जाणून घ्या द्रौपदीचे वै’वाहिक जीवन कसे होते, द्रौपदीची ती 6 र’हस्यं जी कुणालाही माहीती नाहीत..!!

द्रौपदी हे महाभारतातील एक अत्यंत महत्त्वाचे पात्र आहे, द्रौपदीशिवाय महाभारताची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. हे देखील खरे आहे की महाभारतात जे काही घडले त्याचे कारण काही अंशतः द्रौपदी होती आणि द्रौपदीनेच पांडवांना युद्ध जिंकण्याची प्रेरणा दिली.

मुळातच द्रौपदीचा मान परत मिळवण्यासाठीच महाभारताचे युद्ध झाले आणि पांडवांनी कौरवांचा सूड घेतला. या युद्धाच्या समाप्तीनंतर द्रौपदी संपूर्ण भारताची राणी बनली. द्रौपदीच्या आयुष्याशी संबंधित अशा अनेक गोष्टी आहेत ज्याबद्दल जाणून घेण्यासाठी लोक, उत्सुक असतात. आज आम्ही तुम्हाला त्याच काही गोष्टींविषयी जागरूक करुन देणार आहोत.

निर्भिड आणि भक्कम व्यक्तिमत्व –
असे म्हणतात की द्रौपदीने कधीही आपल्या जीवनाचा त्याग केला नाही किंवा ती कोणालाही घाबरत नव्हती. जेव्हा दुर्योधन द्रौपदीला चिरहरण करतत होता.

त्यावेळी भीष्म पितामह, द्रोणाचार्य यांसारख्या थोर व्यक्तीही सभेत उपस्थित होते पण दुर्योधन आणि त्याच्या भावांचा कोणी विरोध केला नाही. त्यावेळी द्रौपदींनी या सर्वांना शाप देऊन त्यांचा तीव्र निषेध केला होता.

विवाहित असतांना सुद्धा कुवांरी –
द्रौपदीचा जन्म हवन कुंडातून झाला असा उल्लेख आहे. तिचे 5 पुरुषांशी लग्न झाले होते, त्यामुळे ती एका वर्षासाठी पांडवांबरोबर राहिली. त्यानंतर दर एक वर्षानंतर ती अग्निप्रवेश करत असे ती पूर्णपणे शुद्ध होई. आणि याच वरदानामुळे पुराणात द्रौपदीला लग्नानंतरही कुमारीका म्हटले जाते.

ही अट ठेवली होती –
जेव्हा पांडवांनी लग्नाचा प्रस्ताव द्रौपदीसमोर ठेवला होता, तेव्हा द्रौपदींनी अशी अट घातली होती की ती लग्न करण्यास तयार आहे पण आपल्या गृहस्थ जीवनातील कोणतीही वस्तू ती इतर स्त्रीबरोबर सामायिक करणार नाही. ही अट मान्य केल्यावरच पांडवांचे द्रौपदीशी लग्न झाले.

यांना शाप दिला –
लग्नानंतर द्रौपदीबरोबर एकच पांडव तिच्या बरोबर वेळ घालवू शकत होता. आणि जेव्हा जेव्हा कोणी द्रौपदीसमवेत असेल तर त्याचे पद चिन्ह म्हणून कक्षा बाहेर त्याच्या पादछका पडलेल्या असायच्या.

एकदा युधिष्ठिर द्रौपदीसमवेत खोलीत होते, तेव्हा अचानक एका कुत्र्याने युधिष्ठिराच्या पायाची पादुका घेतली आणि त्याचवेळी अर्जुन काही कारणास्तव त्या खोलीत घुसला. आता अर्जुनाला शिक्षा म्हणून एक वर्षासाठी वनवास भोगावा लागला होता आणि त्याच वेळी द्रौपदीने कुत्र्याला शाप दिला होता की जेव्हा तो सं-बंध करेल तेव्हा सगळ जग त्याला बघेल.

त्यांच्यावर सर्वात जास्त प्रेम होते –
द्रौपदीचे पाच पती होते, परंतु तिला भीम सर्वाधिक आवडत असे, कारण द्रौपदीच्या चिरहरणाच्या वेळी भीमनेच प्रथम आवाज उठविला होता, याउलट इतर सर्व पांडव गप्प होते. त्यावेळी भीमाने दुशासनचे र क्त प्यायचा प्रण केला होता, त्याशिवाय द्रौपदी आणि भीमा सं’बंधित अनेक कथा आहेत.

शेवटच्या क्षणी ही गोष्ट सांगितली होती –
असे म्हणतात की द्रौपदी आणि पांडव जेव्हा त्यांच्या शेवटच्या क्षणी स्वर्गात जात होते, तेव्हा अचानक द्रौपदी खड्डयात पडू लागली, तेव्हा भीमाने तिला पकडले पण तिला वाचवता आले नाही. तिचा देह सोडताना द्रौपदीने भीमाला असे सांगितले की पुढच्या आयुष्यात तिला त्याचीच पत्नी बनायचे आहे.

Leave a Comment