काही घ ट ना देतात भविष्यात येणाऱ्या मोठ्या सं क टां चे सं के त : दूध उतू जाणं.. शुभ की अशुभ..!!!

दुध ऊतू जाणे शुभ की अशुभ, जाणून घ्या एकाच क्लिकवर…!!!

नमस्कार मित्रांनो,
आज आपण जाणून घेणार आहोत कि दूध उतू जाणं हे शुभ आहे कि अशुभ? ज्योतिषशास्त्रानुसार, असे मानले जाते की घरातल्या काही अ वां छि त गोष्टी आपल्याला काही न काही संकेत देत असतात.

मित्रांनो आपल्या हिं दू ध र्मा त परंपरा, शास्त्र यांचा बराच सं बं ध आपल्या जीवनाच्या जवळपास सर्व गोष्टींशी निगडित आहे. आपल्या हातून कळत नकळत रोज गडबडीत अनेक चुका होत असतात.

त्यामध्ये आपल्या हातुन कधी आरसा फुटतो तर कधी दुध जमीनीवर सांडते. घरातील महिलांकडून कधी गॅसवर किंवा चुलीवर दुध ऊतू जाते. जवळपास आपल्या प्रत्येकाच्या घरातील गृहिणी या परिस्थितीला कधी ना कधी सामोऱ्या जातच असतात.

रोजच्या जीवनात आपल्या हातून घडणाऱ्या या गोष्टी, जर चांगल्या असतील तर हरकत नाही. पण त्याच गोष्टी जर अचानक आपल्यासमोर अगदी आपण कल्पना सुद्धा केलेली नसताना घडल्या तर मनात शं के चे वा द ळ उठतात.

अशा काही घटना घडल्यामुळे आपल्या मनात गों ध ळ निर्माण होतो, मनात सं भ्र म होतो व विनाकारण त्या गोष्टी आपल्या जि व्हा री लागतात. अशीच रोजच्या जीवनातील एक साधी गोष्ट म्हणजे दूध उतू जाणे.

आपल्या वास्तू आणि ज्योतिष शास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या जर सुधारल्या गेल्या नाहीत तर घरात अशांततेचे वातावरण निर्माण होते. वास्तू आणि ज्योतिष शास्त्राबद्दल बोलताना, दूध घरात सुख आणि समृद्धी आणते. अशा स्थितीत प्रत्येकाच्या घरातील एक सदस्य सकाळी घरी नक्कीच दूध घेऊन येतो.

असे म्हटले जाते की सकाळी दूध खरेदी करणे आणि पाहणे खूप शुभ मानले जाते. एवढेच नाही तर जर कोणी कधीही नवीन घरात पहिल्यांदा प्रवेश करतात तेव्हा सर्वप्रथम घरात दूध ऊतू घालवले जाते, हे देखील शुभ मानले जाते. तसे, सर्वांना माहित आहे की सकाळी दूध उकळणे, हा शुभ संकेत असतो.

दुसरीकडे, जर आपण वास्तू तत्त्वाबद्दल बोललो, तर त्यानुसार, दुधावर चंद्राचे आधिपत्य असते आणि मानवी जीवनावर चंद्राचा सर्वात जास्त प्रभाव असतो. चंद्रमा व्यक्तीचे कौटुंबिक संबंध, मन, धनसंपत्ती, गृहस्थी, आनंद आणि शांती यांचे प्रतीक मानले जाते.

अशा स्थितीत, चंद्राच्या वाईट प्रभावामुळे मानवी जीवनात अडथळे, मानसिक अस्वस्थता, मालमत्तेमध्ये नुकसान आणि मानसिक असंतुलन दिसून येते. भारतीय वास्तुशास्त्राच्या तत्त्वांनुसार, मंगळावर अग्नीचे आधिपत्य आहे आणि सर्व भारतीय घरात सकाळी आणि संध्याकाळी दूध उकळण्याची परंपरा आजपासून नाही तर शतकानुशतके चालू आहे.

तसे पाहायला गेले तर दूध ऊतू जाणे हा संकेत हिंदु ध र्म शा स्त्र आणि ज्योतिष शास्त्रांनुसार अत्यंत शुभ मानला जातो. त्याने तुमच्या नजीकच्या भविष्यात अनेक गोष्टी, कार्ये शुभ घटना होणार आहेत.

म्हणून नवीन वास्तू किंवा घरात प्रवेश केल्यावर आधी एक दिवस रिकाम्या घरात दूध ऊतू घालवले जाते. ही एक शुभ गोष्ट असून त्या वास्तूमध्ये तुम्ही पूर्ण स्नेहाने, आपुलकीने राहता व घरात सुख समृद्धी येते.

परंतु काही वेळेस आपल्या हातून दूध सांडते ते हाताने किंवा पाय लागून सांडू शकते. हा अशुभ संकेत मानला जातो. नजीकच्या काळात तुमच्या बाबतीत किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याबाबत काही तरी अशुभ होण्याचे हा संकेत असतो.

जेव्हा हे घडते, तेव्हा असे मानले जाते की या कामात मंगळचा अतिरेक आणि चंद्राची शून्यता असते आणि दुध सांडल्यामुळे व्यक्ती मानसिक विकाराने ग्र स्त होऊ शकतो. याशिवाय, कौटुंबिक जीवनात अडथळा येण्याची शक्यता असते, ज्यामुळे नातेवाईकांमध्ये म त भे द होतात. तसेच, आ र्थि क स्थिती क म कु व त होते.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment