नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो योग म्हणजे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे ती तुमची शरीर यंत्रणा सुसंगत करण वैश्विक भूमितीशी. आपण योग प्रणालीत शरीराकडे 114 चक्र म्हणून पाहतो. 72 हजार नाड्या ज्या 114 बिंदूत येऊन मोडतात.
ज्याला म्हणतात चक्र. ज्या पैकी दोन तुमच्या शरीराबाहेर आहेत. 112 शरीराच्या आत आहेत. आणि या 112 पैकी चार अशा आहेत यासाठी तुम्हाला काहीही करावं लागत नाही.
हे सर्व तसेच आहेत तुम्ही इतर काम करू लागला की ते आपोआप भरू लागतील. तर 108 चक्र आहेत ज्यासोबत तुम्ही काम करू शकता. म्हणून 108 महत्त्वाचा झाला आहे. तुम्ही माळ घातली तर 108 मण्यांची माळ घालता.
जर एखादा मंत्र म्हणत असतील तर 108 वेळा. ही 108 चक्र आहेत ज्या बरोबर तुम्हाला काम करायचा आहे. हा 108 आकडा महत्त्वाचा आहे. आणि तुम्ही पहाल की पूर्वेकडच्या देशांमध्ये सगळे 108 आहे. कारण सूर्याचा व्यास आणि सूर्य आणि पृथ्वी मधील अंतर एकशे आठ पटीने आहे.
चंद्राचा व्यास आणि चंद्र आणि पृथ्वी मधील अंतर 108 पटीने आहे. सूर्याचा व्यास हा पृथ्वीपेक्षा 108 पटीने आहे. आणि या शरीरात 108 चक्र आहेत. ज्यासाठी तुम्ही काही करू शकता. तर वैश्विक भूमिती तुमच्या मानवी यंत्रणेशी जुळेल.
आणि या गोष्टीबद्दल आपण जागरूक राहायला हवं. आणि अशाप्रकारे आपण 84 मूलभूत आसण तयार केले आहोत. या 84 पैकी तुम्ही 21 आसण जर केलीत व्यवस्थितपणे.
आणि एका वरच्या प्रभुत्व मिळवलं तर तुमची यंत्रणा सुसंगत होईल वैश्विक यंत्रणेशी. एकदा ती सुसंगत झाली की जे काही तुम्हाला जाणून घ्यायचा आहे विश्वाबद्दल ते सर्व काही इथेच आहे.
वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!