Guru Pushya Yoga या राशींच्या कुंडलीत तयार होत आहे गुरु-पुष्य योग.. आता बरसणार पैशांचा पाऊस..

Guru Pushya Yoga या राशींच्या कुंडलीत तयार होत आहे गुरु-पुष्य योग.. आता बरसणार पैशांचा पाऊस..

(Guru Pushya Yoga) नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.. आज अतिशय असा शुभ योग जुळून आला आहे. आजचा रविवार हा अनेक राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे. आज गुरु पुष्य योगाचा शुभ संयोग असून काही राशींवर माता लक्ष्मीची कृपा बरसणार आहे.

वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि नक्षत्राला अतिशय महत्त्व आहे. ग्रह आणि नक्षत्र यांच्या स्थितीवर जाचकाच्या आयुष्यात सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम दिसून येतात. सर्व 27 नक्षत्रांपैकी पुष्य नक्षत्र वैदिक ज्योतिषशास्त्रात अतिशय शुभ असं नक्षत्र मानले जाते. जसं 9 ग्रहांचा राजा सूर्यदेव आहे. तसाच नक्षत्रांचा राजा हा पुष्य आहे. आज अतिशय गुरु-पुष्य योगाचा अतिशय शुभ संयोग जुळून आला आहे.

मेष रास – या राशीच्या लोकांना भौतिक सुखांबद्दल खर्चिक ठरणार आहे. (Guru Pushya Yoga) मात्र शैक्षणिक कार्यात यश मिळणार आहे. तुम्हाला परदेश दौऱ्याची संधी मिळणार आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा होणार आहे. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढणार आहे.

हे सुद्धा पहा : Adhik Mahina Ritual Things धोंडाच्या महिन्यात जावयाला चांदीचे वाण का दिला जातो.? 

वृषभ रास – वृषभ राशीच्या लोकांना गुरु पुष्य योग अतिशय भाग्यशाली ठरणार आहे. नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी असणार आहे. या लोकांना नवीन नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. व्यवसायिकांसाठीही हा काळ उत्तम असणार आहे. (Guru Pushya Yoga) या लोकांना धनलाभाचे योग आहेत. व्यवसायातून मोठा नफा मिळणार आहे. कुटुंबात आणि वैवाहिक जीवनात आनंदच आनंद असणार आहे.

मिथुन रास – वैदिक ज्योतिषात मिथुन राशीच्या लोकांसाठी गुरु पुष्य योग खूप भाग्यशाली ठरणार आहे. या राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होणार आहे. नशिबाच्या चांगल्या पाठिंब्यामुळे अशक्य वाटणारी कामेही अगदी सहज मार्गी लागणार आहे. (Guru Pushya Yoga) नोकरीच्या दृष्टीने हा काळ अतिशय चांगला असणार आहे. तुमची बढती आणि पगारात वाढ दोन्हीही गोष्टी होणार आहे. घरात आनंदाचं वातावरण असणार आहे. बँक बॅलेन्स वाढल्यामुळे तुमची चिंता मिटणार आहे.

सिंह रास – सिंह राशीच्या लोकांसाठी गुरु पुष्य योग वरदानापेक्षा कमी नसणार आहे. नोकरदार वर्गातील लोकांना नोकरीच्या चांगल्या ऑफर मिळणार आहेत. समाजात त्यांचा चांगला मानसन्मान वाढणार आहे. (Guru Pushya Yoga) तुमच्या कामाचे आणि कल्पनांचे सगळ्या स्तरातून कौतुक होणार आहे. नोकरदारांना बढतीचे योग आहेत. नवीन योजना तुमच्यासाठी फलदायी असणार आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!