होळीची राख गुपचूप फेका ‘या’ ठिकाणी.. रातोरात करोडपती होण्यासाठी सोप्पा उपाय…

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत.! मित्रांनो 6 मार्च मंगळवारचा दिवस या दिवशी होलिका दहन केलं जाईल, आपल्या हिंदू संस्कृतीत होळीची अग्नी खूप पवित्र मानली जाते आणि या अग्निमध्ये तमाम नकारात्मक गोष्टी जाळून खाक होत असतात.

होळी प्रज्वलित केल्यानंतर जी राख खाली राहते ती थोडीशी राख आपल्या घरामध्ये नक्की घेऊन या. कारण ही राख अत्यंत पवित्र मानली जाते, तसेच ज्या घरामध्ये ही राख असेल त्या घरावरती कोणीही कोणत्याही प्रकारचा जादू टोना करणार नाही.

कोणत्याही प्रकारची समस्या किंवा कर्णी करू शकणार नाही, तसेच ही राख घरात असल्यामुळे घरातील सदस्यांचं आणि घराचं शत्रूंपासून रक्षण होत. तसेच होळीच्या दिवशी देव घरामध्ये मोसमी फळे..

पुष्प आणि एक तुपाचा दिवा नक्की लावावा, तसेच या होळीमध्ये नऊ गौऱ्या नऊ ग्रहांच्या नावाने समर्पित करायच्या आहेत, या बरोबरच या राखे पासून निघालेली राखेचा तिलक घरातील प्रत्येक सदस्याच्या मस्तकी नक्की लावावा.

या राखेला भसम असं म्हणतात, त्यामुळे होळीची राख मस्तकी लावल्यामुळे घरातील सदस्यांचा लोकांपासून आणि वाईट शक्तीपासून रक्षण होते, तसेच जर तुमच्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला ही चिमूटभर राख एक ग्लास पाण्यामध्ये टाकून प्यायला देऊ शकता.

जर असं करायला तुम्हाला जमत नसेल तर राख एका कागदाच्या पुडीमध्ये घेऊन ती पुडी त्या व्यक्तीच्या उश्या खाली किंवा बेड खाली ठेवायची आहे. हा उपाय केल्यामुळे त्या व्यक्तीचा आजार असो किंवा रोग असो खूप लवकर बरा होणार आहे.

मित्रांनो तुम्हाला आणखी एक उपाय करायचा आहे आणि तो उपाय म्हणजे तुम्हाला होळीची मूठभर राख घरी घेऊन यायची आहे आणि ती राख एका लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायची आहे आणि तो कपडा आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर वरती बांधायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही.

जरी कुणी काय काळी जादू केली तरी त्याचा आपल्याला काहीच फरक पडत नाही, तसेच जर तुम्हाला जीवनामध्ये भरपूर पैसा कमवायचा असेल तर, होळीची एक तांब्या राख तुम्हाला घरी आणायची आहे आणि ती राख एका लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे पैसे आणि दागिने ठेवता त्या ठिकाणी.

तुम्ही हा उपाय पूर्ण विश्वासाने आणि मनापासून केला तर तुम्हाला याचा नक्की फायदा होणार आहे. तुमच्या घरातील सर्व समस्या दूर होतील. माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम वास करेल, तुम्हाला कधीही पैशांची कमतरता भासणार नाही, तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल, तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि समाधान नांदेल.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment