Saturday, June 10, 2023
Homeआरोग्यजर आपण कधी झोपलोच नाही तर...

जर आपण कधी झोपलोच नाही तर…

1965 मध्ये रँडी गार्डनर या 17 वर्षाच्या हायस्कूल विद्यार्थ्यास पारितोषिक मिळाले होते. सतत अकरा दिवस तो जागा होता. पाहू या त्याला यामुळे कुठल्या अडचणींना तोंड द्यावे लागले. दुसऱ्या दिवशी तो त्याचे डोळे नीट लक्ष केंद्रीत करू शकत नव्हता. त्यानंतर, स्पर्शाने वस्तू ओळखण्याची त्याची क्षमता थांबली. तिसऱ्या दिवशी तो चंचल झाला व असहकार करू लागला. प्रयोगाच्या शेवटी तो आपले लक्ष केंद्रित करण्यासाठी झगडत होता. त्याची तात्पुरती स्मृती काम करेना. चिंता व भयाने त्याला ग्रासले. त्यास भ्रम व्हायला लागले. तो दीर्घ मानसिक दुष्परीणामापासून व शारीरिक व्याधीपासून मुक्त झाला. काहीना निद्रानाश असल्यास संप्रेराकाचा समतोल बिघडतो. व ते आजारी पडतात. आणि काहींचा अंत ही होतो.

प्रथम आपण जाणून घेऊ आपण का झोपतो, आपल्याला माहित आहे हे गरजेचे आहे. प्रौढांना सात ते आठ तास झोप आवश्यक असते. लहानांना दहा तासाची झोप आवश्यक असते. आपल्याला झोप लागते ती शरीर देत असलेल्या संदेशाने. आपल्या मेंदूला तो थकला आहे असा संदेश ते देतात. आणि सभोवताली काळोख होत आहे अशी संवेदना होऊ लागते. झोप लागते तेव्हा काही रासायनिक पदार्थ अडोनोसाईन व मेलोटोनीन तयार होते, ते आपणास मेंदूतील प्रकाशसंवेदी भागात खोलवर नेतात, त्याने आपला श्वास व हृदयाचे ठोके मंद होतात आपले स्नायू शिथिल होतात. ही अश्या अवस्थेतील अपुरी झोप DNA ची दुरुस्ती होते आणि ती दुसऱ्या दिवशी त्र्याची भर काढते.

अमेरिकेत, मोठ्यांपैकी ३०% व कुमारवयातील ६६% जण चांगल्या झोपेपासून दुरावलेले असतात. ही काही लहानशी बाब नाही. सतत जागे राहण्याने त्याचे गंभीर परिणाम शरीरावर होतात. झोप लागत नाही तेव्हा. शिकणे, स्मृती, भावना. आणि आपली प्रतिक्रिया यावर विपरीत परिणाम होतो. निद्रानाशाने शरीराची आग होते दृष्टी बरं होतात. रक्तदाब वाढतो. आणि त्याचा संबंध लठ्ठपणा व मधुमेहाशी असतो.

2014 मध्ये, फुटबॉल प्रेमी मरण पावला. तो सतत ४८ तास फुटबालची जागतिक स्पर्धा पहात होता. त्याचा अकाली मृत्यू हा पक्षाघाताने झाला. अभ्यास हे दाखवितो सहा तासाहून कमी वेळ झोप घेतल्याने पक्षाघाताचा धोका साडेचार पट वाढतो. जे सातत्याने सात ते आठ तास झोपतात. जे मुठभर लोक आहेत पृथ्वीतलावर ज्यांच्यात लैंगिक उत्परिवर्तन होते त्यांच्यात दररोज हा निद्रानाश आढळतो. या अवस्थेस मृत्युदायी आनुवंशिक निद्रानाश म्हणतात. ही अवस्था शरीराला जागे ठेवीत असते जी भयचकित करते. झोपेच्या गुहेत प्रवेश करण्यास अटकाव करते. काही महिन्यांनी व वर्षांनी. ही हळूहळू वाढणारी अवस्था स्मुर्तीभ्रंश व मृत्यू जवळ नेते.

झोपेच्या अभावी या भयंकर अवस्था कश्या ओढविल्या जातात? वैज्ञानिकांच्या मते याचे कारण आहे जमा झालेले त्याज्य पदार्थ. मेंदूत जमा होणारे.
जागेपणी, आपल्या शरीराच्या पेशी दैनंदिन उर्जा स्त्रोत अन्न ग्रहण करतात. त्यांचे विघटन होऊन अनेक निरुपयोगी पदार्थही तयार होतात. त्यातील एक अडेनोसाईन ते जसे वाढते तसतशी झोप लागते. कॅफिन घेतल्यास ती त्याच्या मार्गात अडथला आणते आणखीही काही त्याज्य पदार्थ मेंदूत तयार होतात. आणि ते वेळीच दूर केके नाहीत तर ते मेंदूत साचतच जातात. आणि त्यांच्या मुले काही नकारात्मक लक्षणे मेंदूत दिसतात.

हे होऊ नये यास्तव आपण झोपतो तेव्हा काय घडते? वैज्ञानिकांना एक यंत्रणा यात सापडली जिला ग्लीम्फतिक सिस्टम म्हणतात जे हे त्याज्य पदार्थ बाहेर टाकतात. आणि ही व्यवस्था आपण झोपलेले असतो तेव्हा कार्यप्रवण असते. मेंदूतील द्रव हे त्याज्य पदार्थ दूर करतात. जे पेशींच्या दरम्यान साठतात. रक्तवाहिन्यांचे जाळे जो रोग प्रतिकार शक्तीच्या पेशींचा मार्ग असतो. हे नुकतेच आढळले आहे. आणि त्या मेंदूतील दैनंदिन निर्माण होणारे त्याज्य पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात.

वैज्ञानिकांनी झोपेमागील या सफाई यंत्रणेचा अभ्यास चालू ठेवला. आपल्याला खात्री पटलीच असेल पुरेशी झोप किती महत्वाची आहे. जर आपल्याला आपले मानसिक व शारीरिक आरोग्य अबाधित ठेवायचे असेल तर.

आपल्या झोपेची प्रत कमी असेल किंवा अपुऱ्या झोपेमुळे काही लक्षणे निर्माण झाली असतील, तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. ते या मागचे मूळ कारण शोधून आणि योग्य निदान करून योग्य ते उपचार सुचवू शकतात. औषधांच्या दुकानातून झोपेच्या गोळ्या घेणे सर्वथाने चुकीचे आहे. अशा गोळ्यांचे व्यसन लागू शकते. त्यामुळे आधीचे झोपेचे प्रश्न सुटत नाहीतच, शिवाय आरोग्यावर हानिकारक परिणामही होतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स