नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो जर तुमची चप्पल वारंवार उलटी पडत असेल तर हे आहेत संकेत. चप्पल किंवा बूट उलटे पडल्यावर त्याचे होणारे परिणाम वास्तुशास्त्रानुसार आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चप्पल हा आपल्या जीवनातील महत्त्वाचा भाग आहे.
चप्पल असो किंवा बूट यामध्ये ज्योतिषशास्त्र व वास्तुशास्त्र यामध्ये काही नियमावली सांगितले आहेत. बरेचदा आपण चप्पल घरासमोर सोडतो किंवा आपल्याकडून ती उलटी पडते. नकळत आपल्या कडून अशा गोष्टी घडतात.
जर चुकून जर असे झाले जर चप्पल उलटी पडली असेल. तर ती आपण सरळ करून ठेवली पाहिजे. जर तुमची चप्पल वारंवार उलटी पडत असेल त्यामुळे आपल्या घरात विनाकारण वाद निर्माण होतात व भांडणे चालू होतात.
जर तुम्ही एखादी चप्पल दीर्घकाळ उलटी असाल, तुम्ही सरळ करत नसाल तर तुम्ही आजारी सुद्धा पडू शकता. ज्योतिष शास्त्र आणि वास्तुशास्त्र या गोष्टीकडे जास्त लक्ष देतात. आपली चप्पल तुटते, खराब होते. पण त्यावेळेस आपण म्हणतो की चप्पल दुरुस्त करून घेऊ.
पण आपण ते तसेच ठेवतो आणि दुरुस्त करत नाही. अगदी महिनाभर ती चप्पल तशीच पडून राहते. अशी तुटलेली चप्पल किंवा तुटलेला बूट आपल्या घरामध्ये अशांती निर्माण करतो. अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये घरामध्ये व अशांतीचा वास होतो.
म्हणून असे चप्पल किंवा बूट लगेच दुरुस्त करून घ्या. किंवा फेकून द्या. अनेकांना सवय असते की चप्पल दाराबाहेर उभे करून ठेवतात. बाहेरून आले की दरवाज्याजवळ चप्पल उभे करून घरात येतात.
पण अशा प्रकारची चूक करू नका त्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते. परिणामी अशा घरामध्ये लक्ष्मी माता येणे पसंत करत नाही. बऱ्याच जणांना सवय असते की आल्यावर चप्पल दारावरती सोडायची. व दरवाजाने आत येणे. असे हे चप्पल माता लक्ष्मीला प्रवेश करू देत नाहीत.
आणि अशा घरामध्ये कधीही प्रगती होत नाही,बरकत होत नाही, नवीन पैसा येत नाही. बर्थडे असेल तर आपण एखाद्याला गिफ्ट देतो. तुम्ही चुकून सुद्धा चप्पल किंवा बूट गिफ्ट म्हणून देऊ नका.
कारण अशा प्रकारचे गिफ्ट दिल्याने समोरच्या व्यक्तीच्या करिअरवर खूप परिणाम पडतो. त्या व्यक्तीचे करियर निर्माण होण्यामध्ये खूप अडचणी येतात. जर तुम्ही फाटके चप्पल किंवा बूट घालत असाल तर तुमच्याकडे असणारा पैसा सुद्धा कमी होण्याची भीती असते.
ज्या प्रगतीच्या शिड्या तुम्ही चढत असाल त्यामध्ये सुद्धा घसरण निर्माण होऊ शकते. म्हणून फाटकी चप्पल किंवा बूट चुकूनही घालू नये. असे म्हटले जाते की आपल्या पायामध्ये शनी देवाचा वास असतो. म्हणून जर तुम्ही फाटके चप्पल घालत असाल तर शनिदेवाचा तुमच्यावर प्रकोप होऊ शकतो.
तुम्हाला जर असे वाटत असेल की शनी देवाचा प्रकोप तुमच्यावर आहे. प्रत्येक कामामध्ये शनी मध्ये येतो तर तुम्ही चप्पल दान करू शकता. आणि शनिवारच्या संध्याकाळी हा दिवस योग्य राहील.
चमड्याची चप्पल किंवा बूट दान केल्यानंतर शनि आपल्या पासून दूर जातो. शनीची वक्रदृष्टी आपल्यापासून दूर होते असे मानले जाते. जर तुमची चप्पल किंवा बूट हरवली आहे तर ते अत्यंत शुभ मानले जाते. कारण असे चप्पल हरवल्याने आपले ग्रह अशुभ बनतात.
परिणामी आपल्या किडनी वर त्याचा योग्य परिणाम होतो. जर तुमची चप्पल वारंवार हरवत असतील, तुटत असतील. तर समजून घ्या की शनिदेवाचा तुमच्यावर कोप आहे. वास्तुशास्त्र प्रमाणे हा प्रयोग अतिशय योग्य आहे. जर तुमची चप्पल वारंवार उलटी असेल तर हे आहेत संकेत.
वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.
मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!