हिंदू धर्मात महिला स्मशान भूमी मध्ये का जात नाहीत.??

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक परंपरा आहेत. आणि त्यात परंपरेप्रमाणे वागणूक दिली जाते. त्याच बरोबर आपल्या हिंदू धर्मात सोळा संस्कार आहेत त्या संस्कारा नुसारच शिकवण दिली जाते. त्यातील शेवटचा संस्कार म्हणजे अंतिम संस्कार. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचा अंतिम संस्कार केला जातो.

या अंतिम संस्कार मध्ये कुटुंबातील व नातेवाईक मधील सर्व पुरुष सहभागी होतात. परंतु कोणत्याही महिलेला यामध्ये सहभागी केले जात नाही. याचे कारण काय? ते आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

स्मशान घाटावरील वातावरणही नेहमी वाईट व अशुभ असते. तेथे नेहमी नकारात्मक ऊर्जा भरलेली असते. स्त्रियांचे सर्व शरीर हे खूप नाजूक व कोमल असते. या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव त्यांच्यावर लगेच होत असतो. ही नकारात्मक ऊर्जा सहज स्त्रियांच्या मध्ये प्रवेश करू शकते. त्याबरोबरच या नकारात्मक परिसरात स्त्रियांनी प्रवेश केला तर, त्यांच्या शरीरात आजारपण पसरण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते.

अशा वातावरणाच्या प्रभावामुळे स्त्रिया आजारी पडू शकतात. तसेच स्त्रियांचे मन हे अगदी कोमल असते. अशामध्ये अंतिम संस्कार करत असताना जे काही विधी केले जातात ते पाहून स्त्रिया अधिक भारावून जातील.या कारणाने देखील त्यांना स्मशानात घेऊन जात नाहीत. ज्यावेळी मृत शरीराला अग्निडान दिला जातो त्यावेळी त्या शरीरातील अनेक कीटक हे त्या वातावरणात पसरत असतात.

आणि हे कीटक आपल्या शनिवार बसण्याची शक्यता असते. आणि स्त्रियांचे शरीर हे खूपच नाजूक असल्याने त्याचा जास्त प्रभाव त्यांना पडेल व त्यांच्या शरीरात जातील व त्यांना रोग होण्याची शक्यता होईल. म्हणून या कारणाने देखील स्त्रियांना स्मशान घाटामध्ये घेऊन जात नाहीत.

आम्ही या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असल्याचा दावा करत नाही. तपशीलवार आणि अधिक माहितीसाठी, कृपया संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्या.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपलं रॉयल कारभार हे पेज लाइक करा.. तसेच आपल्या मित्र आणि परिवारासोबत शेअर करा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment