नमस्कार मित्रांनो.. या आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचं मनापासून स्वागत आहे.!! वास्तुशास्त्रात घराची भिंत तथा दरवाजा यांच्या रंगाबद्दल देखील माहिती आढळून येते.. वास्तु नुसार एखाद्या ठराविक दिशेला असलेल्या दरवाजाला कोणता रंग द्यायला हवा हे आज आपण जाणून घेणार आहोत..
पूर्व दिशा… जर घराचे मुख्य दार पूर्व दिशेत असेल तर त्याचा रंग नारंगी किंवा सोनेरी असणे चांगले मानले जाते. असे नसल्यास यातून एखाद्या रंगाचा फोटो दारावर लावू शकतात.
दक्षिण दिशा… जर घराचे मेन गेट दक्षिण दिशेकडे असेल तर त्याचा रंग जांभळा, लाल किंवा डार्क ब्राऊन असायला पाहिजे असे नसल्यास यातून एखाद्या रंगाचा फोटो दारावर लावू शकता.
उत्तर दिशा… उत्तर दिशेत बनलेल्या मेन गेटचा रंग हलका निळा असणे सर्वात उत्तम मानले जाते. असे न झाल्याने या रंगाचा फोटो तुम्ही दारावर लावू शकता.
पश्चिम दिशा… पश्चिम दिशेत बनलेल्या मेन गेटचा रंग पांढरा किंवा हलका पिवळा असायला पाहिजे. असे करणे शक्य नसेल तर या रंगाचा फोटो दारावर लावू शकता.
उत्तर-पूर्व दिशा…
उत्तर-पूर्व दिशेचे मेनं गेट पांढर्या किंवा क्रीम रंगाचे असणे शुभ मानले जाते. असे नसेल तर या रंगांपैकी एखाद्या रंगाचे फोटो तुम्ही दारावर लावू शकता.
उत्तर-पश्चिम दिशा… उत्तर-पश्चिम दिशेत बनलेले मेनं गेट हलक्या निळ्या किंवा हलक्या रंगांचे असणे शुभ मानले जाते. असे करणे शक्य नसेल तर यातून एखाद्या रंगांचे फोटो तुम्ही दारावर लावू शकता.
दक्षिण-पूर्व दिशा… जर घराचे मेन गेट दक्षिण-पूर्व दिशेत असेल तर त्याचे रंग केशरी किंवा पिवळे असणे शुभ असते असे करणे शक्य नसल्यास यातून एखाद्या रंगाचे फोटो तुम्ही दारावर लावू शकता.
दक्षिण-पश्चिम.. दिशादक्षिण-पश्चिम दिशेत बनलेले मेन गेट गुलाबी किंवा लाइट ब्राउन रंगाचे असायला पाहिजे. असे नसल्यास यातून एका रंगाचे फोटो तुम्ही दारावर लावू शकता.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आ मचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अं धश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचा यला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!