जया एकादशी.. घरात येथे लावा हा एक दिवा.. पैसा, सुख, समृद्धी सर्वकाही मिळेल.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, आज आहे शनिवारचा दिवस. आजच्या दिवशी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील जया एकादशी आलेली आहे. आपल्यापैकी अनेक जण एकादशीचा उपवास अगदी भक्तिभावाने व श्रद्धेने ते करीत असतात. अनेक भक्त पंढरपूर मधे जाऊन विठलाचे दर्शन घेतात.

कामना पूर्ती करणारी, ब्रम्ह ह’त्या नाशक करणारी या एकादशीच खूप महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात दोन एकादशी प्रत्येक महिन्याला येत असतात. ज्या वर्षी अधिक मास असतो. त्या वर्षी चोवीस एकादशी मध्ये वाढ होऊन ते सव्वीस होते.

मित्रांनो, सगळ्या व्रतामध्ये हे एकादशीच व्रत सर्वश्रेष्ठ मानले जाते. जया एकादशी ही पूर्ती करणारी आणि आपल्या जीवनातील नाश करणारी आहे. ज्या व्यक्तीच्या डोक्यावर अधिक कर्ज आहे, कितीही कष्ट करूनदेखील ते कर्ज कमी होत नाही. यासाठी हे एकादशी चे व्रत खूप महत्व मानले जाते.

जी व्यक्ती हे व्रत अगदी मनोभावे व अंतकरणाने करेल त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी येईल. तसेच कोणत्याही अडचणी दूर होतील. आपल्या दुःखांचा नाश होऊन आपल्या आयुष्यात सुखाची बरकत यावी यासाठी एकादशी चे व्रत खूप महत्त्वाचे ठरते.

या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी ब्रम्ही मुहूर्तावर उठावं. भगवत विष्णू यांचे मनोभावे पूजा, ध्यान करून तुळशीच्या माळने ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा एक माळ जप करा. म्हणजेच हे मंत्र 108 वेळा म्हणायचे आहे.

मित्रांनो, घरात पैशाची बरकत राहावी तसेच घरातील वातावरण आनंदी राहावे, कोणत्याही प्रकारच्या अडचणी आपल्याला येऊ नयेत असे प्रत्येकाला वाटत असते त्यासाठी आजचा एक उपाय जो तुम्हाला एकादशीच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय अगदी प्रभावशाली आहे. एकादशीच्या दिवशी हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. चला तर मग जाणून घेऊयात हा उपाय नक्की कोणता आहे.

मित्रांनो, या एकादशी दिवशी आपल्या सुख शांती साठी तुळशीत गाईच्या तूपाचा एक दिवा लावावा. तुळशीमातेचे मनोभावे पूजा करायची. भगवान विष्णूंना तुळशी खूप प्रिय आहे. जर शक्य असेल तर घरातली सगळ्या व्यक्तींनी अशा प्रकारे पूजा करावी. लक्ष्मी मातेला प्रदक्षिणा घालाव्यात. नंतर ओम नमो नारायणा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशा कोणत्याही मंत्राचा भगवान विष्णूचा जप करावा. अशा एकादशी तिथीस अशी पूजा केल्याने आपल्या जन्मोजन्मी ची पाप नष्ट होतात.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’यर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’यर ही नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Comment