Friday, December 8, 2023
Homeअध्यात्मस्वामींची सेवा नियमित घडायलाच हवी.. आजची सोमवारची स्वामींची विशेष सेवा.. मनोभावे स्वामींचा...

स्वामींची सेवा नियमित घडायलाच हवी.. आजची सोमवारची स्वामींची विशेष सेवा.. मनोभावे स्वामींचा हा मंत्र बोला..

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! स्वामींच्या नामस्मरणामधे खूप मोठी शक्ती आहे. आज आम्ही तुम्हाला स्वामींचा असा एक मंत्र सांगणार आहे. त्या मंत्राच्या जपामुळे तुम्हाला पाहिजे त्या सर्व गोष्टी मिळतील..

सर्व कामे तुमच्या मनासारखी होतील. तहानलेला याचक स्वामींना पाण्याच्या थेंबाची याचना करतो. तेव्हा स्वामी त्यांना पाण्याने तुडुंब भरलेला महासागर देतात.परंतु आपल्या पदरी तेवढेच असते जेवढे आपल्या पात्राचे माप असते. म्हणून आपल्याला आपल्या पात्रावर काम करायचे आहे.

जर पात्राचे आकारमान वाढवायचे असेल. त्यासाठी आपल्याला आपली वृद्धि व श्रद्धेची शक्ती कामी आणायला पाहिजे. त्याचा वापर आपल्याला करायचा आहे. विशेष म्हणजे स्वामी स्वतः यासाठी आपल्याला मदत करत असतात. कधीही वाईट विचार करू नका. कोणाच्याही बाबतीमध्ये आपण नेहमीच चांगला विचार केला पाहिजे.

त्यांनी आपल्या बद्दल काहीही विचार करू द्या आपण नेहमी चांगलाच विचार करावा. तुम्हाला कोणीही कधीही काहीही बोलू द्या. तुम्ही त्यांच्याबद्दल वाईट बोलू नका. कारण हिशोब ठेवणारा वरून सर्व काही पाहत असतो.

आणि तो पाहत असतो की तुम्ही दुसऱ्याबद्दल काय विचार करता आणि दुसरे तुमच्याबद्दल काय विचार करतात. म्हणून आपल्याला जेवढी भक्ती साठवता येईल तेवढी भक्ती साठवावी, अनुभवावी. ती भक्तीच आपली शक्ती असते.

आणि तीच पुढे जाऊन आपल्या उपयोगाला येते. म्हणून स्वामींचे चिरंतन नामस्मरण करा. स्वामींच्या मंत्राचा जप करा. स्वामींचा एक मंत्र तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यावर म्हणा.

याची प्रचिती म्हणून स्वामी तुमच्या सदैव पाठीशी उभे राहतील. तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करतील. कोणतीही अडचण असू द्या या मंत्राच्या उच्चाराने ती अडचण दूर होईल.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स