Monday, December 4, 2023
Homeअध्यात्मजी पण स्त्री प्रत्येक शुक्रवारी हे काम करते… तिचा पती करोडपती होतो…

जी पण स्त्री प्रत्येक शुक्रवारी हे काम करते… तिचा पती करोडपती होतो…

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो, श्री स्वामी समर्थ आपणा सर्वांना माहित आहे की शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीला समर्पित असतो, अशा स्थितीत असे काम केल्याने विना पूजा पाठ तुमच्या नशिबात, तुमच्या पतीच्या नशिबात शंभर टक्के बदल घडून येईल. मित्रांनो आणि जर तुम्ही हा उपाय साधारण 3 महिने ते 6 महिने करत राहिला तर खात्री आहे, की नक्कीच तुमचे नशीब बघता बघता बदलून जाईल. आपल्या शास्त्रातच सांगितले आहे की आपण पूजा कमी करा पण कर्म चांगले करा.

गीतेमध्ये श्रीकृष्ण यांनी संगितले आहे की हे विश्व कर्म प्रधान आहे. जे कर्म आहे ते जर तुम्ही केले तर तुमचे नशीब तुमच्या उपासनेपेक्षा वेगाने प्रगती करते. याचा अर्थ असा अजिबात नाही की तुम्ही पूजा पाठ करणे बंद करावे. आज आम्ही तुम्हाला पाच अशा गोष्टी सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या पतीची प्रगती होईल.

जर त्यांना नोकरी मिळत नसेल किंवा कोणत्याही प्रकारे तुम्ही पूजापाठ केलेले फळ मिळत नसेल , घरात पैशांची कमतरता होत असेल. तुमचा नवरा सकाळपासून रात्रीपर्यंत काम करतो तरीही तुमच्याकडे पुरेसे पैसे येत नाहीत. महिनाअखेरीस खूप कर्ज होते किंवा तुमचे कर्ज इतके वाढले आहे की तुमचे कुटुंबीय अनेकदा कर्जाचा विचार करत राहतात.

मित्रांनो आम्ही जो उपाय सांगत आहे, हा उपाय शांतपणे करत राहा. पण आम्ही तुम्हाला असे सांगत आहे की कोणत्याही उपासनेशिवाय तुमच्या जीवनात, तुमच्या पतीच्या जीवनात नक्कीच बदल होईल. चला तर मग जाणून घेऊया की अस काय करायचं आहे की आपल्याला पूजाही करायची नाही व आपल्या व्यस्त दिनचर्येत राहून आपण काय चांगले करू शकतो.

ज्यामुळे नवऱ्याच्या जीवनात प्रगती होईल. पत्नीला नवऱ्याची अर्धांगिनी म्हणतात. तुम्ही कोणतेही पुण्य कर्म केलेत तर तुमचे अर्धे पुण्य हे पतीच्या खात्यात जाते. नवरा जरी करत असेल तर ते बायकोच्या खात्यात येते, पण अनेकदा पती पूजापाठ कमी करतात. म्हणून तुम्ही जे करणार आहात ते निश्चित रूपाने नवऱ्याला मिळणार आहे.

पत्नीला घरची लक्ष्मी म्हणतात, शुक्रवारी चांगल्या पद्धतीने तयार होऊन त्यांनी लाल रंगाची साडी किंवा सूट किंवा गुलाबी रंगाची साडी घालण्याचा प्रयत्न करा. काळ्या, निळ्या, गडद रंगाचे कपडे घालण्याचा प्रयत्न करू नका. गुलाबी परिधान करणे आणि लाल परिधान करणे हे दोन्ही सर्वात श्रेष्ठ आहे. उंदराने कुर्तडलेले कपडे घालू नका.

असे कपडे घातल्याने शुक्र तुमचे नशीब कमकुवत करते. त्यामुळे शुक्राला प्रसन्न करण्यासाठी नवीन कपडे घालून अत्तर लावून पूजा करा. तुम्ही आजारी असलात तरी शुक्रवारी चेहरा नीट स्वच्छ चेहऱ्यावर हास्य ठेवा आणि केस नीट विंचरा. चांगले कपडे परिधान करा, थोडे कष्ट घ्या मग बघा तुमच्या जीवनात कसा चमत्कारिक बदल घडून येतो.

शुक्रवारी खीर बनवून सर्वात आधी माता लक्ष्मी समोर एक वाटी नैवेद्य दाखवा व नमस्कार करा आणि ती खीर बाकीच्या खिरीत मिक्स करा आणि संपूर्ण परिवाराला खायला द्या. या सर्व गोष्टी शूक्राला मजबूत करतात, व शुक्र वैभव, संपन्नता देईल. मित्रानो असे तुमच्या देखील पाहण्यात आले असेल कि ज्या स्त्रिया बाहेर काम करतात त्या पैंजण घालत नाहीत.

पण तुम्ही महालक्ष्मीचे स्वरूप आहात आणि त्यामुळे पैंजण नक्की घाला. चांदी पत्नीचे मन आणि मस्तक शांत ठेवते आणि यामुळे याचा ओढ शुक्र कडे राहतो आणि यामुळे पतीच्या भाग्यात उन्नती होते.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स