मित्रांनो, तसे तर रोजच या जगात मुलं जन्माला येतात, पण तुम्हाला हे माहिती आहे का ठराविक महिन्यात जन्मलेल्या मुलांचे स्वभाव कसा असतो.?
आजूबाजूला तुम्ही बरीच हुशार मुले पाहिली असतील त्यात काही खूप भोळे आणि काही भाग्यवान आणि चतुर देखील असतील.
आज आपण जुलै महिन्यात जन्माला आलेल्या मुलांच्या स्वभावाबद्दल आणि त्यांच्या भविष्याशी सं’बंधित काही विश्लेषण बघणार आहोत.
कारण ज्या महिन्यात आपला जन्मा झालेला असतशतो तो तो महिना आणि दिवस सुद्धा आपल्या भविष्यातील घडामोडींवर प्रभाव पाडतो.
तसे तर, ज्योतिषानुसार प्रत्येक दिवसाची आणि महिन्याची एक विशिष्ट प्रकृति असते. या कालावधीत जेव्हा एखाद्या व्यक्तीचा जन्म होतो तेव्हा तो महिना आणि दिवस यांचे देखील त्याच्या गुण आणि वर्तनांमध्ये योगदान असते.
ज्योतिषशास्त्रात, आपल्या जन्माचा दिवस आणि तारखेसह, महिन्याला देखील खूप महत्त्व असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वर्षाच्या दुसर्या महिन्यात म्हणजेच जुलै महिन्यात जन्मलेल्या लोकांबद्दलच्या 10 मनोरंजक गोष्टी सांगणार आहोत, ज्या तुम्हाला कदाचित माहिती असतीलच…
जुलै महिन्यात जन्मलेल्या लोकांबद्दल 10 गंमतीशीर गोष्टी –
1) जुलैमध्ये जन्म झालेल्या लोकांकडे उत्कृष्ट व्यवस्थापकीय (मॅनेजमेंट सं’बंधित) कौशल्य असते, म्हणजेच ते एक चांगले व्यवस्थापक किंवा कोणत्यातरी एखाद्या गटाचे नेताही असू शकतात.
या लोकांमध्ये त्यांचा ग्रुपला एका मोठ्या यशाकडे घेऊन जाण्याची क्षमता असते. यांच्या सहकारी वर्गाने फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची आवश्यकता असते आणि मग यश हे हमखास मिळणार असते ही लोक तुमच्या सोबत असतील सर्व काही ठीकच होणार.
2) मित्रांनो, जुलैमध्ये जन्म झालेल्या लोकांना समजणे तसे फारच कठीण आहे. हे लोक अत्यंत गूढ आणि मूडी असतात. जेव्हा या लोकांच्या चेहऱ्यावर अचानक आनंद येतो तेव्हा तर हे लोक अक्षरशः हवेत पोहोचलेले असतात.
तेव्हा यांना स्वत: ला देखील माहित नसते. परंतु त्यांच्यात एक गोष्ट विशेष असते की ते मनाने खुपचं कोमल असतात. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे ते आयुष्याच्या प्रति त्यांचा दृष्टिकोन अगदी स्पष्ट असतो.
त्यांच्याकडून, केव्हा, किती, आणि कुठे कसे बोलायचे ते शिकण्यासारखे असते. यां लोकांची व्यवस्थापन क्षमता तर आश्चर्यकारक आहेच. अशा व्यक्ती त्यांच्या घराचा कुलदीपक असतात. त्यांच्यात अनेक प्रतिभांचा मिलाफ असतो, परंतु विनाकारण येणारा आळशीपणा त्यांच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा असतो.
3) जुलैमध्ये जन्मलेले लोक सर्वात मजेदार असतात, हे लोक अगदी जन्मापासून खूप आनंदी असतात. कारण असे गुण त्यांच्या स्वभावात नेहमीच आढळतात, जे त्यांना नेहमीच प्रसन्न ठेवतात.
लोकांना हसवण्यासाठी, हे लोकांच्या आनंदाची खुशीची नेहमीच काळजी घेतात आणि वेळोवेळी आपल्या प्रतिभेने अशा प्रकारे बोलून पडतात की एखाद्या गंभीर विषयाचे देखील विनोदात रुपांतर होऊ जातज. हे त्यांचे महान गुण आहेत.
4) जुलैमध्ये जन्मलेले लोक नेहमीच इतरांची काळजी घेत असतांना दिसतात. विशेषत: जेव्हा भावनांच्या बाबतीत वेळ येते. तेव्हा हे लोक इतरांची काळजी घेतात परंतु, त्यांची भावना किंवा मत काय आहे हे स्पष्ट होऊ देत नाही. इतरांच्या भावनेला ते जास्त महत्वं देतात.
5) जुलैमध्ये जन्म झालेले लोक सहसा थोडेसे कूल टाइप चे दिसतात परंतु जेव्हा त्यांचं डोकं गरम असतं तेव्हा ते एखाद्या गरम पॅनसारखे तापलेले असतात. पण तरीही ते थोड्याच वेळात शांत सुद्धा होतात, जसे काही घडलेच नाही. त्यांचा राग जास्त काळ टिकूच शकत नाही. यांच्या घरात सुद्धा हे म्हणजे सर्वांना प्रिय आणि जरा डोक्यावर चढवून ठेललेले प्राणी आहेत.
जुलै महिन्यातील लोक त्यांच्या आयुष्यात बर्याचदा खेळाडू किंवा व्यापारी बनतात. त्यांना शेअर मार्केट बद्दल चांगल्याप्रकारे ज्ञान असते. यांचं गणित जरी कच्चं असलं तरीही ते नात्यांची गणित फारच चांगल्या प्रकारे सोडवतात. त्यांना कधीही येणाऱ्या किंवा जाणाऱ्या पैशांची चिंता नसते. त्यांचा खिसा नेहमीच पैशांनी भरलेला असतो.
