गुरुवारच्या दिवशी मनातील इच्छा बोला. आणि या ठिकाणी फोडा एक नारळ, स्वामी करतील सर्व इच्छा पूर्ण.

नमस्ते वाचकहो, तुम्हाला तुमच्या मनातल्या अपूर्ण इच्छा पूर्ण करायच्या आहेत का? आयुष्यात प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असतात. प्रत्येकालाच देवाकडून काही ना काही हवं असतं.

त्यासाठी प्रत्येकजण देवाला न वस वैगेरे सांगत असतो. तर तुमच्याही मनात कोणत्या ना कोणत्या इच्छा असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी तुम्हीही हा एक उपाय नक्की करुन बघा.

तुम्हाला फक्त एक करायचं आहे, महिन्यातील कोणत्याही गुरुवारी तुमची इच्छा बोलून या ठिकाणी जाऊन एक नारळ फोडायचा आहे. यामुळे काही दिवसातच जी पण इच्छा तुम्ही मनात बोलाल ती काही दिवसातच पूर्ण होणार.

तसे खूप चमत्कारी उपाय आहेत जे वास्तुशास्त्रामध्ये दिलेले आहेत. हा उपाय साक्षात स्वामींनी सांगितलेला उपाय आहे. जो तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण करेल.

फक्त कुठल्याही गुरूवारी तुम्हाला हा उपाय करावयचा आहे. तुम्ही एकच गुरुवारी हा उपाय केला तरी चालेल. यासाठी तुम्हाला लागणार आहे एक पूजेचे नारळ, वाण्याकडून एक नवीन नारळ आणून ते सोलून घ्यायचं आहे.

त्यानंतर गुरुवारी आपल्या घरातील देवघरासमोर बसायचं. देवघरासमोर बसल्यानंतर नारळ देव्हाऱ्यात ठेवायचं त्याला हळदीकुंकू व अक्षत:, धूपारती ओवाळून पूजा करायची.

पूजा झाल्यानंतर तो नारळ आपल्या दोन्ही हातात घेऊन देवाला मनोभावे प्रार्थना करायची, तुम्हाला जे हवे आहे ते बोलून दाखवायचं, जी पण इच्छा पूर्ण करायची आहे ती इच्छा देवाला सांगून दाखवायची आहे. हे झाल्यानंतर ते नारळ तुम्ही देवासमोर फोडायचं आहे.

नारळ फोडल्यानंतर त्यातील खोबरं तुम्हाला खायचं नाहीए. ते नारळ फोडून झाल्यानंतर तुम्ही ते नारळ देवासमोरच तसाच ठेवायचा आहे. मग नंतर दुसर्‍या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी ते फोडलेलं नारळ तुम्ही कुणालाही दान करावे. तसेच वाहत्या पाण्यात त्याचे विसर्जन करू शकता. नाहीतर कोणत्याही झाडाच्या खाली ते नारळ तुम्ही ठेवायचं आहे. मंदिरात जाऊन ठेवलं तरीसुद्धा चालेल.

एक मात्र लक्षात ठेवा ते नारळ प्रसाद म्हणून तुम्ही खायचा नाहीये. ते नारळ तुम्ही फक्त फोडायचं आहे, नंतर पाण्यात वि सर्जित करायचं आहे. नाहीतर एखाद्या झाडाखाली किंवा मंदिरात ठेवून द्यायचे आहे. वाचकहो तर अशा प्रकारे करायचा आहे नारळाचा हा उपाय, हा उपाय तुमच्या सर्वच इच्छा नक्की पूर्ण करेल.

विना ख र्चिक किंवा कमी ख र्च असलेला हा सहज आणि सोपा उपाय तुम्ही करूनच पहायला हवा. तुम्हाला नक्कीच चांगले यश लाभेल.

टीप : वर दिलेली माहिती धा’र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं’ध श्र’द्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गै’रसमज करून घेऊ नये.

Leave a Comment