घरदार बरबाद होईल : तुळशी जवळ ठेवू नका या 5 वस्तू अनर्थ होईल: एकदा नक्की वाचा..!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर…!! मित्रांनो, प्रत्येकांच्या घरासमोर तुळशीचं रोपटे हे असतं. मित्रांनो तुळस ही आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. आपलं नशीब प्रबळ बनवते. आपल्या घरावर ती जी काही संकटे येणार असतात ती तुळस आपल्या अंगावरती घेते.

तुळशीचे महत्त्व खूप मोठा आहे ज्योतिष शास्त्र असू द्या वास्तुशास्त्र असू द्या किंवा भारतीय पुरान असू द्या. प्रत्येकामध्ये तुळशी चे वर्णन केलेला आहे. मित्रांनो आपलं भाग्य बदलण्यासाठी आपल्या घरात पैसा खेळता राहण्यासाठी माता लक्ष्मीला आपल्या घरात असं खूप महत्त्वाचं असतं.

आणि माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्याचे काम हे माता तुळशी करत असते. मात्र अशा या तुळशीच्या रोपट्या जवळ काही वस्तू चुकूनही ठेवू नका. ज्या ठिकाणी चुका होतात त्या ठिकाणी माता तुळशी राहत नाही. व माता लक्ष्मी सुद्धा राहत नाही. अशामुळे तुमच्या घरात दरिद्री येते. त्या घरातील लोकांचं भाग्य त्यांना साथ देत नाही.

सर्वात पहिली गोष्ट शिवलिंग.
बऱ्याच ठिकाणी असे पहायला दिसते की तुळशी वृंदावनामध्ये शिवलिंग ठेवलेल असतं. बऱ्याच जणांना असे वाटते की त्यांना फायदा होईल. घरासाठी ते खूप शुभकारक ठरेल.

मित्रांनो तर लक्षात ठेवा की कधीही तुळशी वृंदावन मध्ये शिवलिंग ठेवू नका. तुम्ही जे पाहिला आहे ते शिवलिंग नसतं ते शालिग्राम आहे. मित्रांनो तुळशीमध्ये आपण शालिग्राम अवश्य ठेवा.

शिवलिंग व शालिग्राम हे दिसायला सारखे असतात. मित्रांनो शालीग्राम हे भगवान विष्णूंचे रूप आहे तर शिवलिंग हे महादेवाचे रूप आहे. आणि आपल्याला माहित आहे की तुळस विष्णू प्रिय मानली जाते. भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे.

आणि म्हणून आपण त्या ठिकाणी शालिग्रामची स्थापना करा. त्याचे अनेक फायदे होतील अनेक शुभकारक परिणाम घडतील. शिवलिंग मात्र ठेवू नका त्याचे खूप नकारात्मक परिणाम आपल्या घरावरती निर्माण होतात. दुर्भाग्य आपल्या नशिबामध्ये निर्माण होतं.

मित्रांनो दुसरी गोष्ट गणपतीची मूर्ती किंवा तिचा फोटो हा तुळशी च्या जवळ लावू नका. बऱ्याच जणांचा असं होतं घराची चौकट आहे त्या ठिकाणी गणपती लावलेला असतो आणि जवळच त्या ठिकाणी तुळशीचे रोपटे लावलेलं असतं.

मित्रांनो अशा प्रकारची चूक करू नका. श्री गणेशांनी तुळशी मातेला श्राप दिला होता. की तू माझ्याजवळ कधी येऊ शकणार नाहीस. मित्रांनो गणपती व तुलसी मातीमध्ये कमीत कमी दोन हाताचे तर आंतर नक्की ठेवा.

मित्रांनो तिसरी गोष्ट आपण बरेचदा काय करतो आपल्या घरातील जो काही कचरा असतो तो एकत्र गोळा करून तो आपल्या दारामध्ये आणून ठेवतो. तुळशी आपल्या अंगणामध्ये असते. आणि सगळा कचरा गोळा करून त्या वृंदावनजवळ ठेवून साठवला जातो.

आणि नंतर तो गोळा करून टाकला जातो. मित्रांनो तुळशी वृंदावन जवळ कधीही कचरा साठवू नका. ही एक अत्यंत चुकीची गोष्ट आहे. तुळशीजवळ कचरा पडू देऊ नका. तुळशी जवळ जेवढ आपण स्वच्छ ठेवू तेवढा आपल्याला फायदा होणार आहे.

कचरा त्या ठिकाणी साठल्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. माता तुळशी असू द्या किंवा इतर देवता असू द्या त्यांना अस्वच्छता अजिबात चालत नाही. आणि म्हणून अशा ठिकाणी माता तुळशी राहत नाही. तुम्ही बघू शकता की तुळशीचे रोपटे सूक्त. त्याची किती देखील काळजी घ्या. तरीदेखील हे रोपट सूखू लागत अशा मागचं कारण हेच आहे.

मित्रांनो पुढची गोष्ट बरेच लोक कपडे वाळायला घालतात. जर हे कपडे तुम्ही वाळायला घालत असाल तर हे कपडे माता तुळशीजवळ जाणार नाही याची काळजी घ्या. किंवा तुळशीजवळ हे कपडे वाळायला घालू नका.

बऱ्याच ठिकाणी तर असं होतं की त्या कपड्याचे पाणी तुळशीवर टपकत असतं. बऱ्याच वेळा या कपड्यांची सावली तुळशीवर पडत असते. अशा प्रकारच्या चुका करू नका त्यामुळे मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते.

पुढची गोष्ट की आपल्या ज्या पाण्याच्या टाक्या आहेत. जे बंगल्यामध्ये राहतात समोर जागा नाही आहे. आपल्या घरामध्ये किंवा छतावरती तुळस लावली जाते. जे काही तरी जागा असते बरेच जण बाल्कनीमध्ये सुद्धा तुळशीचे रोपटे लावतात.

तुम्ही कुठे लावू शकता अंगणामध्ये लावलं तर अति उत्तम. तुमचा जर नाईलाज असेल तर तुम्ही तर ठिकाणी रोपटे लावू शकता आपली जी उत्तर आणि पूर्व दिशा आहे त्या ठिकाणी रोपटे लावा.

अत्यंत शुभ अशाप्रकारचे फळ मिळतात. तुमची जी छत आहे त्यावर ती जर तुम्ही तुळशीचे रोपटे लावलं असेल. तर मित्रांनो लक्षात ठेवा ती पाण्याच्या टाकी पासून ते रोपट्याचा अंतर चार ते पाच हाताच असाव.

पाण्याच्या टाकीची सावलीसुद्धा तुळशीवर पडायला नको. अत्यंत नकारात्मक परिणाम घडत असतात. महिला केस विचारतात व इकडे तिकडे ठेवतात. तर ते उडून तुळशीजवळ जाऊ देऊ नका. तर ही अत्यंत अशुभ अशा प्रकारचे घटना आहे.

वरील माहिती ही विविध स्रोतांची आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेची संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या माहितीसाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा व शेअर करायला विसरू नका.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!

Leave a Comment