जर तुमची जन्मतारीख 3,12, 21 आणि 30 आहे तर नक्की वाचा..!!


नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, अंकशास्त्र मधला तिसरा अंक म्हणजे तीन. मुलांक 3 म्हणजे काय कुठल्याही तारखेची बेरीज तीन येते म्हणजे 3 ,12, 21 व 30 या तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक 3 असतो. तीन हा जो अंक आहे तो गुरु ग्रहाच्या अमलाखाली येतो.

गुरु ग्रहाच्या अमलाखाली असल्यामुळे ती व्यक्ती जीवन जगत असताना नैतिक मूल्य जपत असते. प्रत्येक ठिकाणी जे काही असेल ते नैतिकपने करायच अनैतिकपणाकडे जाण्याचा या व्यक्तींचा कल खूप कमी असतो.

प्रेम असतं ते विशुद्ध प्रकारचे प्रेम असते. कुठेतरी काहीतरी हवे आहे म्हणून प्रेम करतोय अशी भावना यांच्यामध्ये नसते. ही मंडळी अतिशय न्यायप्रिय असतात. कोणावरही अन्याय झालेला यांना चालत नाही.

स्वभाव यांचा फार हलका व समजूतदार असतो. अशा व्यक्ती फार ठिकाणी यशस्वी होताना दिसतात. ते यशस्वी होण्याच्या पाठीमागची कारण आहे म्हणजे त्यांचा स्वतःच्या नेतृत्वावर फार विश्वास असतो. मी निर्णय घेऊ शकतो माझा हा निर्णय चुकणार नाही. हा त्यांचा जो ठामपणा असतो. स्वतःच्या नेतृत्वावर फार विश्वास असतो म्हणून हे लोक यशस्वी होताना दिसतात.

जर ती व्यक्ती कोणाशी बोलायला लागली तर संभाषण जेव्हा करतात समोरची व्यक्ती यांना आय लाईक करते संभाषण चालु असताना समोरचे लोक त्यांचे ऐकतात व त्यांना अप्रिशिएट करतात. तुमचा संभाषणातील एक स्पेशल गुणधर्म आहे.

यांच्यामध्ये खेळ व कला ही वृत्ती असते. भरपूर कलेच्या क्षेत्रामध्ये ही व्यक्ती भाग घेताना दिसून येतात आणि यशस्वी होताना पण दिसून येतात. अतिशय उत्साही असा हा मूलांक आहे . ही व्यक्ती कधी निरुत्साही नसते. कायम उत्साही असते.

यांची बौद्धिक पातळी ही अतिशय उच्च पातळीची असते. आणि त्यामुळे हे विविध कार्यक्षेत्रामध्ये ज्ञान घेण्याच्या क्षेत्रामध्ये हे अग्रेसर असतात. एखादा शास्त्र असेल किंवा अभ्यास असेल. विद्या घ्यायचा जेव्हा काही संबंध येतो त्या वेळी हे लोक त्या तळात शिरण्याचा प्रयत्न करतात.

ही लोकं विनोदीलिंगाकडे आकर्षिली जातात. यांचा स्वभाव हा प्रेमळ असतो. खासकरून आई बद्दल व अपत्य असतील तर अपत्य बद्दल खूप प्रेम असते अतिशय जबरदस्त अस प्रेम असतं. ते आपल्या मुलांना दुखवत नाही आणि जर कोणी दुखवलं तर ते त्यांना चालत नाही.

या व्यक्तींना आपल्या आयुष्यामध्ये प्रसिद्धीची असते ती खूप उशिरा मिळते. मिळते पण खूप उशिरा मिळते प्रवासाला जाण्यासाठी हे लोक खूप तयारी करतात व खूप विचार करतात. प्रत्येक अँगलचा म्हणजे ज्या ठिकाणी प्रवासाला जायच आहे या ठिकाणाची माहिती घेऊन हे लोक प्रवासाला निघतात.

स्वाभिमानी व्यक्तिमत्त्व असणार हे मूल्यांकन आहे यांच्या स्वाभिमानाला धक्का लागलेला त्यांना आवडत नाही. लक्ष्मी यांच्या पाठीमागे असते हे लक्ष्मीच्या पुढे असतात यांचे व्यक्तिमत्व चांगलं असतं यांच्या वैचारिक बैठकी चांगले असतात.

त्यांनतर उच्च शिक्षण घेण्याची यांची कॅपॅसिटी असते क्षमता असते त्यामुळे यांना उच्च दर्जाच्या नोकऱ्या किंवा उच्च प्रतीचा व्यवसाय करून हे लोक पैसा आपल्या जवळ बाळगतात व आपल्या लाईफ मध्ये सेटल होताना दिसतात.

दारिद्र्य मध्ये ही व्यक्ती फार काळ राहत नाही. यातून ते स्वतःच्या संघर्षाने आणि फार विचार करून हे लोक दारिद्र्यातून बाहेर पडून यशस्वी होताना दिसतात. असे हे तीन मूल्यांकवाले लोक आहेत.

वरील माहिती ही विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. आत्ताच आमच्या पेजला लाईक करा व शेअर करायला विसरू नका

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!