गुरुचे मकर राशीमध्ये गोचर : १३३ वर्षांनंतर जुळून येणार हा महासंयोग या राशींचे नशिब असणार पुढचे ११ वर्षे जोरावर.!!

श्री स्वामी समर्थ.!! नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, ग्रहांच्या स्थितीत होणाऱ्या बदलांमुळे सप्टेंबरच्या या आठवड्यात सर्व राशींना चढउताराला सामोरे जावे लागू शकते. तुमच्यासाठी सप्टेंबर महिन्यातील हा आठवडा कसा असेल जाणून घ्या प्रसिद्ध ज्योतिषी पुरुषोत्तम शुक्ल यांच्याकडून…सप्टेंबर च्या या आठवड्यात सूर्य कन्या राशीत विराजमान होईल येथे त्याची भेट मंगळाशी होईल.

याच आठवड्यात गुरु पण वक्री चालीने मकर राशीत प्रवेश करणार आहे. ग्रहांच्या या स्थितीत होणाऱ्या बदलांमुळे सप्टेंबरच्या या आठवड्यात एकूण सर्वच राशींना चढउताराला सामोरे जावे लागू शकते. तुमच्यासाठी सप्टेंबर महिन्यातील हा आठवडा कसा असेल जाणून घेऊयात..

मेष रास – ग्रहमान पाहता या आठवड्यात सर्व बाबतीत नियोजनाचा मार्ग स्वीकारल्यास यशाची वाटचाल करू शकाल. जे काम हातात घ्याल त्यात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत प्रत्येक आघाड्यांवर यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत जे काम मनापासून कराल ते यशस्वीरीत्या पूर्ण होणार आहे वैवाहिक जीवनावर गुरुचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल.

या काळात संसार सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे वैवाहिक जीवनात आनंदाचे दिवस येतील व राजकीय क्षेत्रात अनुकूल घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत मागील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या योजना या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. दूरच्या प्रवासाचे योग येतील.

कलाक्षेत्राला उत्तम प्रोत्साहन मिळेल. स्थावर जंगम मालमत्तेच्या बाबतचे प्रश्न सुटू लागतील. येणाऱ्या प्रश्नांची योग्य उकल करा. सरकारी कामे, छपाई, औषधे, वकिली या क्षेत्रांतील मंडळींना प्रगतीची संधी मिळेल. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. बोलण्यावर योग्य नियंत्रण ठेवा. प्रकृती जपा, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, डोळ्यांच्या समस्या संभवतात.

वृषभ रास – एकूण ग्रहमान पाहता हा आठवडा सर्व दृष्टीने लाभदायक राहील. उद्योग व्यापार आणि कार्य क्षेत्राला प्रगतीची नवी दिशा प्राप्त होणार आहे नोकरीच्या कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत मनात योजलेल्या योजना पूर्ण होतील नवीन कामाची सुरूवात करण्यासाठी विशेष अनुकूल असा ठरणारा हा काळ आहे जीवनात सर्व प्रकारची सुख शांती लाभणार आहे आपल्या जीवनात चालू असलेली पैशाची समस्या आता दूर होणार आहे मनावर असणारे मानसिक दडपण दूर होईल. आपल्या मनाप्रमाणे पुष्कळशा गोष्टी साध्य होतील. नोकरदारांना काहीसा दिलासा मिळेल.

स्थावर मालमत्तेच्या बाबतचे प्रश्न सुटू लागतील. कॉम्प्युटर, आयटी शिक्षण घेणाऱ्यांसाठी हा काळ छान राहील. कामानिमित्त प्रवास संभवतो. बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल. आप्तेष्ट, मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. जोडीदाराला खूश ठेवा. दाम्पत्य जीवन चांगले ठेवा. प्रकृती जपा, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, मोसमी आजारांपासून सतर्क राहा.

मिथुन रास – एकूण ग्रहमान पाहता या आठवड्यात वेळेचा सदुपयोग केल्यास अपेक्षित गोष्टी साध्य होतील. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. कलाक्षेत्राला चांगले प्रोत्साहन मिळेल. प्रवासाचे योग येतील. महिलांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल. सरकारी नियमांचे पालन करा.

