हजार शब्दांत जे सांगता येत नाही ते एका ओझरत्या स्पर्शाने व्यक्त होत असतं..!!! जाणून घ्या आपल्या पार्टनरला मिठी मारण्याचे थक्क करणारे फायदे..!!

मित्रांनो, कुणाला आलिंगन दिल्याने केवळ खुशीच नाही मिळत, तर आपले आरोग्य देखील सुधारते, तुम्ही जवळच्या व्यक्तीला मिठी तर मारुन पहा..!!!

मित्रांनो, आपल्या जवळच्या व्यक्तीला आलिंगन देणे ही जरी प्रेम व्यक्त करण्याची एक साधी पद्धत असू शकते, पण या एका आलिंगनामुळे, मिठीमुळे एखाद्याचा आपल्यावरील राग अगदी चुटकीसरशी शांत होऊ शकतो. या कृतीमधून दोन व्यक्तींमधील प्रेम आणि विश्वासाची भावना दृढ होत जाते.

आलिंगनामुळे त्या दोन व्यक्तींमध्ये चांगले बॉंडिंग देखील तयार होत असते. या आलिंगानामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात एक सुरक्षिततेची जाणिव तयार होत जाते. आलिंगन किंवा मिठी काही प्रियकर आणि प्रेयसीच एकमेकांना मारत असतात असं नाही.

बऱ्याचदा मिठी आईला आणि बहीणीला, मुलाला, नवरा-बायको, मित्र-मैत्रिणी आणि भावंडाना देखील मिठी मारून तुम्ही तुमच्या मनातील भावना व्यक्त करू शकतात. कधी..कधी.. शब्दात ज्या भावना व्यक्त करता येत नसतात त्या या एका मिठीद्वारे व्यक्त होतात.

एखाद्याला मिठी मारणे ही सर्वात अल्हाददायक भावना आहे. ही अशी भावना आहे जी कोणत्याही मनुष्याच्या हृदयाच्या खोलीपर्यंत स्प-र्श करत असते. आपण कितीही अ-स्वस्थ असलात तरी एखाद्या जवळच्या व्यक्तीला मिठी मारल्याने चांगले वाटते. बऱ्याचदा याला बोली भाषेत आपण जादूची झप्पी देखील म्हणतो.

मित्रांनो, आपण आपल्या जोडीदाराच्या बा-हू पाशात असाल किंवा आपल्या मुलाला मिठी मारत असाल किंवा आपल्या जवळच्या मित्राला जादूची झप्पी देत असाल, या प्रकारे एखाद्याला मिठी मारणे नेहमीच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते. यामुळे आपल्याला आनंदी वाटते. एक सुरक्षिततेची भावना मनात तयार होत असते.

तर मित्रांनो, आपण असेही म्हणू शकतो की मिठी मारणे ही केवळ भावनांची अभिव्यक्तीच नाही तर ती एक आरोग्य बूस्टर देखील आहे. हे वैद्यकीय विज्ञानाने देखील सिद्ध केले आहे. मनापासून दिलेली मिठी आपल्या मा-नसिक तणावासाठी तसेच शा-रीरिक आरोग्यासाठी सुद्धा अतिशय फायदेशीर ठरते.

आजच्या आधुनिक जीवनशैलीत, आपल्याला कौटुंबिक, सामाजिक संवादाचा अभाव दिसून येतो. आणि जवळच्या व्यक्तीला स्प-र्श करण्याच्या फारच कमी संधी मिळतात कारण, एक आपण निर्जन आणि व्यस्त जीवन जगत असतो, याचसाठी थेरपिस्ट असे म्हणतात की स्ट्रेस फ्रि जगण्यासाठी एका दिवसात कमीतकमी 4 वेळा तरी आपल्या जवळच्या व्यक्तीला मिठी ही मारलीच पाहिजे.

मिठी मारण्याचे फायदे –

आपल्या श-रीराच्या त्वचेत लहान दाबांचे बिंदू आहेत ज्याला पॅसिनिअन कॉर्प्स असेही म्हणतात. या पॉइंट्समुळे शा-रीरिक स्प-र्श जाणवतो आणि व्हागस मज्जातंतूद्वारे मेंदूमध्ये सिग्नल प्रसारित केले जातात. व्हागस मज्जातंतू हृदयासारख्या श-रीराच्या अनेक भागाशी जोडलेला असतो. हे ऑक्सीटोसिन रिसेप्टर्सला देखील जोडते आणि ऑक्सीटोसिन (आनंदी संप्रेरक) पातळी वाढवते.

एखाद्याला मिठी मारल्यामुळे आपल्या श-रीरात ऑक्सिटोसिन संप्रेरक बाहेर पडतो आणि यामुळे आपल्याला खूप आराम मिळतो आणि श-रीरात स्ट्रेस हार्मोन्स कोर्टिसोलची पातळी कमी होते, ज्यामुळे हृदय-रो-ग होण्याची शक्यता ना च्या बराबर असते. ज्यामुळे हृदयवि-कारचा धोका कमी होतो.