6) जुलैमध्ये जन्म झालेले लोक त्यांच्या पर्सनालिटी कडे बरेचदा लक्ष देतात. म्हणूनच बरेच लोक त्यांच्याकडे आकर्षित होत असतात. या लोकांचा ड्रेसिंग सेन्स खूपच चांगला असतो.
लोकांसमोर स्वत: ला सादर करण्याची आणि बोलण्याची त्यांची शैली ही प्रत्येकाच्या मनावर छाप पाडते. इतर कुणी असो किंवा नसो, पण मुली मात्र अशा मुलांसाठी नेहमीच वेड्या असतात.
7) जुलैमध्ये जन्म झालेल्या बहुतांश मुलींचा जन्म समाज कल्याणासाठी होतो असे मानले जाते. बर्याच कठीण संघर्षानंतरही नेहमीच त्यांच्या ओठांवर हसू कायम राहते. त्यांच्याकडे बर्याच प्रतिभा असतात, परंतु योग्य वेळी योग्य संधी न मिळाल्यामुळे त्यांना निराश व्हायला होतं.
परंतु जीवनात नेहमीच पुढे जाण्याची यांची तीव्र इच्छा असते आणि म्हणूनच त्या बऱ्याच क्षेत्रात प्रगती करत असतात. प्रेमाच्या बाबतीत म्हणाल तर त्यांना इथे नशिब साथ देत नाही, परंतु तरीही त्या प्रत्येकाच्या आवडीच्या ठरतात.
या मुली अत्यंत संवेदनशील असल्या करणामुळे यांच्या वाट्याला आयुष्यात खूप दु: ख येते, परंतु मनाने निर्मळ असल्यामुळे त्या त्यांचं दु: ख विसरुन जातात.
8) जुलैमध्ये जन्म झालेले बहुतांश लोक हे पोटाच्या वि-कांरानी ग्रस्त असतात. मग भलेही हे लोक बाहेरून काही खाऊन आलेले नसले तरी चे रक्षण करतात, कमीतकमी अन्न खातात. तरीही त्यांचे पोट कायम खराब राहते.
9 ) जुलैमध्ये जन्म झालेले लोक प्रेमाच्या बाबतीत इतके समर्पित असतात की यांच्या सारखं कुणी व्यक्ती मिळणे कठीण आहे. इतकं सहजासहजी यांचं मन कुणावरही जडत नाही. आणि जर कधी त्यांचं मन कुणावर आलंच तर हे लोक ती साथ आयुष्यभर निभावून नेतात.
यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव इतका पडतो की यांना कुणालाही इम्प्रेस करण्यासाठी फार काही मेहनत घ्यावी लागत नाही. पण प्रेमाच्या बाबतीत हे लोक कधीही घाईघाईने निर्णय घेत नाही. यांचं प्रत्येक पाऊल ते विचारपूर्वक उचलतात. चुकूनही चुकीचे पाऊल उचलले गेले तरी ते वेळीच सावध होतात.
साथीदार चुकीचा असेल तर ते त्यांच्यापासून लपून राहू शकत नाही. यांना खऱ्या आणि खोट्या व्यक्तीची परीक्षा करण्याची कला अवगत असते.
10) जुलैमध्ये जन्म झालेले लोकांना, मा-नसिकरीत्या पराभूत करण्याचा कोणताही मार्ग नसतो. मित्रांनो, जर तुमचा एखादा मित्र, जुलैमध्ये जन्मलेला असेल तर तुम्हाला यांच्या तीक्ष्ण बुद्धीमत्ते बद्दल माहिती असलेच पाहिजे.
जरी ते शाळा किंवा महाविद्यालयीन अभ्यासात चांगले नसतीलही, परंतु या लोकांच्या चतुर बुद्धिमत्तेला कुणीही आव्हान देऊ शकत नाही. अभ्यासामध्ये जरी, ते मागे असतील पण क्रीडा क्षेत्रात नक्कीच ते यशस्वी होतील.
मेंदूशी संबंधित खेळांमध्ये तरी ते पुढेच असतील, आपल्याही पेक्षा जास्त देश आणि जगाताची माहिती अधिक ठेवतील आणि यामुळे लोक त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी घाबरतात. कारण त्यांना माहिती असते की ही व्यक्ती काहीही करु शकते.
जुलै महिन्यात जन्मलेल्या लोकांसाठी काय शुभ आहे –
लकी क्रमांक – 2, 4, 9
लकी रंग – केशरी, पिवळा आणि निळा
लकी दिवस – सोमवार, शुक्रवार आणि शनिवार
शुभ रत्न – जरी चांदीमध्ये हिरा घालता येतो पण ज्योतिषविषयक सल्ला घेणे आवश्यक आहे.
सूचना – रविवारी गोरगरीबांना संत्री वाटप करा. काळ्या कुत्र्याला भाकरी खायला द्या.
तर मित्रांनो, जुलैमध्ये जन्मलेल्या लोकांबद्दलच्या या 10 मनोरंजक गोष्टी आहेत. जर आपला जन्म जुलै महिन्यात झाला असेल तर आपण या माहितीवरून आपल्याबद्दल बरेच काही जाणून घेऊ शकता, आम्ही आशा करतो की आपल्याला ही माहिती आवडली असेलच…!!
टिप – वरील लेख केवळ धा-र्मिक मान्यतेचा आधारावर तयार करण्यात आला आहे. तरीही या माध्यमातून आमचा कोणतीही अं-धश्रद्धा पसरविण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा कोणताही उद्देश नाही.
मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा,शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा.