ज्या देवघरात असतात ह्या दोन्ही मूर्ती एकत्र त्या घरात असतो राजयोग : पैशांची कधीच कमी पडत नाही..!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, ज्या घरात असतात या दोन संयुक्त मूर्ती त्या घरात येतो राजयोग. तर त्या दोन संयुक्त मूर्ती किंवा फोटो कोणत्या ते आता आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मित्रांनो आपण आपल्या घरात नेहमी देवाच्या मूर्तींची पूजा करत असतो आता या संयुक्त मूर्तीचे काय महत्त्व आहे ते आत आपण पाहूयात.

जर या संयुक्त मूर्ती घरात असतील तर आपल्या मनातील इच्छा पूर्ण होते. आपण आपल्या घरी बाल गोपाळांची म्हणजेच कृष्णाची मूर्ती सगळ्यांच्याच घरात ठेवतो. या बाळगोपाळां बरोबर माता राणी राधाजींची म्हणजेच कृष्णा आणि राधा च्या जोडीची मूर्ती किंवा फोटो घरी आणा आणि तो देव्हाऱ्यात किंवा हॉल मध्ये ठेवावा.

बेडरूम मध्ये ठेवला तरी चालतो. जा घरात अशी राधा कृष्णाची मूर्ती किंवा फोटो असेल त्या घरात वाद-विवाद, भांडण-तंटा कमी प्रमाणात होते. पती आणि पत्नी आणि घरातील कुटुंबात स्नेह, जिव्हाळा, आपुलकी निर्माण होते.

तुम्ही जर घरात राधा कृष्णाची मूर्ती ठेवली तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. त्याचबरोबर आपण घरात लक्ष्मी मातेचे मूर्ती किंवा फोटो ठेवत असतो आणि त्याची पूजा करतो. तर लक्ष्मी बरोबर तुम्ही विष्णू लक्ष्मीच्या मूर्तीची किंवा फोटोची पूजा केली पाहिजे.

विष्णू लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तर अति उत्तम. ज्या घरात विष्णुजी आहेत त्या घरातून लक्ष्मीजी जाऊच शकत नाहीत कारण जिथे विष्णुजी आहेत तिथे लक्ष्मीजी स्थिर राहणार. विष्णू लक्ष्मी चा फोटो उभा नसावा, त्यांचा बसल्या स्थितीत फोटो असावा.

तसेच लक्ष्मी च्या डाव्या बाजूला गणपतीच्या मूर्तीचा असलेला फोटो देवघरात ठेवला तरी चालतो. त्यामुळे घरात धनलाभ होऊ शकतो. आता दुसरी मूर्ती आहे हनुमान. हनुमानाची मूर्ती तुम्ही देवारात ठेवू शकता व त्याची पूजा करू शकता. हनुमानाची मूर्ती किंवा फोटो देवघरात ठेवल्याने घरात नुकसान होत नाही.

प्रगती होते कारण हनुमान हे महाबली शक्तिशाली आहेत. तसेच हनुमाना बरोबर तुम्ही श्रीरामांची मूर्ती किंवा फोटोचे पूजा केली तर अति उत्तम. हनुमान हे श्री रामाचे भक्त आहेत म्हणून हनुमान आणि श्रीरामांचा संयुक्त म्हणजेच एकत्रित फोटो किंवा मूर्ती अवश्य घरात असावे.

तसेच श्रीराम दरबाराचा फोटो जरी मिळाला तरी देवघरात लावावा. असे केल्यास तुम्हाला हनुमान राम सीता या देवतान सोबत अन्य देवतांचा आहे आशीर्वाद तुम्हाला लाभेल. अशी तुम्ही राम आणि हनुमान यांचे संयुक्त मूर्ती घरात ठेवली तर राजयोग येईल.

तसेच तुम्हाला ब्रह्मा-विष्णू-महेश यांची संयुक्त किंवा एकत्रित फोटो किंवा मूर्ती कुठे जर मिळाले हे तुम्ही आवर्जून घरात आणून पूजा करा. यामुळे घरातील मोठ्यात मोठी संकटे नाहीशी होतात. तर घरात मूर्ती कशा असाव्यात आणि किती असाव्यात हे आपण पाहू.

गणपतीची मूर्ती ही एकच असावी. तसेच शिवलिंग ची मूर्ती 1, 3, 5 एवढ्या अंकात असावे घरात दोन शिवलिंग पुजनेत नसावेत. तसेच शिवलिंग साईज आकाराला अंगठ्या पेक्षा लहान असावे, अंगठ्या पेक्षा मोठे शिवलिंग असू नये.

घरात हनुमानाची मूर्ती पूजनात असेल तर ती बसलेली असावी. बजरंगबली हे शिवलिंग अवतार आहेत म्हणून हनुमानाची बसलेली मूर्ती असावे. हनुमान हे बाल ब्रह्मचारी आहेत म्हणून त्यांची मूर्ती बेडरूममध्ये कधीही ठेवू नका.

त्यांची मूर्ती देवर्यातच असू द्या अन्यथा तुम्हाला त्याचा त्रास होईल. तसेच मी तुम्हाला सांगितले राधा कृष्णाची मूर्ती तुम्ही बेडरूम मध्ये ठेवू शकता. सकाळी उठल्यानंतर तुम्ही राधा कृष्णाचा फोटो पाहिलात तर तुमचा दिवस आनंदी जाईल.

जर तुम्ही दुर्गामातेची मूर्ती घरात आणणार असाल तर ती क्रोधीत स्वरूपात, महाकाली मातेच्या रूपात कधीही आणू नये. तसेच घरातले जे पूर्वज वारलेले आहेत त्यांचे फोटो कधीही देवार्यात ठेवू नका. असे फोटो देवार्यात ठेवल्याने अशुभ घडू शकते.

तसेच शनिमहाराज, राहू केतू यांची मूर्ती तुम्ही घरातही आणू नका. कारण या मूर्ती मंत्र व तंत्र साधनेसाठी वापरतात. तरी वरील सांगितल्याप्रमाणे संयुक्त मूर्ती तुम्ही नक्की घरी आणा आणि राजयोग मिळवा.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा.!!

Leave a Comment