मोठा गुरुवार आयुष्यातील अडचणी संकटं दूर करण्यासाठी.. स्वामींना नवस बोलून आज गुरुवार पासून सुरु ही सेवा..

नमस्कार मित्रांनो… या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..‌. जर तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी वाढत असेल. काही मार्ग सापडत नसेल. चार ही दिशेने नुकसान होऊन मनस्ताप वाढत असेल. काही केल्या यश मिळत नसेल तर स्वामी समर्थ महाराजांना नवस बोलून उद्या च्या गुरुवार पासून फक्त ही एक सेवा सुरू करा.

तुम्हाला काही दिवसामध्ये फरक जाणवू लागेल. आयुष्यामध्ये अनेकदा अशा अडचणी येतात की त्यातून काही केल्याशिवाय मार्ग निघत नाही. प्रत्येक दिवसागणिक त्या अडचणी मध्ये वाढ होत जाते. सातत्याने विविध प्रकारचे प्रश्न उभे राहतात आणि काही केल्या मार्ग सुचत नाही.

आळसामुळे आपण सैरभैर होतो आणि कोण काय सांगते करत असतो. यामध्ये आर्थिक नुकसान ही प्रचंड होते आणि इतके करून देखील अडचणी वाढत जातात. अशा परिस्थिती मध्ये आपल्याला कोणी संकटातून बाहेर काढू शकतो तर ते फक्त स्वामी समर्थ महाराज आहेत.

म्हणून आशा वेळ आपण स्वामी समर्थ महाराजांना फक्त एक नवस बोलून पुढे आम्ही जी काही सेवा सांगणार आहोत. जर का तुम्ही केली तर निश्चितच तुमचे सगळे मार्ग मोकळे होतील आणि सर्व काही सुरळीत होऊ लागेल. तर मित्रांनो, ही सेवा आपल्याला गुरुवारच्या दिवशी म्हणजे सकाळी नवस बोलून सुरू करायची आहे.

सकाळी लवकर उठून स्वामी समर्थांच्या फोटो किंवा मूर्तीसमोर जाऊन तुम्हाला बसायचे आहे आणि आपल्या ज्या काही अडचणी असतील जी काही संकट असतील ते सगळे स्वामी सांगून लवकरात लवकर त्यातून मार्ग काढावा असे स्वामीना सांगायचे आहे.

यानंतर स्वामी समर्थ महाराज नित्यसेवे मधील श्री सुक्त वाचायचे आहे. यानंतर कालभैरव अष्टक वाचायचा आहे आणि दोन्ही पोथी वाचून झाल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांच्या नाम जपाची एक माळ पूर्ण करायची आहे. मित्रांनो, ही सेवा केल्या ने तुम्हाला खूप छान अनुभव येऊ लागतील.

ही सेवा आपण 21 दिवस 51 दिवस किंवा कायमस्वरूपी देखील केली तरी चालते. ही सेवा निश्चितच आपले सर्व मार्ग मोकळे करते आणि आपली बिघडलेली सर्व स्थिती सुरळीत करते म्हणून तुम्ही सुद्धा ही सेवा करावी. नक्कीच तुमच्या सर्व अडचणी सर्व संकटे दूर होतील. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेयर करा. धन्यवाद.!!

Leave a Comment