जीवनात या एका गोष्टीचा सामना करावा लागला तर, तुमच्या सुखाला ग्रहण लागलेच म्हणून समजा तुमच्या भावी आयुष्यावर येईल दुःखाचे सावट.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्याा पेजवर..!! मित्रांनो, आचार्य चाणक्य यांनी आनंदी जीवनासाठी अनेक नियम सांगितले आहेत. जर तुम्हाला देखील तुमच्या जीवनात सुख आणि शांती हवी असेल तर चाणक्य यांचे हे विचार तुमच्या जीवनात नक्कीच आचरणात आणा.

आचार्य चाणक्य यांचे धोरण आणि विचार तुम्हाला कठोर वाटू शकतात, परंतु ही कठोरता जीवनाचे सत्य आहे. धावपळीच्या जीवनात आपण या विचारांकडे दुर्लक्ष करू शकतो, परंतु हे शब्द आपल्याला जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत मदत करतील. आज आपण आचार्य चाणक्याच्या या विचारांमधून आणखी एका विचारांचे विश्लेषण करू.

‘अपमानित जीवन जगण्यापेक्षा मरण पत्करले. मृत्यू हे फक्त एका क्षणाचे दुःख आहे पण अपमानित आयुष्य दररोज दुःख देते.’ मनुष्याने हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे,अन्यथा तो सर्व काही गमावण्याची भिती असते.

आचार्य चाणक्य यांच्या या विधानाचा अर्थ असा की मानवी जीवनात अपमान मृत्यूपेक्षा कमी नाही. जर कोणी सर्वसाधारणपणे तुमचा अपमान केला असेल तर त्यापेक्षा मोठे दु: ख आयुष्यात नाही.

याचे कारण असे की सहसा एखाद्या व्यक्तीला सर्वात जास्त काळजी वाटते ती गोष्ट म्हणजे त्याचा अपमान होऊ नये. तथापि, असे बरेच लोक आहेत जे त्यांचा अपमान झाल्यावर योग्य प्रतिउत्तर देत नाहीत. जो व्यक्ती हे करेल त्याला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अपमानाचे घोट प्यावे लागतील.

जर कोणी तुमचा अपमान करत असेल तर त्यांना त्याच वेळी आपण थांबवायला हवे. ज्याप्रमाणे गेलेला काळ परत येत नाही, त्याचप्रमाणे जर कोणी सर्वांसमोर तुमचा अपमान केला असेल, तर लोकांच्या नजरेत तुम्हाला पूर्वीसारखे स्थान राहत नाही. अपमानाचा एक क्षण विषापेक्षा जास्त कटू असतो. यामुळे माणसाचे जीवन असहाय होते.

वास्तविक जीवनात, तुम्ही तुमचा तो झालेला अपमान विसरण्याचा प्रयत्न केला तरीही, तुमच्या आजूबाजूचे लोक हे होऊ देणार नाहीत. जेव्हा त्यांना संधी मिळेल तेव्हा ते तुमच्या त्या जखमेवरील खपली काढण्याचा पुन्हा प्रयत्न करतील.
म्हणुनच मित्रांनो, आपला अपमान सहन करत बसू नका.

त्याचक्षणी प्रतिउत्तर द्यायला शिका अन्यथा तुमच्या सुखाला ग्रहण लागेल आणि मुख्य म्हणजे तुमचे कौटुंबिक जीवन दुःखमय झाल्याशिवाय राहणार नाही. आपला स्वाभिमान जपायला हवा. नको तिथे हाजी हाजी करून आपली किंमत शुन्य करू नका.

जी गोष्ट पटत नसेल तर सरळ नकार देऊन मोकळे व्हा. ज्याठिकाणी आपला अपमान होतो त्याठिकाणी पाऊल देखील ठेऊ नका. चाणक्य नीति आपल्या जीवनात दीपस्तंभाचे कार्य करतात. त्यांच्या तत्वांचे आचरण नेहमीच लाभदायक ठरते.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment