Hindu Temple’s Hindu Religion मंदिराच्या पायऱ्यांवर बसून केवळ ‘हा’ श्लोक म्हणा.. प्रचंड मनःशांती मिळेल.!!

Hindu Temple’s Hindu Religion मंदिराच्या पायऱ्यांवर बसून केवळ ‘हा’ श्लोक म्हणा.. प्रचंड मनःशांती मिळेल.!!

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… हिंदू धर्म शास्त्रानुसार मंदिराचा कळस म्हणजेच देवाचं मुख आणि (Hindu Temple’s Hindu Religion) पायऱ्या म्हणजेच देवाचे चरण मानले जातात. त्यामुळे देवाच्या चरणात बसून भाविक आपल्या मनातील इच्छा देवाला सांगत असतात.

हिंदू धर्मात देवपूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे अनेकजण दररोज मंदिरात जाऊन पूजा करतात. आपण पाहिलं असेल तर बरेचजण मंदिरातून बाहेर आल्यावर मंदिराच्या पायऱ्यांवर बसून नामस्मरण करत असतात.

असं केल्याने मनातील इच्छा निश्चितपणे पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. (Hindu Temple’s Hindu Religion) त्यामुळे अशावेळी नेमकं कोणतं नामस्मरण करावं हे आज आपण जाणून घेणार आहोत.

हे ही वाचा : भारतातील 6 रहस्यमय शिव मंदिर, ज्यांच्या चमत्कारापुढे विज्ञान देखील हात टेकते..!!!

खरंतर, हिंदू धर्मात संपूर्ण मंदिरालाच देवाचं रूप मानलं जातं. मंदिराचा कळस म्हणजेच देवाचं मुख आणि पायऱ्या म्हणजेच देवाचे चरण मानले जातात. त्यामुळे देवाच्या चरणात बसून भाविक आपल्या मनातील इच्छा देवाला सांगत असतात.

उत्तर प्रदेशच्या अयोध्येतील प्रसिद्ध कथाकार पवनदास शास्त्री सांगतात की, मंदिराच्या पायऱ्यांवर बसणं हे धार्मिक शास्त्रात अत्यंत शुभ मानलं जातं. यामुळे आपल्या आयुष्यातील समस्या हळूहळू दूर होतात.

(Hindu Temple’s Hindu Religion) मंदिराच्या पायऱ्यांवर बसून मनाशी ‘!! अनायासेन मरणम्, बिना देन्येन जीवनम्। देहान्त तव सानिध्यम्, देहि मे परमेश्वरम्!!’ या श्लोकाचा जप करावा असं त्यांनी सांगितलं.

या ओळींचा अर्थ असा की, ‘हे परमेश्वरा, मला सुखाचं मरण दे. माझ्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये, कोणालाही माझी अडचण होऊ नये. जीवाला भीषण वेदना, अस्वस्थता नको. चालते-फिरते मरण येऊदे. मला कोणाच्या आसऱ्याची गरज पडू देऊ नको.

मला कोणावरही अवलंबून राहू देऊ नको. जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर तुझाच चेहरा येऊदे.’ हा जप केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊन आपल्याला (Hindu Temple’s Hindu Religion) मनःशांती प्राप्त होते आणि शांततेचं जीवन जगता येतं, असं पवनदास शास्त्री यांनी सांगितलं.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!