होलिका दहन या पद्धतीने होळी मध्ये टाका नारळ.. इच्छा लगेचच होईल पूर्ण.. सुख शांती लाभेल..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… 6 मार्चला आहे होळी या दिवशी जर तुम्ही नारळाशी संबंधित एक उपाय केलात ना तर तुमची पैशाशी संबंधित असलेली समस्या कायमची सुटेल. पण नक्की करायचा आहे काय चला जाणून घेऊयात…

मित्रांनो तुम्ही कोणत्याही प्रकारच्या समस्येने त्रस्त असाल विशेषतः आर्थिक समस्येने तर तुम्हाला होळीच्या दिवशी संध्याकाळी एक नारळ घ्यायचा आहे संपूर्ण सोलायचा आहे त्याला शेंडी सुद्धा ठेवायची नाही आणि त्या नारळाला तीन छिद्र असतात. त्यातल एक छिद्र फोडून त्यातील सर्व पाणी बाहेर काढायचा आणि हे तूप या नारळामध्ये अगदी गच्च भरायचा आहे. याप्रमाणे ते तूप त्या नारळामध्ये भरल्यानंतर एका कोऱ्या कागदावर आपल्या ज्या काही अडचणी असतील.

त्या सविस्तर लिहून त्या नारळावर ती चिट्टी धरावी आणि लाल किंवा काळ्या धाग्याने नारळाला पूर्ण गुंडाळावे. नारळ कुठेही दिसला नाही पाहिजे. अशाप्रकारे पूर्ण दोऱ्याच आवरण त्या नारळाला करायचा. आणि हा नारळ तुम्हाला होळीमध्ये विसर्जित करायचा आहे. या प्रकारे तुमच्या सर्व समस्या होळीमध्ये विसर्जित करणार आहात. तुमच्या सर्व समस्यांवर तुम्हाला उपाय मिळणार आहे. नारळ विसर्जित करत असताना मनोमन देवतेला प्रार्थना करायचे आहे.

आता जर तुमची सतत धनहानी होत असेल माहित नाही कुठे पण सतत पैसा जातोय अस वाटत असेल तर एका विड्याच्या पानावर भात भिजवलेल्या दोन लवंगा एक बत्तासा ठेवावा त्यानंतर ही सगळी सामग्री पोळी मध्ये दहन करावी. त्यामुळे घरात कायम सुख समृद्धी येथे होळीच्या रात्री मोहरीच्या तेलाचा चौमुखी दिवा घराच्या मुख्य दरवाज्यापाशी लावून त्याचीही पूजा करावी. त्यानंतर लक्ष्मीनारायण सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी. या उपायामुळे अकारण होणारे धनहानी थांबते.

मित्रांनो आता तुमच्या नोकरी व्यवसायामध्ये प्रगती हवी असेल तर तुम्हाला काय करायच आहे. 21 गोमती चक्र होळीच्या रात्री शिवलिंगावर अर्पण करायचे आहे. त्यामुळे तुमच्या करिअरमध्ये,व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये निश्चितच फायदा होईल.

आता जर तुम्हाला अस वाटत असेल की आम्हाला सतत कोणाची तरी नजर लागते किंवा आमच्या घरात कोणता तरी वास्तुदोष आहे अस नकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये येत असतील. घरामध्ये नकारात्मक शिकते आहे अस वाटत असेल तर त्यासाठी सुद्धा अगदी साधा सोपा उपाय तुम्ही करू शकता.

त्यासाठी काय करायच आहे होळी पेटल्यानंतर त्यातील थोडासा अग्नी घरी घेऊन या आणि घरामध्ये आग्नेय कोपऱ्यात तांब्याच्या किंवा मातीच्या भांड्यात अग्नी ठेवून द्या. अगदी थोडासाच आणायचा आहे. तिच्यासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा तुमच्या अडचणी दूर होतील.

होळी दहनानंतर दुसऱ्या दिवशी होळीतील थोडीशी राग घरी घेऊन या आणि त्यात थोडीशी पिवळी मोहरी साधी मोहरी आणि खडे मीठ घालून एका लाल कपड्यात बांधून ठेवा. त्यामुळे नजर दोषापासून मुक्ती मिळते. वास्तुदोष दूर होतो अस म्हणल जात.

मित्रांनो हे सर्व उपाय ज्योतिष शास्त्राशी संबंधित आहे त्यामुळे जर तुमचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास असेल तर यापैकी कोणताही एक उपाय करून बघायला काहीच हरकत नाही.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेयर करा. धन्यवाद.!!

Leave a Comment