Monday, December 4, 2023
Homeआरोग्यजाणून घ्या पाणी पिण्याची योग्य पध्दत आयुष्य वाढेल, आ'जारी पडण्याचा तर चान्सच...

जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य पध्दत आयुष्य वाढेल, आ’जारी पडण्याचा तर चान्सच नाही.

नमस्कार मित्रांनो पाणी हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. पाण्याविना माणूस जगूच शकत नाही हे सर्वांना माहीती आहे. पण पाणी योग्य पद्धतीने घेतले तर पाण्यामुळे आपले आयुष्य वाढते हे खूप जणांना माहीत नसेल चला तर आज आपण पाणी कसे,कधी व किती प्यावे याबद्दल माहिती घेऊयात.

वेळेनुसार पाण्याचा वापर
पाणी पिण्यासाठी वेळ कोणती असावी हे आपण जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.

1) सकाळी झोपेतून उठल्याबरोबर 2 ते 3 ग्लास पाणी प्यायला पाहिजे. सुरवातीला 1 ग्लास पासून सुरुवात करावी व हळू हळू सवय लागल्यानंतर 2-3 ग्लास पाणी प्यावे.

यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. रात्रभर तोंडात जमा झालेली लाळ आपल्या पोटात जाते व लाळ हे एक उत्तम औषध आहे असे आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहे. त्यामुळे पचन संस्थेचे सर्व आ’जार कमी होतात.पि’त्ताचा त्रास ही यामुळे कमी होतो. त्यामुळे सकाळी लवकर उठल्या उठल्या पाणी पिण्याची सवय प्रत्येकाने लावून घेतली पाहिजे.

2) पाणी व जेवण
आपल्याला जेवण झाल्या बरोबर लगेच पाणी पिण्याची सवय असते पण ते अगदी चुकीचे आहे. जेवण केल्या नंतर आपल्या जठरामध्ये मंदग्नी तयात झालेला असतो व त्यामुळे अन्न पचते.जेवण झाल्या झाल्या आपन पाणी पिल्यास ते अन्न पचण्यास अ’डचण निर्माण होते.

व अन्न पचण्याऐवजी सडते त्यामुळेच आपल्याला पोट साफ न होणे गॅसेस असे प्रॉब्लेम्स सुरू होतात.त्यामुळे पाणी जेवणानंतर 1 तासांनी प्यायला पाहिजे. तसेच पाणी जेवण अगोदर ही पिणे योग्य नाही जेवणाच्या अर्धा तास अगोदर तरी पाणी पिऊ नये.

3) रात्री झोपताना देखील पाण्याचे प्रमाण कमी असले पाहिजे,रात्री झोपताना पाण्या ऐवजी दूध उत्तम असते. म्हणून रात्री पाणी कमी प्रमाणात प्यावे.

आता आपण पाहुया नेमके कसे पाणी पिल्याने आपल्या श’रीराला फायदा होतो.

1) पाणी नेहमी उकळून प्यावे. हे पावसाळ्यात तर करणे अतिशय गरजेचे आहे. पावसाळ्यात ऋतू बदल झाल्यामुळे सर्दी,ताप,का’वीळ यांच्या सा’थ पसरण्याची शक्यता असते. ते टाळण्यासाठी पाणी उकळून प्यावे.

2) थंड पाणी हे श’रीराला हा’नीकारक असते.

3) थोडेसे गरम केलेले पाणी श’रीराला केव्हाही चांगले.त्यामुळे अन्न पचण्यास मदत होते. तथा पोट साफ राहते.

4) सकाळी पाणी पित असताना त्यामध्ये लिंबू टाकून पिल्यास वजन कमी करण्यास मदत होते.

5) पाणी पिण्यासाठी घाई अजिबात करू नये पाणी एकदम हळू हळू प्यावे.

6) हळू हळू व घोट घोट पाणी पिल्याने डायबीटीज(शुगर) होण्यापासून माणूस वाचू शकतो.

काकडी टोमॅटो यासारख्या फळभाज्या खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिण्याचे टाळावे. तसेच डाळिंब संत्री केळी टरबूज यासारखी फळे खाल्ल्यानंतर ही आणि दुसरी फळे खाल्ल्यानंतर ही लगेच पाणी पिण्याचे टाळावे.

कारण पाणी पिण्यामुळे खाल्लेले अन्न सक्त होऊन पचन प्रक्रिया मंदावते. याचबरोबर गरम पदार्थांचे सेवन केल्यानंतर जसे की गरम चहा गरम सूप पिल्यानंतर लगेच पाणी पिले तर दातांना आणि हिरड्यांना नु’कसान होऊ शकते.

म्हणून पाण्याचा योग्य पद्धतीने वापर केल्यास पचनसंस्था सुधारते व त्यामुळे आपले आयुष्य वाढते.

या पद्धतीने जर पाण्याचा वापर केला तर श’रीराला त्याचे बरेच फा’यदे आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स