लोक जेव्हा जेव्हा प्रे’माचं उदाहरण देतात तेव्हा राधा आणि कृष्णाचं नाव आपोआपच ओठांवर वर येतं. लोक अजूनही त्यांच्या अमर प्रे’मकहाणीची उदाहरणे देतात आणि श्री कृष्णांनी राधाजींबरोबर रचलेली ली’ला असू द्या किंवा त्यांची एकमेकांबद्दल असलेली उत्कटता, त्यांच प्रे’म कुणापासूनही ल’पलेलं नाही.
दोघांचंही लहानपणापासूनच एकमेकांवर प्रे’म होते, त्यांचे प्रे’म इतके खोल होते की ते एक झाल्यानंतरही कधीच एक होऊ शकले नाहीत. कदाचित यामुळेच राधाजींच नाव श्री कृष्णांच्या अगोदर पण सोबत घेतलं गेलं असावं.
पण प्रत्येकाच्या मनात एकच प्र’श्न आहे की त्यांच एकमेकांवर इतकं प्रे’म असुनही, राधाजींनी आणि श्री कृष्णांनी लग्न का केलं नाही? त्यांच्या अतुलनीय प्रे’मात काय कमतरता राहून गेली होती..?? की त्यांचं लग्नं झालं होतं? असे बरेच प्र’श्न आहेत, परंतु आपल्याला केवळ धा’र्मिक ग्रं’थांमध्येच उ’त्तरे सापडली आहेत.
राधाजी आणि श्री कृष्णांचं लग्न का झाले नाही..??
असे म्हणतात की श्रीकृष्णांनी अ’नेक वि’वाह केले होते पण ज्यांच्यावर मनापासून प्रे’म केलं त्यांच्यापासूनच ते वेगळं राहिले. असा विश्वास आहे की जेव्हा श्री कृष्ण वृंदावन सोडत होते, तेव्हा त्यांनी राधाजींना परत येण्याचं व’चन दिलं होतं, परंतु ते रुक्मणीला भेटले जिने त्यांना मनापासून न’वरा मानलं होतं. जेव्हा रुक्मिणीचे इतर कुणाशी लग्न लावलं जात होतं तेव्हा श्री कृष्ण तेथे पोहोचले आणि तेव्हाच तिकडे त्या दोघांचं लग्न झालं.
राधाजींचं पुढे काय झाले याबद्दल फार कमी माहिती वर्णन करण्यात आली आहे. पण एका समजुतीनुसार श्री कृष्ण गेल्यानंतर राधाजींचा विवाह एका यादवाशी लावून देण्यात आला होता. याबाबत ब्रह्मवैवर्त पुराणात वर्णन केलेले आहे, ज्यामध्ये राधाजींच्या प’तीचे वर्णन केले आहे, जे वेद व्यास यांनी रचले आहे.
ब्रह्मवैवर्त पुराणानुसार राधाजींचा विवाह यशोदाचा भाऊ रायन गोपाशी झाला होता. या नात्याने राधाजी श्री कृष्णांची मामी लागत होती, म्हणूनच त्यांनी लग्न केले नाही, असे सुध्दा म्हटले जाते की राधाने आपले घर सोडले होते आणि तिच्या मागे तिने तिची सावली सोडली होती, ज्या सावली बरोबर गोपाचे लग्न झाले होते.
पुराणानुसार, लक्ष्मीने विष्णूकडून हा एक वर घेतला होता की तिला कोणत्याही अवतारात पृथ्वीवर जावे लागले असले, परंतु प्रत्येक रूपात ती श्री कृष्णाची प’त्नी होईल. राधाजी सुद्धा लक्ष्मीजींच एक रूप होत्या, परंतु जेव्हा अशी प’रिस्थिती निर्माण झाली की त्यांचं लग्न होऊ शकत नाही.
तेव्हा एक संयोग जुळवून आणला गेला. झालं असं की श्री कृष्ण जेव्हा बालपणात होते तेव्हा त्यांनी ता’रुण्यातलं रूप घेऊन राधाजींशी लग्न करून घेतले होते, त्यानंतर श्री कृष्णाने पुन्हा पूर्वीचं लहान मुलासारखं रुप धारण केलं होतं .
त्या युक्तिवादानुसार राधा आणि कृष्ण विवाहित आहेत, पण ते आणखी खोलवर सांगायचं झालं तर, नंतर श्री कृष्णांने रुक्मणीशी लग्न केले. आणि त्यांना माहित होते की रुक्मिणीच राधा आहेत. वा’स्तविक राधाजींचं एक रूप रुक्मिणी होत्या, अशा गोष्टी पु’राणांमध्ये बर्याच ठिकाणी लिहिल्या गेल्या आहेत.
असे देखील मानले जाते की याचवेळी ब्रह्माजींनी राधा-कृष्णांच लग्न करुन दिले. फरक एवढाच लग्नानंतर ते सामान्य जो’डप्यांसारखे राहिले नाहीत आणि तरीही ते एकमेकांच्या प्रे’मात आ’कंठ बु’डाले, आणि सर्व काही सामान्यतः झाले.
टीप : वर दिलेली माहिती धा’र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं’ध श्र’द्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गै’रसमज करून घेऊ नये.