जुन्या वाड्यात पुरलेले धन शोधा एका मिनिटात : करा फक्त ‘हा’ सोपा उपाय..!!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, अमावस्या व ग्रहण हे दोन दिवस सोडून आपण हा उपाय कधीही करू शकता तुमच्या गावात परिसरात जुने वाडे असतील पडके वाडे असतील. किंवा अशी एखादी जागा त्या ठिकाणी गुप्तधन आहे. गाडलेल धन आहे. अशी शक्यता तुम्हाला वाटते तर हे धन शोधण्यासाठी तुम्हाला तुम्ही हा उपाय करू शकता.

जिथे गुप्तधन असते अदृश्य शक्ती असतात. जर आपण कोणत्या गोष्टीचे पालन नाही केलं तर त्या अदृश्य शक्तींचा त्रास आपल्याला होऊ शकतो. अनेक जण गुप्तधनाच्या मागे लागून आपले मानसिक स्वास्थ हरवून बसले आहेत. किंवा एखादा असा प्रचंड गंभीर आजार त्यांना झाला आहे व अशा आजारातून त्यांना मुक्ती मिळत नाही.

ज्या ठिकाणी हे गाडलेलं धन असतं गुप्तधन असतं. त्या ठिकाणी पितृ शक्ती असतात ज्या लोकांनी हे धन कमवलेल आहे त्या ठिकानी एक तर त्यांचे आत्मे किंवा त्यांच्या पूर्वजांच्या आत्मे या गुप्त धनाच रक्षण करत असतात. काही जण त्या ठिकाणी नाग सुद्धा तयार करून ठेवतात.

आणि हा नाग त्या धनाचे रक्षण करत असतो. सोबतच वैद्य शक्ती पण वावरत असतात तेसुद्धा या धनाचे रक्षण करत असतात म्हणून काही सावधानता या महत्त्वाच्या असतात त्यांचे पालन आवश्य करा व नंतर आपण हा उपाय करा

पहिली गोष्ट म्हणजे अमावस्य असेल किंवा ग्रहण कोणते ग्रहण सूर्य ग्रहण असो किंवा चंद्रग्रहण हा उपाय यावेळी करायचा नाही आणि दुसरी गोष्ट हा उपाय करताना जर तुम्हाला अदृश्य शक्तीची जाणीव झाली भास झाला काही अशा गोष्टी जाणवू लागलं की द्या तुम्हाला हानी पोचवू शकतात तर हा उपाय करणं तिथे थांबवा आणि परत या आणि घरात आल्यावर आपले हात पाय तोंड किवा अंघोळ करून घ्या. व आपल्या देवघरा समोर बसून प्रार्थना करा दुष्ट शक्तींपासून रक्षण होण्याची.

तुम्हाला अशी शक्यता वाटते की तुमच्या परिसरात आजूबाजूला कुठेतरी गुप्तधन आहे तर तुम्ही याठिकाणी चुकूनही मासाआहारी करू नका अंडी खाऊ नका कोणते प्रकारचा मास खाऊ नका.

त्याठिकाणी आपण काही साहित्य घेऊन जायचे आहे अकरा मीटर पांढरेशुभ्र कापड, मुठभर मोहरी, 250 ml गंगाजल, आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणी हे गंगाजल शीपडायचा आहे. गंगाजल नसेल तर गोमूत्र आणि जर गंगाजल पण आहे आणि गोमूत्र पण आहे तर अतिउत्तम. या दोन वस्तू आपले रक्षण करायचे काम करत असते

हे साहित्य एकत्र घ्या व तुम्हाला असे वाटते की एखाद्या ठिकाणी गुप्तधन आहे त्या ठिकाणी जायचे आहे सर्वात प्रथम पहिली गोष्ट तिथे गेल्यावर वेगळं काही वाटू लागलं त्याची जाणीव झाली तर काही न करता आपण ताबडतोब तिथून परत यायचा आहे घरी येऊन स्वच्छ स्नान करून आपल्या कुलदेवतेचा समोर बसून प्रार्थना करायची दृष्ट शक्तींपासून रक्षण करण्याची.

जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवला नाही. तर आपण ज्या ठिकाणी ती जागा स्वच्छ करून घ्यायचे आहे. स्वच्छ करणे अगोदर हे गंगाजल व गोमूत्र तिथे शिपडा. व ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे ती जागा स्वच्छ करून झाल्यावर तिथे गंगाजल व गोमूत्र शिंपडायचे आहे आणि त्या जागेवर तो अकरा मीटरचा कापड आहे तो अथरायचा आहे व जागा थोडी कमी आहे तर ते कापड थोडसं कापून वापरला तरी चालेल.

पण आपल्या सोबत 11 मीटर कापड असू द्या त्याची अनेक कारणे आहेत व आपल्या उजव्या हातात मोहरी घेऊन एकाच ठिकाणी संपूर्ण मोहरी त्या कापडावर टाकायचे आहे. ती मोहरी कापडावर पसरून टाकल्यानंतर आपण अर्धा तास वाट बघायची आहे. आणि ती मोहरी आपण तव्यावर टाकल्यासारखी तडतडत फुटू लागली. तर त्या जागेमध्ये 100% गुप्तधन आहे.

मात्र हे धन काढण्यापूर्वी ती सामुग्री वाहत्या पाण्यात प्रवाहित करा. वाहत पाणी नसेल तर पिंपळाच्या झाडाखाली लोकांचा वावर नाही अशा ठिकाणी त्या पिंपळाच्या झाडाखाली ही सामग्री टाकून द्या. पुन्हा आपल्या घरात येऊन स्वच्छ आंघोळ करून घ्या. देवघर समोर बसून प्रार्थना करा.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment