत्येक गुरुवारी हे एक काम करावे. जे जे हवे ते सर्व काही मिळेल. मनोकामना पूर्ण होतील. घरावर कोणतीही बाधा, संकटं येणार नाहीत. मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की गुरुवारचा दिवस हा स्वामींचा दिवस मानला जातो.

स्वामींचा आवडता दिवस हा गुरुवार म्हणून मानला जातो. म्हणून दर गुरुवारी स्वामींची आरती करून स्वामींना गोड नैवेद्य दाखवावा. त्या दूध साखर किंवा कोणताही गोड पदार्थ तसेच कोणतीही गोडधोड मिठाई जे पण आपल्याला शक्य असेल तसा गोड नेवैद्य गुरुवारच्या दिवशी स्वामींना दाखवावा.

दोन्ही नैवैद्य तुम्ही दाखवा ते नंतर घरातल्या सर्व लोकांनी प्रसाद समजून खायचे आहेत. हे सर्व झाले की त्यानंतर आपल्या तिजोरीमध्ये जेथे तुम्ही पैसे दागिने ठेवत असाल तिथे एक रुपया किंवा अकरा रुपये 21 रुपये दक्षिणा स्वरूपात तुम्हाला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत.

असे तुम्हाला दर गुरुवारी करायचे आहे आणि कमीत कमी यात्रा महिने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तिजोरीमध्ये जमा झालेले पैसे 11 महिन्यापर्यंत खर्च करायचे नाहीत 11 महिन्यानंतर त्या पैशाची आपल्या देवघरात लागणारी आवश्यक वस्तू किंवा देवाची कोणतीही मूर्ती किंवा स्वामींची मूर्ती तुम्ही घ्यायची आहे.

एक रुपया दर गुरुवारी ठेवला तरी चालेल. आणि जमत असेल तर अकरा रुपये ठेवले तरी चालतात तुमच्या घरात तिजोरी नसेल तर एखाद्या डब्यामध्ये तुम्ही ते एक रुपये अकरा रुपये 21 रुपये टाकून जमा करू शकतात. पण तुम्हाला हे फक्त दर गुरुवारी करायचे आहे.

ज्या गुरुवारी तुम्हाला चालत नसेल. त्या गुरुवारी हा उपाय करायचा नाही त्याच्या पुढच्या गुरुवारी करायचा आहे आठवणीने हे एक काम महिलांनी अवश्य करावे. अकरा महिने चालू ठेवावे शुभवार्ता मिळेल तुमच्या इच्छा पूर्ण होतील तर दर गुरुवारी हा सोपा उपाय अवश्य करा.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Comment