इरकलच्या साडीत पाण्यानं चिंब भिजलेलं अंग.. या अभिनेत्रीने मादक फोटोंनी वाढवला सोशल मीडियाचा पारा..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… आपण बघतो सोशल मीडियावर अभिनेत्रींच्या फोटोशूटचा सिलसीला सुरूच असतो. अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीनं एक कमाल फोटोशूट केलंय. ज्या फोटोशूटची सोशल मीडिया वर चांगलीच चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री अश्विनी कासारची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा पाहायला मिळतेय.

अश्विनी तिच्या फिटनेसमुळे कायमच पसंतीस पडली आहे.

नुकतेच तिनं तिचे हॉट फोटो शेअर केलेत.

साडीत अश्विनीचं सौंदर्य चांगलंच खुललं आहे. पण तिच्या फोटोंनी अनेक तरूणांच्या हृदयाची तार मात्र छेडली आहे.

नदी काठावर अश्विनीनं कमाल फोटोशूट केलंय.

इरकल साडी, मोकळे केस आणि पाण्याचं ओलं चिंब झालेल्या अश्विनीवर नजरा खिळल्या आहेत.

“बन के माला प्रेम की, तेरे तन पे झर-झर जाऊँ, बैठूँ नैया प्रीत की, संसार से तर जाऊँ, तेरे प्यार से तर जाऊँ, सैयां… !!” अशा ओळी अश्विनीनं शेअर केल्यात.

कमाल लुक आणि एक्सलेंट फोटोग्राफी म्हणत अश्विनीच्या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत.

अश्विनी उत्तम भरतनाट्यम डान्सरही आहे.

नदीकाठी तिनं सूर्यास्तावेळी डान्स करत व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

Leave a Comment