
ज्या पण गृहिणी रात्री झोपण्यापूर्वी हे एक काम करतात. त्यांचे घर नेहमीच धन धान्याने समृद्धीने भरलेले राहते. त्यांना कधीही कोणती आर्थिक चणचण भेडसावत नसते. आपल्या शास्त्रांमध्ये तथा ग्रंथांमध्ये अशी बरीच कामे सांगितलेली आहेत, जी खास घरातील गृहणींसाठी आहेत व ती केवळ गृहीणीनींच करावयाची आहेत. हे उपाय केल्याने आपल्या घरात समृद्धी येते, बरकत येते.
भविष्यात कधीही कुठल्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. गृहिणींनी जर हे काम केले, तर माता लक्ष्मी त्यांच्यावर सदैव प्रसन्न राहते व आपल्या घरात सदैव निवास करते. मित्रांनो असे काही उपाय असतात. जे केल्याने आपले दुर्भाग्य हे सौभाग्यात बदलायला वेळ नाही लागत. यामुळे घरातील निगेटिव ऊर्जा नष्ट होते व घरातील वातावरण पवित्र आणि सकारात्मक बनते.
आज आम्ही तुम्हाला जे उपाय सांगणार आहे. ते उपाय घरातील गृहिणी रात्री झोपण्यापूर्वी करतात. आणि या उपायांनी त्यांना कधीही कशाचीही कमतरता भासत नाही लक्ष्मीचा सदैव त्यांच्यावर तथा त्यांच्या कुटूंबावर आशीर्वाद असतो. त्यामुळे घरातील वातावरणही शांत प्रसन्न तसेच समाधानी राहते. मित्रांनो तुम्ही बघत असाल काही गृहिणींना रात्री त्यांचे केस मोकळे करून झोपायची सवय असते. बहुतांश गृहिणी असं करतात.
पण मित्रांनो असं केल्याने त्यांच्यावर नकारात्मक तथा वाईट शक्तींचा प्रभाव पडत असतो. म्हणून गृहीणींनी रात्री कधीही त्यांचे केस मोकळे करून झोपू नये. त्यांनी रात्री झोपायच्या आधी झाडू दारामागे ठेवावा.
असं केल्याने आपल्या घरावर चोरांचं संकट येत नाही. आपल्या घराचे चोरांपासून संरक्षण होते. आठवड्यातून एकदा तरी हा उपाय करावा, साधे खडेमीठ किंवा काळे मीठ प्रत्येक खोलीत थोडेसे घेऊन वर्तमानपत्राच्या तुकड्यांवर अशाप्रकारे ठेवून द्यायचे आहे जेणेकरून ते कुणालाही दिसणार नाही.
रात्रभर ते मीठ तसेच ठेवायचे आहे व सकाळी उठल्यानंतर आंघोळीच्या आधी हे मीठ एकत्र करून गटारीत फेकून द्यायचे आहे. किंवा वॉशबेसिन मध्ये टाकून द्यायचे आहे. या उपायामुळे घरातील सर्वच न’कारात्मकता निघून जाते व आपल्या घरावर कोणत्याही वाईट शक्तींचा प्रभाव जर असेल तथा वाईट बाधा असेल तर त्यांची शक्ति त्यांचा प्र’भाव काही दिवसांत न’ष्ट होतो.
या उपायांनी माता लक्ष्मीचा घरात वास्तव्यास येते. घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर ती न’ष्ट होऊन सकारात्मक उर्जा वाढते. आपली अ’डकलेली सर्व कामं सफल व्हायला लागतात. व्यवसायातील बाधा देखील दूर होतात.
गृहीणींनी फक्त रोज रात्री झोपण्यापूर्वी जेवणानंतरची सगळी भांडी स्वच्छ घासून व किचन ओटा स्वच्छ करून मगच झोपायला जायचे आहे. नाहीतर आपल्या घरात जीव जंतूंचा प्रादुर्भाव होतो तसेच घरात आजारपणही येते. अशीही मान्यता आहे की ज्या घरातील किचन ओट्यावर खरकटं पडलेले तसंच राहीलं तर घरात भुतांचा वावर असतो.
म्हणून उष्टी भांडी कधीही घरात रात्रभर तशीच ठेऊ नये. जर तुम्हाला कामाचा कंटाळा आला तर , तात्पुरती भांडी पाण्याने विसळून घ्यावी. तसेच रात्री झोपण्यापूर्वी सिंकच्या जाळीमध्ये कापुराच्या 1-2 वड्या टाकून द्याव्या.
असं केल्याने घरातील नकारात्मकता तर नष्ट होतेच पण वाईट शक्तींचा प्रभाव देखील कमी होण्यास मदत होते. रात्री झोपण्यापूर्वी भगवंतांचे स्मरण करून मगच झोपावे. म्हणजे रात्री आपल्याला शांत झोप लागते व दुसऱ्या दिवशी सकाळी आपण प्रसन्न चित्ताने उठतो.
टीप : वर दिलेली माहिती धा’र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं’ध श्र’द्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गै’रसमज करून घेऊ नये.