जेवताना या दिशेला बसून जेवण करा नी अफाट पैसा संपत्ती मिळवा.. मात्र ही चूक करू नका.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो जेवणे किंवा जेवण करणे हा आपल्या जीवनाचे महत्त्वाचे भाग आहे. प्रत्येक व्यक्ती जगण्यासाठी जेवतो आणि जेवणासाठी जगतो असं म्हणायला हरकत नाही. तर काही शास्त्रामध्ये ज्योतिष शास्त्र असो, वास्तु शास्त्र असो.

किंवा आपले पुरातन शास्त्र असो त्यामध्ये काही नियम सांगितले आहेत. त्यातील आपण काही नियम पाहणार आहोत. आणि काही असे पण नियम पाहणार आहोत. की ज्याने जेवायला त्यादिशेने बसल्यामुळे आपल्याला धनलाभ किंवा संपत्ती ऐश्वर्या आपले काम पूर्ण होतात.

मित्रांनो जेव्हा आपण जेवण करायला बसतो तेव्हा एकाच ठिकाणी बसून पोट भरून जेवण पूर्ण करायचे. वारंवार उठू नये त्यामुळे तानाचा नाश होतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की वारंवार तुम्ही जेवण करताना उठत असाल तर तुमच्या घरात पैसा टिकणार नाही.

दुसरी गोष्ट तुम्ही एकदा टाकून दिलेले अन्न पुन्हा उचलून खाऊ नये. किंवा एकदा नाकारलेले अन्न पुन्हा खाऊ नये त्यामुळे तुमचे आयुष्य कमी होते. कोणाचे उष्टे आपण खाऊ नये. व आपले उष्टे कोणाला देऊ नये. त्यामुळे मानसिक शांतता नष्ट होते.

खरकट्या तोंडाने कधीही कोठे जाऊ नये. म्हणजे जे खाल्लं ते पूर्ण खाव आणि व्यवस्थित पुसून मग जावे. जर खरकट्या तोंडाने तुम्ही कुठे जात असाल तर तुमची कामे अर्धवट राहतील. जेवण शांत आणि आनंदात करावे.

जेवताना कोणत्याही गोष्टीची कमतरता असू नये. आणि तशी मानसिक स्थिती असू नये. कारण त्यामुळे अन्नपचन होत नाही व आपली मानसिक शांतता नष्ट होते. जर तुम्ही जेवताना पूर्वेला तोंड करून जेवन केला तर तुमचे आयुष्य वाढतं.

पश्चिमेकडे तोंड करून जेवलात तर तुम्हाला आयुष्यात कधीही पैसा कमी पडत नाही. जर तुम्ही उत्तरेकडे तोंड करून जेवण केला तर तुम्हाला मानसन्मान सर्व गोष्टी मिळतात. आणि तुम्ही दक्षिणेकडे तोंड करून जेवला तर तुम्हाला प्रसिद्धी मिळते.

जेवताना कोणतीही दिशा चुकीची नाही. प्रत्येक दिशांचे आपले आपले महत्त्व आहे. ज्या दिशेकडे बसून तुम्ही जेवण कराल तुम्हाला लाभच मिळणार आहे. मात्र आपल्याला कोणता लाभ पाहिजे तो ठरवून त्याप्रमाणे जेवण करावे.

याचा खूप ठिकाणी उल्लेख आहे. जेवताना खाली जमिनीवर बसून जेवू नये. खाली पाठ किंवा पट्टी ज्या प्रकारचे प्रकारची सोय असेल तसे. आणि शक्यतो मांडी घालूनच जेवण करावे. त्यामुळे आपल्या आयुष्यात समाधान मिळण्यास मदत होते.

त्याचप्रमाणे डेरी वाढत नाही. आणि पोट कमी राहण्यास मदत होते. जर तुम्ही उठून चालता चालता जेवण करत असाल किंवा टेबल वर खुर्चीवर बसून जेवण करत असाल तर तुमच्या आयुष्यात सुख आणि समाधान राहत नाही. तान तनाव वाढण्याची शक्यता जास्त असते.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment