हातात पै-सा टिकत नसेल..?? तर या चूका करणं टाळा..!!!

बचत करुनही बचत करण्यासाठी आपल्याकडे पै-से टिकत नसल्यास काय करावे, सतत काम करूनही पै-शांची बचत होणार नाही. घरात पै-शांची कमतरता कायम राहणार आहे. अशा वेळी काय करावे जेणेकरून पै-सा टिकूनही राहील आणि माता लक्ष्मीची कृपादृष्टी देखील तुमच्यावर बनून राहील. आज आपण याच संदर्भातील माहिती व उपाय तुम्हाला सांगणार आहोत.

जरी चांगलं उत्पन्न असूनही आपण पै-से वाचवू शकत नाही, तर आपल्या घरात वास्तूच्या दो-षांमुळेही ते होऊ शकते. हो, आम्ही सांगत आहोत की वास्तुनुसार यासारख्या काही गोष्टी खरोखरंच आहेत.

असे केल्याने घरात पै-शांची स-मस्या कायम राहू शकते. आपण कोणती चुका करू नये हे आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कारण असे केल्याने तुमच्या घरात पै-शांची कमतरता भासू शकते.

घरातील ति-जोरी कुबेराचे प्रतीक मानली जाते आणि वास्तुनुसार ती नेहमी उत्तर दिशेला ठेवली पाहिजे. तसेच, ति-जोरीच्या समोर कधीही वॉशरूम किंवा घाण असू नये.

जर असे झाले तर ते त्वरित बदला. वास्तुशा-स्त्र म्हणते की ति-जोरी कधीही रिकामी ठेवू नये. असे केल्याने पैसे कधीही घरात राहत नाहीत, पै-श्यांव्यतिरिक्त तुम्ही चांदीची काही नाणी आपल्या लॉकरमध्ये ठेवू शकता, हळद आणि एक दालचिनीची साल एक तुकडा ठेवणंही हे शुभ मानलं जातं.

शक्य असल्यास लॉकरच्या आत एक आरसा ठेवावा. जेणेकरून लॉकर उघडतांना आणि बंद करताना आपल्याला आपले चित्र त्यात दिसेल. असे करणे शुभ मानले जाते. ति-जोरीवर कोणत्याही प्रकारचं ओ-झं ठेवू नये. असे केल्याने पै-शाचे नुकसान होते, आ-र्थिक फायद्याऐवजी तुम्हाला आ-र्थिक तो-टा होण्याची शक्यता जास्त असते.

ति-जोरीला कधीही घाणेरड्या हातांनी स्प-र्श करु नये. पै-से काढताना, साफसफाई करताना आपण आपले हात व पाय स्वच्छ केले पाहिजेत. तसेच, हे लक्षात ठेवा की आपण शूज, चप्पल घातलेले नसावेत. ह्या सर्व नियमांचे पालन केले तर देवी लक्ष्मी प्रसन्न झाल्याच म्हणून समजा.

टीप – वर दिलेली माहिती धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं-ध श्र-द्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गै-रसमज करून घेऊ नये.

Leave a Comment