जेव्हा कोणतीही प्रेतयात्रा दिसेल, तेव्हा करा हे एकच काम.. पूर्ण होतील सर्व मनोकामना..!!

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, जेव्हा कोणतीही प्रेतयात्रा दिसेल तेव्हा करा हे काम पूर्ण होतील सर्व मनोकामना. मृत्यू जीवनाचा अंतिम सत्य आहे. श्रीकृष्णांनी महाभारतात सांगितले आहे की मृत्यु असे अटळ सत्य आहे. ज्याने जन्म घेतला त्याचा मृत्यू निश्चित आहे.

पण त्याचबरोबर मृत्यू बरोबर पृथ्वीतलावरून व्यक्तीचा निरोप पूर्ण महत्त्वाचा आहे. ज्याला आपण प्रेतयात्रा म्हणतो. कोणत्याही व्यक्तीची मेल्यानंतर प्रेतयात्रा काढली जाते. त्याला शास्त्राचे अनेक नियम सांगितले गेले आहेत.

ते नियम, धर्म पाळले गेले तर प्रेतआत्म्याला शांती भेटते. नियम पाळणार्यालाही त्याचा लाभ होतो. प्रेतयात्रेमध्ये नियम पाळले तर त्याचा सर्वांनाच लाभ होतो. जेव्हा कोणतीही प्रेतयात्रा दिसेल तेव्हा हात जोडून डोके झुकवून नमस्कार करा.

आणि तोंडाने शिव शिव असा जप करा. या पाठीमागे शास्त्रीय कारण असे आहे. ज्या मृत्ताने शरीर सोडले आहे तो त्याचबरोबर नमस्कार करणाऱ्या व्यक्तीची सगळी दुःख व कष्ट त्याच्याबरोबर घेऊन जातो असे म्हटले आहे.

प्रेत यात्रा घेऊन जाणारे लोक थोडे वेळ थांबतात. व देवाला प्रार्थना करतात. हा एक हिंदू धर्माचा प्रमुख नियम आहे. नियमानुसार प्रेतयात्रा पाहिल्यानंतर आपण मृतात्म्यास शांतीसाठी प्रार्थना केली पाहिजे. त्याने मृत्याला शांती मिळते.

धार्मिक दृष्टिकोनाच्या व्यतिरिक्त ज्योतिषविद्येच्या भाषेतही प्रेतयात्रा पाहणे शुभ मानले गेले आहे. असे म्हटले जाते की जेव्हा कोणी व्यक्ती प्रेतयात्रा पाहते तेव्हा त्याची अडकलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता वाढते. त्याच्या आयुष्यातील दुःख दूर होतात.

व त्याच्या मनोकामना पूर्ण होतात. पुराणानुसार जोगती ब्राह्मणाचा अर्थ उचलतो त्याला प्रत्येक चरणावर यज्ञाच्या बरोबरीचे पुण्य मिळते. केवळ पाण्यात बुडवून त्याचे शरीर पवित्र मानले जाते.

हिंदू धर्मग्रंथानुसार जर एखादा ब्राह्मण दुसऱ्या ब्रह्माचा मृतदेह स्वार्थासाठी किंवा पैशासाठी उचलतो तर तो दहा दिवस अशुद्ध राहील. जेव्हा कोणतीही प्रेतयात्रा दिसेल तेव्हा करा हे काम पुर्ण होतील सर्व मनोकामना.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

वरील माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित केलेली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment