मित्रांनो साडेसाती ही आपल्याला चुकांची जाणीव करून देण्यासाठी येते. जेणेकरून आपण त्याच चुका पुन्हा पुन्हा करू नये. त्याचबरोबर आपल्याला एक चांगली दिशा ही देते.

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्याा पेजवर..!! मित्रांनो साडेसाती ही आपल्याला चुकांची जाणीव करून देण्यासाठी येते. ज्याने करून आपण त्याच चुका पुन्हा पुन्हा करू नये. त्याचबरोबर आपल्याला एक चांगली दिशा ही देते.

नेहमी लक्षात ठेवावे की आपल्या जीवनावर शनि महाराजांचे लक्ष असते. शनि काही विसरत नाहीत आणि कोणाला क्षमा करत नाहीत. शनिदेव बरोबर न्याय करतात. ज्या व्यक्तींना साडेसातीचा त्रास आहे.

त्यांनी श्री हनुमान चालीसा वाचन आणि शनी महात्म नेहमी वाचावे. शनिवारी हनुमान व शनिदेवांना तेल चढवावे. तसेच रुईचे पान व फुल ही वहावे. शनी लग्नस्थानी आहे किंवा कडक आणि गंभीर योग आहे.

तर अमावस्याला सुरुवात करावी चढते दिवे व उतरते दिवे लावण्याची. अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी कणकेचा एक दिवा लावून सुरुवात करावी. आणि रोज एक एक वाढवत जाऊन पौर्णिमेपर्यंत पंधरा दिवे करावेत.

आणि पौर्णिमेपासून उतरवत म्हणजे 14, 13, 12 असे करता-करता अमावस्याला एक दिव्या पर्यंत यावे. असे रोज तीन महिने करावे. आणि शनिमाहात्म्य वाचावे. हनुमान चालीसा वाचन करीत राहावे.

एकदा तरी शनिशिंगणापूर येथे जाऊन दर्शन करून यावे. आणि एक तास तिथे पटांगणात बसून शनि महाराजांचा जप करावा. चिडचिड होणे, बॉस चे आपल्यावर चिडणे, दुकानात माणसांना ठगने.

ग्रेड न मिळणे, सतत एक्सीडेंट होणे, घरात भांडण तंटे होणे, इत्यादी त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी ही सेवा अवश्य करावी. यामुळे नक्कीच फायदा होतो. व साडेसाती पासून मुक्ती मिळण्यास मदत होते.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment