Saturday, June 10, 2023
Homeआरोग्यहे 'दोन' पदार्थ मिसळून सरबत करा तयार, वजन होईल कमी, इतरही आजार...

हे ‘दोन’ पदार्थ मिसळून सरबत करा तयार, वजन होईल कमी, इतरही आजार होतील चुटकीसरशी गायब..!!

मित्रांनो आपणा सर्वांना लिंबू सरबताचे महत्त्व माहीतच आहे. त्याच बरोबर आयुर्वेदिक काही गुण आहेत.

आपण लिंबू सरबत याकडे एक शीतपेय पाहतो लिंबू सरबत आपल्या शरीरातील उष्णता नव्हे तर अनेक आजार कमी करणारा रामबाण उपाय आहे पण उपयोग योग्य त्या पद्धतीने केला गेला पाहिजे.

मित्रांनो या लिंबू पाण्यामुळे वजन कमी होते शरीराला एनर्जी लगेच मिळते त्याचबरोबर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एखादी ब्लॉक झालेली व्हेन असेल.

समजा एखाद्याला व्हेरिकोस व्हेनचा त्रास असेल तो त्रास कमी होतो शरीरातील र’क्ताभिसरणाची क्रिया सुरळीत होते आपला बीपी ही नॉर्मल राहतो.

मित्रांनो आपल्याला उष्णतेचा त्रास असेल तर तो त्रास कमी होतो. उष्माघात होत नाही. याच्या सेवनाने रो’ग प्रतिकार शक्ती वाढते कारण यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी असतात. त्याच बरोबर आपली पचनक्रिया ही चांगली होते.

अशा पद्धतीने ही लिंबू पाणी जर बनवले तर आपल्याला भरपूर आजारांवर मात करता येते तर पाहूया.

हे लिंबूपाणी कशाप्रकारे तयार करायचा आहे यासाठी आपल्याला लिंबू साखर मध, काळे मीठ या गोष्टी आपल्याला लागणार आहेत.

अनेक लोकांना लिंबाच्या सालीचे महत्त्व माहीत नाही लिंबू सरबत करत असताना लिंबाचा रसा पेक्षा लिंबाची साल जास्त महत्त्वाची आहे.

लिंबू स्वच्छ साफ करून घ्यायची आहे किसनी च्या साह्याने दोन लिंबाच्या सल किसून घ्यायची आहे.

लिंबाच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन असते हे आपल्या र’क्तवाहिन्या बळकट करते. नसा ब्लॉक होणे किंवा नसा वाकडे होणे याच्या सेवनाने तो निघून जातो.

मित्रांनो हे सर्व तयार करत असताना किसून घेतले लिंबाच्या साल व एक वाटी साखर त्यामध्ये घालून ते मिक्सरवर बारीक करून घ्यायचे आहे.

ज्या लोकांना वजन कमी करायची आहे त्यांनी या मध्ये दोन चमचे मध वापरू शकतात. ज्यांच्या घरी मग उपलब्ध नाही त्यांनी गुळाचा ही वापर करू शकता व त्यात चवीसाठी आपल्या घरातील साधे मीठ न घालता काळ्या मीठाचा वापर करावा.

हे सर्व मिश्रण बारीक करून झाल्यानंतर त्यामध्ये साल किसून खिसून घेतलेल्या लिंबाचा रस घालून हे मिश्रण पुन्हा मिक्सरमध्ये बारीक करावे व ते गाण्याने गाळून दररोज दिवसातून एकदा तरी हे घ्यावे जेणेकरून आपल्या शरीराला कोणताही त्रास होणार नाही.

याच्या नियमित सेवनाने उष्णतेचा त्रास कमी होणार आहे वजन कमी होते. उष्माघात नाहीसा होतो.

आपल्या शरीराला एनर्जी मिळते अशा काही भरपूर खजिनाचा साठा असलेले हे लिंबू सरबत आपल्याला शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.

मित्रांनो हि माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केली गेलेली आहे. याशिवाय अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

अशा प्रकारच्या आरोग्यविषयक लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेज ला लाईक करा शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स