Friday, December 8, 2023
Homeजरा हटकेकाळे उडीद करतील शत्रूचा नाश : कोणत्याही प्रकारची काळी जादू होईल नष्ट...

काळे उडीद करतील शत्रूचा नाश : कोणत्याही प्रकारची काळी जादू होईल नष्ट : करा फक्त हे एकच काम..!!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, आजकाल प्रत्येक माणसाला कोणी ना कोणी तरी शत्रू हा असतोच तुम्हाला सुद्धा कोणीतरी परेशान करत असेल, त्रास देत असेल अनेकजणांना करणी झाली आपण म्हणतो. काळी जादू करणे तर अशा प्रकारचे त्रास होतात.

जर तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचा एखादा त्रास होत असेल तुमचा शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तर मी तुम्हाला असा उपाय सांगणार आहे. हा उपाय केल्याने तुमचा शत्रू तुम्हाला त्रास देन बंद करेल कदाचित तुमच्या दोघातले शत्रुत्व सुद्धा संपून जाईल तुमचा शत्रू हा तुमचा शत्रू न बनता तुमचा मित्र बनेल.

तो तुमच्याशी चांगला व्यवहार करू लागेल. तुमच्याशी चांगला व्यवहार करू लागेल. तुमच्यावर जर कोणी काळी जादू केली असेल तर करणी केली असेल किंवा लिंबू फिरवून जर तुमच्या वरती टाकला असेल कोणताही प्रकार की जो तुम्हाला त्रास देतोय तर अशा प्रकारापासून तुमचे संरक्षण करण्यासाठी हा एक अतिशय चांगला उपाय आज तुम्हाला सांगणार आहे.

आणि त्यासाठी तुम्हाला लागणार आहे तीन पदार्थ पहिली गोष्ट एक लिंबू, दुसरी गोष्ट चाळीस तांदळाचे दाणे, आणि तिसरी गोष्ट 38 उडदाचे दाणे. उडदाची दाणे घेताना आपल्याला काळे उडीद घ्यायचे आहे.

अशाप्रकारे चाळीस तांदळाचे दाणे आपण घ्यायचे आहेत हे दाने अखंड असावे कुठेही तुटलेले नसावेत. उडदाचे 38 दाने घेताना ते सुद्धा चांगलेच असतील याची आपण काळजी घ्यायची आहे. आणि लिंबू जो आपण घेतला आहे तो अर्धाच वापरायचा आहे.

आपण कोणत्याही दिवशी किंवा जर शक्य झालं तर अमावस्याच्या दिवशी आपण कोणत्याही ठिकाणी एक खड्डा खोदायचा आहे. साधारण एक ते दोन इंच खोल खड्डा खोदायचा आहे.

त्यामध्ये आपण तांदळाचे दाणे, उडदाची दाणे टाकायचे आहेत. तो खड्डा बुजवून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर त्यावर तो अर्धा लिंबू पिळायच आहे. हे अर्धा लिंबू पिळताना आपण आपल्या शत्रूचं नाव घ्यायचा आहे. जर तुम्हाला तुमचा शत्रू कोण आहे हे माहीत नसेल तर तर तुम्ही फक्त शत्रू असं म्हणला तरी चालेल.

हा उपाय केल्यानंतर तुमचा शत्रू तुम्हाला त्रास देणे बंद करेल. तुमच्यावर झालेली काळी जादू असू दे किंवा इतर कोणतेही मंत्र वगैरे असुदेत मंत्र तंत्राची काळी जादू असते शक्ती असू दे या सर्वांपासून तुमची सुटका नक्कीच होईल शत्रुत्व संपून तुमच्या मध्ये मित्र भाव निर्माण होण्यास हा उपाय मदत करतो.

मित्रांनो हा उपाय अनेकांनी करून बसला आहे त्यांना निश्चित असे यश प्राप्त देखील झाले आहे. आपणही याचा उपयोग करून यश संपादन करु शकता.

वरील माहिती विविध स्त्रोतांची आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेची संबंध जोडू नये ही विनंती.अशा प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स