हे 7 संकेत आहेत जे सांगतात की देव नियमित तुमच्या घरात येतात.. व तुमच्या घरात वास्तव्य करतात.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. आपल्या प्रत्येकाची कुठल्या न कुठल्या देवावर निस्सीम भक्ती असते, श्रद्धा असते. आपण त्या देवतेची दररोज मनोभावे पूजा अर्चा करतो साधना करतो. आणि कधीकधी ही साधना फलासही येते. तेव्हा देवता आपल्या घरात येऊन वास करू लागतात. ही देवता जेव्हा प्रसन्न होते यांनी आपल्या वास्तूमध्ये आपल्या घरामध्ये वास करू लागते.

अर्थातच हा वास अदृश्य स्वरूपात असतो ती देवता आपल्याला दिसू शकत नाही. मात्र या देवतेकडून काही संकेत मात्र आपल्याला प्राप्त होतात. असे सात संकेत आज आपण जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला पहाटे म्हणजेच ब्रह्म मुहूर्तावर शरीरामध्ये कंपनी जाणवत असतील शरीर जर सूक्ष्म रित्या थरथरत असेल, तर हा सर्वात मोठा संकेत आहे की आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये देवी देवतांचा वास निर्माण झालेला आहे.

ते आपल्या वास्तूमध्ये वास्तव्य करत आहेत आणि त्यांच्या कृपेने सर्व काही चांगलं शुभ आणि मंगलच होणार आहे. अशाच प्रकारची कंपन ही संध्याकाळी म्हणजेच सूर्यास्त समयी सुद्धा जाणवतात दोन वेळा आहेत. ते तर ब्रह्म मुहूर्त आणि दुसरी वेळ म्हणजे सायंकाळी जेव्हा सूर्य मावळून लागतो या दोन वेळेला जेव्हा तुमच्या शरीरामध्ये कंपनी जाणवत असते शरीर सूक्ष्म रित्या जर थरथरत असेल तर हा सर्वात मोठा संकेत आहे.

देवी-देवतांच्या आपल्या घरातील वास्तव्याचा अनेकदा आपल्याला भविष्यामध्ये घडणाऱ्या घटनांची एक जाणीव होते. की आता ही गोष्ट नक्की घडणारच आहे आता असं होणार आहे असा अंदाज अनेक जणांना येऊ लागतो आणि हा अंदाज खरा सुद्धा ठरतो. तर तुमच्याही बाबतीत तुम्हाला भविष्यातील घटनांचा अंदाज वर्तवता येत असेल भविष्यात कोणत्या घटना घडणार आहेत.

हे जर तुम्ही सांगू शकत असाल तर हा सुद्धा संकेत आहे की देवी-देवतांच्या कृपेने तुम्हाला ही एक दैवी शक्ती प्रदान केलेली आहे. अजून एक फार मोठा संकेत तो म्हणजे कुटुंबावर आपल्या घरावर कितीही मोठे संकट येऊ दे अगदी कोणतीही विपत्ती येऊ द्या अशा संकटसमयी जर तुमची तुमच्या देवतेवर ची श्रद्धा ढळत नसेल तुम्ही ज्या देवावर विश्वास ठेवतात.

व विश्वास दर कमी होत नसेल तो विश्वास अगाध राहत असेल तर हा सुद्धा एक खूप मोठा संकेत असतो की ही बुद्धी तुम्हाला त्या देवाने दिली आहे. की ज्या देवाचा वास तुमच्या घरात होतो आहे. आपल्या कुटुंबात जे सदस्य असतील जे लोक असतात त्यांच्यातील भांडणे संपून जर प्रेम वाढीस लागलं असेल घरातील प्रत्येक सदस्य एकमेकांशी प्रेमभावनेने जर वागत असेल तर हा सुद्धा संकेत असतो की देवी-देवता आपल्या घरात वास करत आहेत.

अनेक जणांना स्वप्नांमध्ये लहानशा मुलीचं वारंवार दर्शन होतं एक छोटीशी सुंदर अशी मुलगी जणू काही प्रत्यक्ष महालक्ष्मी माता लक्ष्मी अशी छोटीशी मुलगी दिसते, निरागस मुलगी दिसते तर अशा मुलगीच वारंवार तुम्हाला स्वप्नामध्ये दर्शन होत असेल तर हा देखील संकेत आहे की देवी-देवतांची कृपा तुमच्यावरती होत आहे.

आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये एक प्रकारचा विशिष्ट असा सुगंध निर्माण होणे फुले वगैरे नाहीयेत फुले आहेत पण तितकीशी सुगंधित नाहीत मात्र जर तुम्हाला एक प्रकारचा मनमोहक मनाला मोहून टाकणारा सुगंध तुमच्या घरामध्ये तुमच्या घराच्या आसपास जर जाणवत असेल तर हा सुद्धा संकेत असतो.

देवी-देवतांचे आपल्या घरातील वास्तव्याचा.. आणि एक शेवटचा संकेत तो म्हणजे आपल्या स्वयंपाक घरामध्ये गृहलक्ष्मी म्हणजे घरातील स्त्री जे काही बनवेल काहीही बनवू द्या जर ते स्वादिष्ट बनत असेल, चविष्ट चवदार बनत असेल, तर माता अन्नपूर्णा प्रसन्न आहे.

हे समजून जा की घरामध्ये देवी-देवतांचा वास नक्की आहे. अशावेळी उतू नका, मातू नका, आणि या देवी-देवतांना अजून कसा प्रसन्न करता येईल त्याची कृपा कशी प्राप्त करता येईल‌. यासाठी सद्वर्तन करा दानधर्म करा पूजा पाठ करा आणि आपला धर्म, आपली संस्कृती कधीही विसरू नका.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Comment