नवजात बाळांना मिठी मारून मुलाचा शा-रीरिक आणि मा-नसिक विकास सहज होत असतो. याशिवाय मिठी मारल्याने मुलाला मा-नसिक शांती मिळते, ज्यामुळे मुलांना असे वाटते की कोणीतरी त्याच्या जवळ आहे आणि ही भावना मुलांच्या आत आत्मविश्वास तयार करते तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वासाठी देखील फायदेशीर आहे.

मिठी मारल्याने मा-नसिक ताण तर कमी होतोच. याशिवाय मिठी मारल्याने कोणताही संसर्ग होण्याची शक्यता कमी होते. हल्लीच्या एका संशोधनानुसार असे समजते की ताण-तणावामुळे श-रीराची रो-ग प्रतिकारशक्ती कमी होते, परंतु मिठी मारल्याने ती पूर्वरतत होऊ शकते, ज्यामुळे तणाव तसेच एखाद्या संक्रमणातूनही मुक्तता मिळते.

मिठीमुळे श-रीरात वाहणार्‍या र-क्तात ऑक्सिटोसिन हा संप्रेरक सोडते, ज्यामुळे र-क्तदाब कमी होतो, परिणामी ती व्यक्ती ताण-तणावासारख्या आ’जारा पासून वाचते. याद्वारे, आपल्या मेंदूच्या नसा मजबूत होतात आणि आपली स्मरणशक्तीही सुधारण्यासाठी मदत होते.

मिठी मारल्याने सेरोटोनिन नावाचे न्यूरो ट्रान्समिटर वाढते, जे की.. आपला मूड खराब होण्यासाठी कारणीभूत आहे. हे संप्रेरक उदासीनतेशी संबंधित असल्या कारणाने, जेव्हा आपण एखाद्याला मिठी मारतो तेव्हा आपला मूड त्वरित चांगला होतो.

सामान्यत: संभाषण हे शब्दांद्वारे किंवा चेहऱ्यावरील हावभावांद्वारे केले जाते, परंतु शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केले आहे की ते एका अनोळखी व्यक्तीच्या श-रीराच्या वेगवेगळ्या भागाला स्प-र्श करूनही दुसऱ्या व्यक्तीला अनेक भावना व्यक्त करुन आपण सांगू शकतो. आणि या भावना राग, चिडचिडेपणा, प्रेम, कृतज्ञता, आनंद, दुःख आणि सहानुभूती सारख्या सुद्धा असू शकतात. मिठी मारणे हा एक हृदयस्पर्शी स्प-र्श आहे.

आपल्या जोडीदाराला मिठी मारल्याने परस्पर सं-बंध वाढतात. शा-रीरिक स्प-र्श आपल्याला एकमेकांच्या अधिक जवळ आणतात, जिवलगता वाढवते, निष्ठेची भावनाही वाढते आणि परस्पर विश्वासही वाढतो, जो केवळ शब्दांद्वारे कधीच व्यक्त केला जाऊ शकत नाही.

संशोधनाने हे देखील सिद्ध केले आहे की शा-रीरिक स्प-र्शात वेदना कमी करण्याची क्षमता आहे. ज्या लोकांना फिब्रोमायल्जियाच्या उपचारांसाठी शा-रीरिक स्प-र्श दिला गेला जो शा-रीरिक वेदनांचा एक प्रकार आहे आणि यामुळे आश्चर्यकारकपणे त्यांच्या वेदना कमी झालेल्या आढळून आले.

जेव्हा आपण एखाद्याला मिठी मारतो तेव्हा त्यांच्या श-रीरात र-क्तभिसरण वाढते, परिणामी ऑक्सिजनची पातळी देखील आणि र-क्तप्रवाह सुरळीत राहण्यास मदत होते. ज्यामुळे हृदयाशी सं-बंधित ब्लड प्रेशरच्या आ-जाराचा धो-का कमी होतो.

जर आपण आपल्या साथीदारासह राहात असाल किंवा तुम्ही विवाहित जोडपे असाल तर आपण आपल्या साथीदाराची बराच वेळ गळाभेट घ्यायला हवी किंवा मिठी मारायला हवी, यामुळे दोघांनाही आनंद होईल आणि आपुलकी वाढेल. कदाचित तमचे काही गैरसमज असतील, एखादं भांडणं आसेल ते नुसत्या एका मिठीमुळे दूर होईल..!!

मिठी मारल्याने खरोखर छान वाटते. थोडक्यात मिठी एक अशी अभिव्यक्ती आहे ज्यामुळे आपल्याला स्पेशल वाली फिलिंग येते आणि ही फिलिंग कुणाला आवडत नाही..???

Leave a Comment