ज्या घराच्या अंगणात ही झाडे असतील.., लक्ष्मी अक्षरशः तेथे पाणी भरणार..

घरात सुख आणि समृद्धी नांदण्यासाठी तसेच परमेश्वराची कृपादृष्टी आपल्यावर कायम रहावी म्हणून वास्तू शा-स्त्राचा आधार आपण अनेकवेळा घेत असतो. याच वास्तुशा-स्त्रानुसार घरात किंला बाहेर अंगणात काही विशिष्ट झाडं लावल्यास त्याचे सकारात्मक लाभ होत असतो. तर चला जाणून घेऊयात वास्तूनियमानुसार कोणती झाडं लावणं योग्य आहे…

या झाडांच्या अस्तित्वामुळे घरात नांदते सुख-समृद्धी- आज-काल शहरांमध्ये आधूनिक नगररचनेमुळे घरांना अंगण दिसणं फारच दुर्मिळ गोष्ट आहे. मात्र अनेक जणांना आपल्या घरात गार्डन तयार करण्याची हौस असते. कुणी टेरेसवर तर कुणी गॅलरीत आपली झाडं लावण्याची हौस भागवून घेतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का झाडं लावल्यानं घरात आनंदच नाही तर सं-पत्ती येऊ शकते, असं आपल्याला सांगितलं तर… होय वास्तुशा-स्त्रानुसार घरात आपण काही ठराविक झाडं लावली, तर आपल्या घरातील आनंद तर द्विगुणित होतोच त्याचप्रमाणे धनाची क-मतरता देखील भासत नाही.

काही झाडं ही आरोग्याच्या दृष्टीनेही कुटुंबासाठी चांगली असतात. तर काही झाडं आपल्या जवळपास असल्यानं सौ-भाग्याचं रक्षण होतं. मात्र घरात झाडं लावतांना काही गोष्टी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. घरात झाडं लावतांना नेहमी सम संख्येतच लावावी.

विशेष म्हणजे बोन्साय या प्रकारातील झाडे घरात लावू नये, कारण हे वास्तुशा-स्त्रानुसार योग्य मानलं जात नाही. ज्या झाडांमधून दूधासारखा द्रव पदार्थ निघतो, अशी झाडं सुद्धा घरात लावू नये. उदा. कॅक्टस सुद्धा घराच्या आत लावल्यास त्यानं वास्तुदो-ष निर्माण होतो.

  • वास्तु शा-स्त्रानुसार घरात ‘ही’ झाडं लावावी –

नारळाचं झाड : जर आपल्या घरासमोर अंगण आहे तर आपण त्यात नारळाचं झाड अवश्य लावावं. जर अंगण नसेल तर मोठ्या कुंडीमध्ये आपण हे झाड लावू शकतो. फ्लॅटच्या गॅलरीत आपण नारळाचं कुंडीत लावलेलं झाड ठेवू शकतो. हे खूपच शुभदायक मानलं जातं. नारळाच्या झाडामुळे मान-सन्मान वाढतो.

पिंपळाचं झाड : पिंपळाच्या झाडावर भू-त-प्रे-त राहतात हा अं-ध विश्वास आहे. पिंपळाचं झाडं खूप शुभदायक असतं. पिंपळाचं झाड घरात नेहमी कुंडीतच लावावं आणि वडाचं झाड कोणत्याही मंदिरात लावावं.

श्वेतार्क : मुग्दल पुराणानुसार श्वेतार्कला गणपतीचे नैसर्गिक आणि चमत्कारिक स्वरूप मानलं जातं. जो यांची पूजा करतो त्याच्या जीवनामध्ये भौ-तिक सुख आणि समृद्धी राहते. श्वेतार्कला मदार किंवा ऑक देखील म्हटलं जातं. श्वेतार्क आपल्या घरातील तिजोरी मध्ये ठेवल्यानं तुम्हाला जीवनात कधी धन-दौ-लतीची कमी होणार नाही. तसंच श्वेतार्क घरातील नकारात्मक ऊर्जा खेचून घराबाहेर टाकतो.

वेली : घरातील सदस्यांची जर प्रगती होत नसेल तर घरात वेली नक्की लावाव्यात. मात्र वेलींना घराची भिंत ओलांडून वरून जावू देऊ नये

अशोकाचं झाडं : जर घरातील मुलं अभ्यास करत नसतील किंवा हुशार नसतील तर आपण अशोकाचं झाड घरात लावावं.

झेंडूचं झाड : झेंडूचं झाड आपल्या घरात अवश्य असावं. या झाडामुळे गुरूचं ब-ळ वाढतं. तसंच यामुळे वै-वाहिक आयुष्य देखील सुंदर होतं आणि अ-पत्य प्राप्तीही होते.

टीप : वर दिलेली माहिती धा’र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं’ध श्र’द्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गै’रसमज करून घेऊ नये.

Leave a Comment