जेव्हा आयुष्यात एकटे वाटेल, मन हारले असेल, जगण्याची इच्छा नसेल, तेव्हा करा हे एक काम..!!

.

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! प्रत्येकाच्या जीवनात एक अशी वेळ येते, तेव्हा आपले मन हरलेले असते. आपल्याला एकटे वाटते, खुशी वाटत नाही. तसेच काय करावे कळत नाही, तेव्हा मनात अनेक विचार येत असतात. मन विचलित होत असते. तुमच्या जीवनात सुद्धा अशी वेळ कधी तरी आलीच असेल, तर फक्त एक काम करावे. तुम्हाला यातून एक काम बाहेर काढू शकते.

कारण हा सगळा मनाचा खेळ असतो. जेव्हा मनात काहीतरी चिंता टेन्शन येत असते, तेव्हा आपल्यासोबत असे होत असते. यासाठी मनाला कंट्रोल करणे खूप महत्त्वाचे असते. जसे की तुमच्या अशी कोणतीही वेळ येईल, तेव्हा तुम्ही स्वतःला आणि शांत करा आणि तुम्हाला असे वाटते कोणती समस्या आहे. कोणते टेन्शन आहे. कोणती चिंता आहे. त्यांच्या विचार त्याला डोळ्यासमोर आला आणि पाच मिनिट साठी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा.

जर मार्ग मिळाला तर ठीक आहे आणि नाही जर मार्ग मिळाला तर स्वामींच्या शरणात जा. तुम्ही प्रयत्न केला पण तुम्हाला मार्ग मिळाला नाही, म्हणून आता यासाठी एकच मार्ग आहे तो म्हणजे स्वामी मार्ग होय. स्वामींना तुमची चिंता तुमची समस्या सगळे काही माहीत असते. त्यांना प्रार्थना करा की, स्वामी तुम्हाला तर सगळे काही माहित आहे, तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. मला या समस्येतून बाहेर काढा. बस एवढीच प्रार्थना स्वामींना करा आणि बघा काही वेळेतच काही दिवसात तुम्हाला मार्ग मिळेल तुम्ही अडचणीतून बाहेर याल.

कारण तेव्हा स्वामी तुमची मदत करतील. वेळ आणि दिवस स्वामी ठरवतील हा भरपूर भक्तांच्या लोकांचा अनुभव आहे, म्हणून एकच मार्ग स्वामींच्या मार्ग. या मार्गावर चला स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मात्र तुम्ही प्रयत्न केलेच नाही, तर स्वामी सुद्धा तुम्हाला काही मदत करू शकणार नाही. म्हणून आधी प्रयत्न करा प्रयत्नाने मार्ग मिळत नसेल तर स्वामी मार्ग आणि स्वामींच्या शरणात जावा. स्वामी नक्कीच मदत करतील.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!

Leave a Comment