जेवायला बसतांना चुकूनही या दिशेला बसू नये..!! या सवयीमुळे कित्येक झालेत ब-र्बाद, बरकतीवर सुद्धा होतो परिणाम..!!

जेवायला बसतांना चुकूनही या दिशेला बसू नये..!! या सवयीमुळे कित्येक झालेत ब-र्बाद, बरकतीवर सुद्धा होतो परिणाम..!!

मित्रांनो, जसे आपण सर्वजण जाणतात की, आपल्या भारतात वास्तु शास्त्राला विशेष महत्त्व दिले जाते. असे म्हणतात की जर आपल्या घराचे वास्तु योग्य असेल तरच आपल्याला आनंद, शांती आणि समृद्धी मिळते परंतु आपण घर बांधताना वास्तुच्या काही नियमांचे पालन न केल्यास आपल्याला दु: ख, दुर्दैव आणि गरीबीला सामोरे जावे लागू शकते.

आणि असे घडते कारण वास्तु नियमांनुसार बांधण्यात आलेल्या घरात बर्‍याच सकारात्मक उर्जेचा प्रवाह आपोआपच येतो तर चुकीची वास्तुकला अनेक नकारात्मक उर्जां घरात घेऊन येत असते. आणि हेच कारण आहे की आपण वास्तुशास्त्राला गांभीर्याने घेतलेच पाहिजे.

सहसा, जेव्हा कुणीही घर बांधत‌‌ असते किंवा घरामध्ये कोणतीही वस्तू ठेवतांना तेव्हा ते वास्तुचे नियम पाळतात. परंतु हे वास्तुशास्त्र केवळ इथपर्यंत मर्यादित नाही.

आपण आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवनात करत असलेल्या गोष्टींमध्ये वास्तुचे बरेच नियम सांगितलेले आहेत. हेच लक्षात घेऊन, आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय जेवणाच्या सं’बंधित काही वास्तुनियम ज्यांचं पालन आपण जेवण करताना करावयाचे आहेत.

मित्रांनो, अन्न ही अशी बाब आहे की जगातील प्रत्येक माणसासाठी अतिशय आवश्यक अशी गोष्ट आहे. अन्न आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग तर आहेच. त्याचबरोबर आपल्या आयुष्यावर अन्नाचा खोलवर परिणाम दिसून येतो.

म्हणूनच आपल्याला अन्न खाण्यासाठी देखील पैसे कमवावे लागतात.आणि तुमची कमाई तर हा तुमच्या परिश्रमांचा परिणाम आहे. अशा परिस्थितीत जेव्हा आपण अन्न ग्रहण करतात ते स्वीकारतात तेव्हा काही नियमांचे पालन करणं गरजेचं आहे, आपणाकडून आवश्यक ती काळजी घेतली गेली पाहिजे.

अन्यथा त्याचा तुमच्यावर आयुष्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि पर्यायाने आपलं आयुष्य दारिद्र्य, आणि गरिबीच्या दलदलीत सापडते. म्हणून आपल्याला काही वास्तुशास्त्रा नुसार सांगण्यात आलेले वास्तुनियम माहिती असायला हवेत.

जेवण करतांना चुकूनही या दिशेला बसू नका –

मित्रांनो, बहुतांश लोक जेवण करताना निश्चित स्थान ठरवत नसतात. त्यांना सवय असते ते घरात कुठेही, कोणत्याही दिशेला बसून भोजन उरकून घेतात. परंतु मित्रांनो, वास्तुनियमानुसार तुम्ही दक्षिणेकडील दिशेला बसून अन्न खाऊ नये. वास्तुशास्त्रानुसार, बहुतेक नकारात्मक ऊर्जा याच दिशेला जास्त असतात.

अशा परिस्थितीत, या नकारात्मक उर्जेच्या छायेत जर आपण भोजन केलं तर ती नकारात्मक उर्जा आपल्यामध्ये प्रवेश करत असते. आणि त्या नकारात्मक ऊर्जेमुळे आपलं नशीब खराब होण्यास सुरुवात होते, आणि मग म्हणूनच काही लोकांच्या वागणूकीत सुद्धा बदल होत असतात.

बऱ्याचदा लोक आ-जारी सुद्धा पडतात. तर मित्रांनो एकंदरीत, या दिशेला जेवण करण्याची सवय तुम्हाला आयुष्यातुन सुद्धा उठवू शकते. मग अशा परिस्थितीत आमचा सल्ला असा आहे की तुम्ही दक्षिणेकडील दिशेला बसून कधीही भोजन करु नये.

आपल्या जेवणाशी सं-बंधित इतर वास्तु नियम –

आपण नेहमीच देवाला आधी भोग किंवा नैवेद्य द्यावा. त्यानंतरच आपण जेवण करायला बसावे. यामुळे अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद आपल्यावर तसेच आपल्या घरावर कायम राहील.

जेवण करताना कधीही टीव्ही किंवा मोबाईलचा वापर करु नये, असे केल्याने अन्नाचा अपमान होतो. तसेच जेवतांना कुणाशीही बोलू नये.

जेवताना वृत्तपत्र वाचणे देखील अन्नाचा अपमान मानला जातो. म्हणून सर्व काम सोडून प्रथम भोजनाचे काम आधी केले पाहिजे.

आपल्या जेवणाच्या टेबलवर गलिच्छ भांडी जास्त काळ ठेवू नये, जेवणाचा टेबल किंवा आपण जेवण करतो ती जागा नेहमीच स्वच्छ ठेवावी.

बरेचसे लोक जेवण बनवतांना स्वयंपाकघरच्या ओट्यावरच अधाशासारखे खायला लागतात. वास्तुनियमांच्या म्हणण्यानुसार असे केल्याने घरातील लक्ष्मी रुसते आणि आपली बरकत देखील निघून जाते.

मित्रांनो, जेवण करताना कधीही अपमानास्पद शब्द वापरू नका. याचबरोबर जेवतांना मन अगदी शांत ठेवले पाहिजे जेवणाच्या वेळी कुणावय रागावू किंवा ओरडू नये.

आपल्याला या टिप्स आवडत असल्यास आपल्या मित्रांसह सामायिक करा जेणेकरून ते देखील त्याचा लाभ घेऊ शकतील.

Leave a Comment