कलियुगात ज्याच्याकडे या सहा गोष्टी आहेत, ज्याला त्या साध्य आहेत तोच खरा भाग्यवान..!!

महाभारत नावाच्या पाचव्या वेदात त्यातील सर्व पात्रांचे स्वतःचे असे खास गुण , वैशिष्ट्य होते. उदाहरणार्थ – जर एखाद्याकडे 10,000 हत्तींचे सामर्थ्य असेल तर कोणाकडे ती’क्ष्ण बुद्धी आणि मुत्सद्दीपणा असेल तर कुणी वेद, शा’स्त्र आणि ध’र्मशा’स्त्र या सर्व क्षेत्रात पारांगत मानले जात होते.

त्याच वेळी हे सर्वांचा आपापल्या गु’णांमुळे स’माजात देखील सन्मान होत होता. या सर्व पात्रांमध्ये एक नाव असे होते ज्यांच्या श’हाणपणाची आणि चा’लाख बु’द्धीची लोकं अजूनही उपासना करतात.

महात्मा विदूर हे धो’रणांचे महान जाणकार तथा दूरदर्शी मानले जात होते आणि त्यांना संपूर्ण वेद आणि शा’स्त्रांचेही ज्ञान होते. आजही त्यांचे धो’रण लोकांना योग्य मार्ग दाखविण्यासाठी चांगले काम करत आहे.

विदुरांच्या मते, अशा काही गोष्टी आहेत, ज्यांच्यावर ता’बा असल्यास कोणतीही व्यक्ती जगातील सर्व सु’खसो’यी प्राप्त करू शकते. शिवाय ज्याला या सहा गोष्टी सा’ध्य असतात त्यांनाच खरोखर भा’ग्यवान असे म्हटले जाते.

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की त्या 6 गोष्टी कोणत्या आहेत, ज्यामुळे कोणत्याही मनुष्याचे भा’ग्य चमकते आणि पृथ्वीवरील सर्व सुख तथा आनंद प्राप्त करण्याची ध’मक त्यांच्यात असते –

ज्ञान –

लक्षात ठेवा ज्याच्याजवळ ज्ञान आहे त्यालाच ध’नवान म्हटलं गेलं आहे. या जगात, ज्ञान हिच केवळ माणसाची एकमेव संपत्ती असते, जी कधीही कोणी चो’री करू शकत नाही आणि कोणाला असं वाटूही शकत नाही. शा’स्त्रात एक स्पष्ट वर्णन आहे की ज्ञान ही माणसाची सर्वात मोठी संपत्ती आहे. हे देखील खरे आहे की एखाद्या व्यक्तीचे ज्ञान त्याच्या अ’डचणी च्या काळात नेहमी श’स्त्रासारखे कार्य करते. आणि ते नेहमीच त्या व्यक्तीजवळ असते. आजच्या या कलियुगात, ज्ञान हे एखाद्या व्यक्तीचे सर्वात मोठे उ’त्पन्नाचे साधन बनले आहे.

उ’त्पन्नाचे साधन –

जर कुणी स्वत:च्या ज्ञा’नाचा योग्य वापर केला नाही तर ती व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीही साध्य करू शकत नाही. जर आयुष्य जगण्यासाठी काहीही आवश्यक असेल तर ते उ’त्पन्नाचे साधन आहे. होय, ज्या व्यक्तीकडे उ’त्पन्नाचे साधन नसते, प्रत्यक्षात त्या व्यक्तीस दु’र्दैवी म्हटले जाते आणि त्याला आयुष्यात बर्‍याच स’मस्यांचा सामना करावा लागतो. जे लोक नि’र्धन असतात त्यांना त्यांच्या ग’रजा पूर्ण करण्यासाठी इतरांकडे हात पसरावे लागतात. इतरांकडे म’दत मागूनही त्यांच्या बहुतांश गरजा पूर्ण होत नाहीत तेव्हा, त्यांना चु’कीचा मार्ग निवडण्यास भा’ग पाडले जाते.

मधुर वाणी –

विदुर नितीनुसार गोड बोलणाऱ्या स्त्री-पु’रुषांवर माता सरस्वतीचा आशीर्वाद नेहमीच बनून राहतो. शा’स्त्रात सुद्धा हे नमूद केले आहे की आपल्या वाणी मध्ये साक्षात सरस्वतीचा वास असतो. असे म्हणतात की जे वा’ईट आणि क’टू शब्द बोलतात, त्यांचा स्व’भावसुद्धा त्यांच्या भाषेसारखे वा’ईट बनत जातो. त्याच्या विपरीत, जे लोक गोड बोलतात ते सहजपणे त्यांच्या गरजा एखाद्याच्या इ’च्छेमध्ये रू’पांतरित करतात. लक्षात ठेवा विदुरांच्या मते, जी व्यक्ती मधुर वाणी ची स्वामी असते, न’शिब देखील त्यांची साथ देत.

निरोगी आणि सुदृढ श’रीर –

जे लोक खूप आजारी असतात त्यांचे श’रीरही अ’शक्त असते. एखाद्या आ’जारी व्यक्तीची सर्व मा’नसिक आणि शा’रीरिक श’क्ती न’ष्ट झालेली असते, ज्यामुळे तो कोणतेही कार्य ती व्यक्ती योग्यरित्या करू शकत नाही. त्याच वेळी, वारंवार आ’जारी असल्यामुळे, त्या व्यक्तीची सं’चित ध’न, सं’पत्ती देखील सं’पुष्टात येते. जर माणूस नि’रोगी असेल तर त्याला खरोखरच भाग्यवान म्हटले पाहिजे. म्हणूनच सुदृढ तथा नि’रोगी श’रीर ही देखील आपली संपत्तीच आहे. या श’रिराला आपण दिर्घकाळ नि’रोगी ठेवण्यासाठी तत्पर असायला हवे.

सु’संस्कृत तथा शु’द्ध आ’चरण असलेली स्त्री –

कुणीतरी बरोबर म्हटले आहे की यशस्वी माणसामागे एका स्त्रीचा हात असतो. जर एखाद्या स्त्रीची इ’च्छाश’क्ती असेल तर ती घराला स्वर्ग बनवू शकते, किंवा ती त्याचं रुपांतर न’र’कातही करु शकते. चांगली स्वभावी आणि शु’द्ध वा’ग’णूक असलेली स्त्री घरातील संपूर्ण वातावरण आनंदी ठेवते, ज्यामुळे घरात आनंद, स’मृध्दी आणि प्रे’म नेहमीच टिकून राहते.आणि अशी प’त्नी असलेली व्यक्ती खरोखर भाग्यवान असते.

आ’ज्ञाधारक मुले –

प्रत्येक पि’त्याची एकच इच्छा असते की आपली मुले आज्ञाधारक असायलाच हवी. आणि त्यांनी त्यांच्या कु’ळाचे नाव तिन्ही लोकांत उज्ज्वल करायला हवे. विदूरांनी आज्ञाधारक सं’ततीची सुगंधित फुलांशी तु’लना केलेली आहे, ज्या फुलांमुळे संपूर्ण बाग त्यांच्या सुगंधाने सुगंधित होऊन जाते. त्याच्या वि’परीत, जर मुल आज्ञाधारक नसतील तर संपूर्ण कु’टुंबच न’ष्ट होण्याच्या मार्गावर जाईल. अशा प’रिस्थितीत ज्यांची मुले आज्ञाधारक असतात त्यांना खरोखरच खूप आनंदी आणि भाग्यवान मानले जाते.

Leave a Comment