Hinduism Adhik Maas Jodavi Importance अधिक मासात महिलांनी आपली जोडवी का बदलावीत.?

Hinduism Adhik Maas Jodavi Importance अधिक मासात महिलांनी आपली जोडवी का बदलावीत.?

(Hinduism Adhik Maas Jodavi Importance) नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.. हिंदू सण आणि महिन्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे, नात्यातील ऋणानुबंध आपसूक दृढ होतात. हिंदू संस्कृती प्रत्येक नात्याला मानाने वागवण्यास शिकवते. मग ते नाते पतीपत्नीचे असो वा सासर- माहेर दोन्हीकडचे असो, नात्यांमधील प्रेम अबाधित ठेवण्याचे काम हे महीने आणि उत्सव करत असतात.

अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना हा देखील असाच एक नात्याचा धागा जपणारा महिना आहे. तो धागा म्हणजे सासू सासरे आणि जावयाचे नाते. (Hinduism Adhik Maas Jodavi Importance) आपल्या मुलीचा नवरा प्रत्येक आईवडिलांना ‘नारायणा’ समान भासतो. अधिक मास हा श्री विष्णुच्या उपासनेचा असल्यामुळे, नारायणरूपी जावयाला मुलीचे आईवडील घरी बोलावून त्याला मानाने वाण देतात.

त्यामुळेच या महिन्यात जावयाला अधिक महत्व देण्याची पद्धत आहे. यंदा अधिकमास आल्याने आषाढानंतर अधिक मास आणि मग श्रावण महिना सुरू होणार आहे. हा अधिकमास फार पवित्र समजला जातो. अधिकमास हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो.

पुरुषोत्तम म्हणजे नारायण. विवाह प्रथेनुसार जावयाला नारायण असे संबोधले जाते. (Hinduism Adhik Maas Jodavi Importance) त्यानुसार विवाह संस्कार होतात. त्यामुळे मुलीच्या आई वडिलांसाठी जावई हा नारायण असतो. आता बघू या अधिक मासात महिला जोडवी का बदलतात?

हे सुद्धा पहा : 5 Liars Zodiac Signs थापाडे म्हणून ओळखले जातात या 5 राशींचे लोक.. यात किती तथ्य आहे.? बघा ज्योतिषशास्त्र काय सांगते.?

जोडवी चांदीचीच का घातली जातात तर चांदी हा धातू उर्जा वाहक आहे. चांदी जमिनीला टेकल्यामुळे जमिनीतील ऊर्जा शरीरात प्रवेश करते त्यामुळे दोन्ही पायातील जोडवी शरीरात उर्जेचा समतोल राखण्यास मदत करतात. (Hinduism Adhik Maas Jodavi Importance) नववधूच्या अंगावर पहिला दागिना चढतो तो म्हणजे पायातली जोडवी. जोडवी हा एक सौभाग्य अलंकार आहे.

आजकालच्या फॅशनच्या युगात तर तो खूपच लोकप्रिय झालाय.जोडवी अंगठ्या शेजारील बोटात घातली जातात याला शास्त्रीय कारण आहे. (Hinduism Adhik Maas Jodavi Importance) अंगठ्या शेजारील बोटांमधली नस आणि स्त्रीचे गर्भाशय यांचा थेट संबंध असतो म्हणून अंगठ्या शेजारील बोटात जोडवी घातली जातात.

या बोटात जोडवी घातल्यामुळे रक्तदाब संतुलित राहतो आणि महिलांचे गर्भाशय नियंत्रित राहते. जोडवी हि ॲक्युपंक्चर चे काम करतात. अधिक महिन्यात सुहासिनी महिला आपली जोडवी बदलतात कारण लग्न झालं की स्त्रीच्या सौंदर्यात भर पडते (Hinduism Adhik Maas Jodavi Importance) ती सौभाग्य अलंकाराची मंगळसूत्र, चुडा, कपाळावरती कुंकू आणि पायातली जोडवी या मुळेच म्हणून जोडवी बदलतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!