‘हे’ असे लोक तुमच्या आयुष्यात घेऊन येत असतात समस्या चुकूनही यांच्याशी जवळीक वाढवू नका.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो.. गरुड पुराणात सांगितलेले आहेच की जे पण असे लोक जे नेहमीच न का रा त्म क बोलत असतात, न का रा त्म क विचारांनी भरलेले असतात, त्यांच्या मुखी जेव्हा तेव्हा नकारघंटाच वाजत असते, असे लोक नेहमी इतरांच्या यशामुळे चिडत असतात तसेच इतरांना पुढे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून नेहमीच अशा लोकांपासून आपण दूरच राहिलेले बरे असते.

मित्रांनो बहुतेकांचा असा विश्वास आहे की यामध्ये व्यक्ती च्या मृ’त्यूनंतर आ’त्म्याच्या स्थितीचे वर्णन केलेले आहे. म्हणूनच मृ’त्यूनंतर मगच ते वाचण्याची किंवा ऐकण्याची तरतूद आहे. खरं तर, हे अर्धसत्य आहे कारण गरुड पुराण केवळ मृ’त्यूनंतरची रहस्यं उघड करत नाही.

तर मानवी जीवन सुधारणासाठी सर्व धोरणांबद्दल तपशीलवार स्पष्टीकरण देत असते. तसेच आता आपण गरुड पुराणानुसार त्यात नमूद केलेल्या अशा 5 प्रकारच्या लोकांबद्दल किंवा प्रवृत्ती बद्दल येथे जाणून घेणार आहोत, ज्या लोकांच्यापासून आपण नेहमीच अंतर ठेवायला हवे.

पुराणात स्पष्ट सांगितलेले आहे की असे लोक जे नेहमी न का रा त्म क बोलत असतात, न का रा त्म क अशा विचारांनी भरलेले असतात, ते नेहमी इतरांच्या यशामुळे चिडतात आणि इतरांचं पुढे पुढे जाणं कुठेतरी खटकत असतं अशा लोकांपासून जे इतरांना रोखण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांपासून नेहमीच दूर रहायला पाहिजेल.

असे लोक ज्यांना वेळेचे मूल्यांकन समजत नाही आणि ते नेहमी वेळ व्यर्थ किंवा वाया घालवत असतात, अशा लोकांना इतरांना अनावश्यक गोष्टींमध्ये अडकवून ठेवायचे असते आणि त्यांचा वेळही वाया घालवायचा असतो. तर अशा लोकांपासून आपण केव्हाही अंतर ठेवणे आवश्यक असते. कारण हे लोक तुमच्या प्रगतीमध्ये खुप मोठी बाधा बनतात.

जे फक्त आणि फक्त नशिबावर अवलंबून असतात किंवा ते लोक नशीब हेच सर्वस्व आहे असे समजून चालतात, खरं तर ते लोक कर्म करण्यासाठी कचरतात आणि मग इतरांनाही काही कृती न करण्याची प्रेरणा देत राहतात.

आणि असे लोक प्रत्येक वेळी आपल्या अपयशासाठी नशिबाला दोष देत बसतात. ते सारखे सारखे नशिबावर अवलंबून असणारे हे लोक तुम्हाला तुमच्या कार्यात कधीही यशस्वी होऊ देणार नाहीत. त्यामुळे त्यांच्यापासून तुम्ही दूरच राहा.

तसेच काही लोकांना प्रत्येक गोष्टीचा दिखावा करण्याची इतकी भयानक सवय असते की ते त्यांच्या या वागण्याने इतरांनाही दुखावतात. आणि अशा‌ लोकांना फक्त स्वतःचच समाधान हवं असतं. त्यांच इतर कुणाशीही किंवा कुणाच्या भावनांशीही देणं घेणं नसतं. म्हणून अशा लोकांनाही आपण टाळायला पाहिजे.

दुसरी गोष्ट म्हणजे आपण आळशी लोकांपासून सुद्धा दूर रहायला पाहीजे त्यातच तुमचा फायदा देखील आहे. असे लोक त्यांच्या आळशीपणामुळे बहुमूल्य वेळ वाया घालवत असतात आणि आजचे सर्वकाही उद्यावर ढकलत असतात.

अशा लोकांना कधीही कोणत्याही कामात यश हे मिळत नाही. आणि मग नंतर ते त्यांच्या अपयशाचे निमित्त शोधत बसतात. त्यासाठी नेहमी अशा लोकांच्या सहवासापासून आपण दूरच रहायला पाहिजे.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment