नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, संपूर्ण दिवसातला एक ‘असा’ वेळ किंवा परफेक्ट टाईम म्हणा हवं तर, मित्रांनो या वेळेत तुम्ही देवाकडे जे पण काही मागणार ते तुम्हाला नक्की मिळणारच.. याला कारण, म्हणजे यावेळला साक्षात सरस्वती आपल्या जिभेवर वसत असते.
मित्रांनो, संपूर्ण दिवस भरातला एक असा वेळ ज्या वेळेत आपणास हवे ते मागितल्याने आपणाला ते लगेचच मिळते. तर अशा या जादूई वेळे बद्दलची माहिती आज आपण या लेखांमधून पाहणार आहोत कारण धर्मग्रंथांनुसार या वेळेत साक्षात सरस्वती माता आपल्या जिभेवर वसलेली असते असे म्हणतात.
चला तर मित्रांनो, आपण आता जाणून घेऊयात की तो वेळ कोणता आहे व तो कालावधी नेमका काय आहे?
मित्रांनो या उपायासाठी आपणाला कुठल्याही तंत्र-मंत्र किंवा कुठल्याही वस्तूची गरज लागणार नाही. यासाठी आपणाला फक्त दहा मिनिटांचा वेळ द्यायचा आहे. आणि ही वेळ म्हणजे पहाटे तीन वाजून दहा मिनिटांपासून ते तीन वाजून वीस मिनिटं पर्यंत ही वेळ आहे.
मित्रांनो या वेळेतच आपणाला हि गोष्ट जी आपणाला हवी आहे ती मागायची आहे हा प्रयोग आपणाला रोज दहा मिनिटांसाठी असे एकवीस दिवस करावयाचा आहे.
तसे तर हा उपाय आपण दिवसभरात कधीही करू शकतो मात्र पहाटे तीन वाजल्यापासून दैवी शक्ती जागृत होत असतात.म्हणूनच या वेळी हा उपाय केल्याने आपणाला त्याचा निश्चित असा लाभ मिळतो.
मुख्य म्हणजे ही वेळ शांत असल्याने मन एकाग्र होते आणि एकाग्र मनाने मागितली कुठलीही गोष्ट ही नेहमी भगवंतापर्यंत पोहोचते असते आणि त्याचे यश आपणाला मिळत असते.
यावेळी हा उपाय करताना हात पाय स्वच्छ धुऊन नवीन लोकरीचे असं घेऊन बसावे. घड्याळात तीन वाजून दहा मिनिटे होतात डोळे मिटून मोठा श्वास घ्यावा आणि आपले मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करायला हवा.
मित्रांनो, यावेळी आपल्याला कुठलेही नामस्मरण करायची नाही तर केवळ आपले लक्ष आपण दोन्ही डोळ्यांच्या मध्ये केंद्रित करायचे आहे.
आणि मित्रांनो, यावेळी आपल्या मनात फक्त तोच विचार ठेवायचा आहे तिथे आपल्याला साध्य करावयाचे आहे ते. आणि मनातल्या मनात त्या गोष्टीची मागणी करावयाची आहे यावेळी असे केल्याने आपली मागणी भगवंतापर्यंत तात्काळ पोहोचते असे अनेक शास्त्रात सांगण्यात आले आहे.
आपले जे काही मागणे असेल ते आपले चांगले होण्यासाठी किंवा कुणाचीही चांगले होण्यासाठी अशी मागणी असावी कोणासाठीही वाईट मागणी करु नये असे केल्याने आपणाला तसे लाभतही नाही.
आणि दहा मिनिटे हा उपाय केल्यानंतर आपण शांत व्हायचे आहे आणि पुन्हा आपले कुठलेही काम असेल ते करावयास सुरुवात करायचे आहे. मित्रांनो याचा उपखयाचा परिणाम आपणाला 21 दिवसांच्या आतच दिसून येईल आपली मागणी 21 पर्यंत पूर्ण होऊन ती मार्गस्थ होताना आपल्याला दिसून येईल.
मात्र रुपयाच्या काळात या उपायांविषयी इतर कुणालाही याची वाच्यता आपण करू नये तरच हा उपाय लाभतो. हा उपाय अनेकांनी करून पाहिला आहे त्यांना निश्चितच यशही लाभले आहे.
टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.
मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!