हाती घेतलेल्या कामात सफलता मिळेल. कोर्टकचेरी व सरकारी कामांसाठी खर्च करावा लागेल. आप्तेष्ट, मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. कुटुंबियांसमवेत बाहेर जाण्याचा मानस राहील. प्रकृतीची व खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, रक्तदाब विकारांवर त्वरित उपचार करा.

कर्क रास – एकूण ग्रहमान पाहता या आठवड्यात अनुकूलतेची साथ मिळाल्याने अपेक्षित गोष्टी साध्य करता येतील. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ चांगला आहे व्यावसायिक जीवनात निर्माण झालेल्या समस्या दूर होण्याचे संकेत आहेत.

उद्योग व्यापार प्रगती पथावर राहणार असून लघुउद्योग सुरू करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे मोठी आर्थिक गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आपल्या हिताचे ठरणार आहे राजकारणातून एखादी शुभ वार्ता कानावर होऊ शकते नोकरीमध्ये अडलेली काम मार्गी लागण्याचे संकेत आहेत. कौटुंबिक वातावरण छान राहील. प्रवासाचे योग येतील. स्थावर जंगम मालमत्तेचे प्रश्न सुटतील.

कन्या रास – कामाच्या ठिकाणी तुमच्या अथक प्रयत्नांमध्ये तुम्हाला यश मिळेल. वरिष्ठांशी तुमचे संबंध सुधारतील. गुंतवणुकीत तुम्हाला नफा होण्याची शक्यता आहे. मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता. मेहनतीचे चांगले फळ मिळेल. या दरम्यान, वरिष्ठांकडून आपल्या कामाचे कौतुक देखील होईल.

व्यवसायाच्या विस्तारासाठी प्रवास होऊ शकतो. हा काळ विद्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर ठरेल, त्यांच्या शिक्षण क्षेत्रात येणारे अडथळे दूर होतील. गुंतवणुकीसाठी हा चांगला काळ असेल, नफा होण्याची पूर्ण शक्यता आहे. जोडीदाराशी संबंध दृढ होतील. नात्यातील गैरसमजही दूर होतील.

कोर्टकचेरीच्या कामांना चालना मिळेल. सरकारी नियमांचे पालन करा. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. आप्तेष्ट, मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. विद्यार्थ्यांनी अध्ययनात अधिक परिश्रम घेणे हितकारक राहील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या. आरोग्य उत्तम राहील याची दक्षता घ्या. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

सिंह रास – ग्रहमान पाहता या आठवड्यात विविध कार्यानिमित्त कामात व्यस्त राहाल. बोलण्यावर योग्य नियंत्रण ठेवा. गुरूंचे चे राशि परिवर्तन सिंह राशीचा भाग्योदय घडवून आणणार असल्याचे संकेत आहेत ह्या काळात तुमची प्रगती व्हायला वेळ लागणार नाही या काळात आपल्या धन संपत्ती मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत घर परिवारात सुखाचे दिवस येणार आहेत घर जमीन अथवा वाहन खरेदीचे योग येणार आहेत.

या काळात भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देईल अध्यात्माकडे मनाचा कल वाढू शकतो. तरुण-तरुणींच्या विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होणार असून विवाहाचे योग जुळून येणार आहेत उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रामध्ये लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. प्रवासाचे योग येतील. मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. खर्चावर योग्य नियंत्रण ठेवा.

कुटुंबियांसमवेत दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. सरकारी नियमांचे पालन करा. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. नव्या मित्रमंडळींच्या सहवासात राहाल. व्यापार-उद्योगाला चालना मिळेल. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या, विशेषतः मुलांच्या शिक्षणाच्या बाबत हे अतिशय गरजेचे आहे. प्रकृतीस्वास्थ्य जपा, खाण्यापिण्याची पथ्ये पाळा, नियमित व्यायाम व योगाची कास धरा.

वरील माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित केलेली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment