स्वामी म्हणतात.. जेवायला बसताना मानावे या तीन गोष्टींचे आभार, आयुष्यभर ध’नाची व धा’न्याची क’मतरता भासणार नाही.

जि’वंत राहण्यासाठी, श’रीराला उर्जा आ’वश्यक असते जी आपल्याला अ’न्नातून मिळते आणि असे म्हणतात की नि’रोगी श’रीर आणि आनंदी जीवनासाठी चांगला आ’हार आवश्यक आहे.

या जगातील प्रत्येक व्यक्ती ही दोन क्ष’णांची भाकरी मिळवण्यासाठी दिवसभर क’ठोर प’रिश्रम करते जेणेकरून त्याचे कु’टुंब कधीही उ’पाशी झोपू नये. अ’न्नाशिवाय पृथ्वीवरील जीवन केवळ अ’शक्य आहे. मानवी गरजांपैकी अ’न्न ही एक अशी गरज आहे ज्याशिवाय जीवनाची क’ल्पनाही करणं अ’शक्य आहे.

अ’न्नाला आपल्या देशात देवाचं रुप मानून त्याची पूजा केली जाते. असे मानले जाते की जो अ’न्नाची क’दर करीत नाही त्याचं अ’न्न त्याची क’दर करत नाही. ज्योतिष शा’स्त्रात असे म्हटले आहे की प्रत्येक व्यक्तीने अ’न्नग्रहण करण्यापूर्वी तीन विशेष गोष्टी केल्या पाहिजेत, म्हणजे, तुम्हाला आयुष्यभर कधीही अ’न्नाची क’मतरता पडत नसते.

तसेच, आपल्याला जीवनात कधीही ग’रीबीचा सा’मना करावा लागत नाही. चला तर मग जाणून घेऊया तुम्हाला खाण्यापूर्वी कोणत्या तीन गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून अ’न्नाचा आशीर्वाद नेहमी आपल्यावर कायम राहील.

जेवतांना देवाची प्रार्थना करणे –

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अ’न्न महत्वाची भूमिका निभावते. भोजन करण्यापूर्वी देवाचे आभार मानण्यास कधीही विसरू नका, कारण त्याच भगवंताच्या कृपेने जीवनातील सर्व सुख तथा सु’विधा उपलब्ध आहेत. म्हणूनच आपण रोज नि’यमितपणे आपला पहीला घास घेतांना देवाला नमन करुन देवाचे आ’भार मानायला हवेत.

असे केल्याने तुम्हाला कधीही ध’नाची कमतरता भासत नाही. आणि लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव कायम राहील. आपल्यावर कोणतंही सं’कट असल्यास आपल्याला भगवंताची ज्या प्रकारे आठवण होते, त्याच प्रकारे आपल्या चांगल्या काळात सुखात सुद्धा आपण भगवंताला वि’सरता कामा नये.

म्हणून जेव्हा आपण जेवणाच्या ताटावर जेवणासाठी बसतात तेव्हा प्रथम खाण्यापूर्वी दोन्ही हातांनी देवाचे आभार मानण्यास विसरू नका. असं केल्याने, आपल्या घरात केवळ स’कारत्मक श’क्तींचा प्रवेश होणार.

देवाचे आ’भार मानल्यानंतर ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या क’ष्टामुळे अ’न्न आपल्या पर्यंत पोहचतं. त्या ब’ळीराजाचे सुद्धा आ’भार आपण मानायचे आहेत. त्या ब’ळीराजाचे आभार मानतांना आपण हात जोडून म्हणायचं आहे, “अ’न्नदाता सुखी भवं” म्हणजेच ज्या कुणाच्या शेतातील क’ष्टाने ते धान्य आपल्या पर्यंत पोहचलं आहे त्या ब’ळीराजाचं क’ल्याण चिंतायचं आहे.

तसे केल्यास आपण प्रे’मळपणे भो’जनही घेऊ शकाल. तसंच, पुढेही तुमच्यावर अशीच कृपादृष्टी कायम राहण्यासाठी त्यांच्या कडे प्रार्थना करा. जर तुम्ही असं केलं तर तुमच्या घरात कधीही ध’न आणि अ’न्नाची कमतरता येणार नाही.

देवाला नैवेद्य दाखवा –

जेव्हा कधी स’णवार इतर दिवशी घरी पंच पक्वान्न बनविली जातात, तेव्हा खाण्यापूर्वी देवाची पूजा करून देवाला नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतरच कु’टुंबाचे सदस्य ते अ’न्न खातात आणि दखवलेला नैवेद्य नंतर सर्वांना वाटला जातो किंवा एखाद्या गरजूला, गाईलाही दिला जातो, फक्त हा दाखविलेला नैवेद्य वा’या घालवू नये.

भो’जनाच्या ताटात हात धुवू नये –

शा’स्त्रात असे लिहिले आहे की ज्या घरात अ’न्नाचा अ’नादर केला जातो त्या घरात कधीही आ’नंद थांबत नसतो आणि ध’नाचीही नेहमीच कमतरता असते. अशा प’रिस्थितीत अन्न खाल्ल्यानंतर कधीही ताटात हात धुऊ नये. जेव्हा जेव्हा आपण भोजन करण्यास बसता तेव्हा ताटाच्या सभोवती पाणी फिरवून मगच जेवणाला प्रा’रंभ करावा.

टीप : वर दिलेली माहिती धा’र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं’ध श्र’द्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गै’रसमज करून घेऊ नये.

Leave a Comment