‘का’मसूत्र’ सारख्या महान ग्रंथाची रचना करणारे महर्षी वा’त्स्यायन हे आजीवन ब्रम्हचारी होते.. तरीही त्यांनी हा ग्रंथ कसा लिहिला.? जाणून घ्या काय आहे सत्य.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये अशा अनेक ऋषींचे वर्णन ऐकायला मिळते, ज्यांनी प्राचीन काळात अनेक महत्त्वाचे ग्रंथ रचले, ज्यामुळे त्यांना खूप प्रसिद्धीही मिळाली. असेच एक ऋषी होते ज्यांचे नाव होते वा’त्स्यायन ऋषी. त्यांनी असा एक ग्रंथ लिहिला, ज्याचे नाव घेण्यास देखील आजही अनेकजण लाजतात, होय तुमचा अंदाज बरोबर आहे, आम्ही का’मसूत्र पुस्तकाबद्दलच बोलत आहोत. आता तुम्ही विचार करत असाल की जर त्यांनी हा ग्रंथ लिहिला असेल तर त्यात विशेष असे काय आहे, तर काही लोकांच्या मनात हा प्रश्न तर नक्कीच आला असेल की त्यांची मा’नसिक वृत्ती वेगळी असेल, म्हणूनच त्यांना हा ग्रंथ लिहणं सोपं गेलं असेल. ज्या का’मुक कृतींचा उल्लेख केला आहे. त्यावरुन प्रत्यक्ष अनुभवातून तो ग्रंथ लिहिला आहे असे कुणालाही वाटेल.

पण तुमचा असा विचार करणे चुकीचे आहे कारण वास्तवात वा’त्स्यायन ऋषी सं’न्यासी होते. तुम्ही अगदी बरोबर ऐकले आहे. पण हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच येत असेल की सं’न्यासी किंवा ब्र’म्हचारी असतानाही त्यांनी का’मसूत्रासारखा ग्रंथ कसा काय लिहिला, ज्यात लैं’गि’कतेचा विषय त्यांनी अगदी सहजतेने मांडला आहे.

महर्षी वा’त्स्यायन यांनी साधारणतः दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकात मानवी जीवनासाठी उ’पयुक्त असा ‘का’मसूत्रम्’ हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ जेव्हा लिहला गेला त्यावेळी एकच खळबळ उडाली होती. अनेक टि’का टि’प्पणी या ग्रंथावर केल्या गेल्या. परंतु तरिही त्यांचा हा ग्रंथ शेकडो वर्षे जगभर गाजत राहिला. परंतु वा’त्स्यायन हे आजीवन ब्र’ह्मचारी असूनही त्यांनी असा ग्रंथ लिहिलाच कसा..?? हेच तर खरे आश्चर्य आहे. आणि मित्रांनो याच आश्चर्यकारक घ’टनेचा आ’ढावा आपण घेणार आहोत.

महर्षी वा’त्स्यायन हे जगातील सर्वाधिक विकले जाणाऱ्या का’मसूत्र या ग्रंथाचे लेखक असल्याचे अनेकांना माहिती आहे. पण, आपल्यापैकी फार कमी जणांना हे माहित असेल की वा’त्स्यायन हे आजीवन ब्र’ह्मचारी होते. परंतु असे असूनही त्यांना लैं’गिकते संदर्भात सखोल तथा परिपूर्ण असे ज्ञा’न अवगत होते. त्यांनी या क’लेला अनेक नवे आणि सुंदर असे आ’याम आणि पैलू दिले. याच क्रमाने त्यांनी का’मसूत्रासारखा ग्रंथही रचला, जो आजही अनेक शतकांनंतरही प्रा’संगिक आहे.

आज आम्ही तुम्हाला वा’त्स्यायन यांच्याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. त्याकाळातील वाराणसी म्हणजे काशीमध्ये बराच काळ वास्तव्याला असणारे वा’त्स्यायन ऋषी हे अत्यंत ज्ञा’नी मानले जातात, ज्यांना सर्व वेदांचीही चांगली जाण होती. एका माहितीनुसार दुसऱ्या आणि तिसऱ्या शतकात ते पाटण्यात राहत होते, असेही मानले जाते.

महर्षी वा’त्स्यायन यांनी प्रथमच शा’स्त्रोक्त पद्धतीने स्त्री-पुरुष आ’कर्षणाचे शास्त्र काय आहे हे सविस्तर सांगितले. जीवनाशी निगडित सर्व पै’लूंबद्दल आपण ज्या प्रकारे बोलतो, त्याच प्रकारे लैं’गिकतेकडे दुर्लक्ष करू नये, असं त्यांचं मत होते. वा’त्स्यायन धार्मिक शिकवणीशी सं’बंधित होते. अर्थात त्यांनी का’मसूत्र लिहिलं पण त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की ते कधीच से’क्समध्ये गुंतले नाहीत. परंतु तरीसुद्धा या अप्रतिम ग्रंथाची निर्मिती एका आजीवन ब्र’म्हचारी म्हणून जीवन व्यतित करणाऱ्या महर्षी वा’त्स्यायन यांनी केलीय यावर कुणाचा विश्वास बसणार नाही.

तर मित्रांनो, असे म्हणतात की वा’त्स्यायन यांना वे’श्या’लयात जाऊन न’ग्न वेश्यांशी बोलून आणि त्यांचे अनुभव जाणून घेऊन से’क्सचे इतके ज्ञान मिळाले. वा’त्स्यायन यांनी का’मसूत्र हा ग्रंथ वे’श्या’ल’यात दिसणाऱ्या मुद्रा तथा शहरातील वधू आणि वे’श्यांशी बोलल्यानंतर त्यावर सखोल असा अभ्यास करून मगच लिहिला आहे. प्रसिद्ध लेखिका वेंडी डोनिगर यांनीही त्यांच्या ‘राइडिंग द का’मसूत्र’ या पुस्तकात महर्षी वा’त्सायन यांच्याविषयी त’पशीलवार माहिती दिली आहे. का’मसूत्राच्या मूळ ग्रंथाकडे आ’र्ट ऑ’फ लि’व्हिंग म्हणून पाहिले पाहिजे. असं त्या म्हणतात.

त्याचबरोबर इतिहासकारांच्या मते, असं वा’त्स्यायन यांना वाटत होतं, की लैं’गि’क वि’षयावर खु’लेपणाने च’र्चा केली गेली पाहिजे, त्याकडे दु’र्लक्ष करता कामा नये. या संदर्भात लोकांना चांगली व योग्य ती माहिती मिळावी यासाठी त्यांनी आपल्या या ग्रंथाच्या माध्यमातून प्रयत्न केले. आणि आजही जगभरातील लोक याच ग्रंथाचा संदर्भ घेतात. हजारो वर्षांनंतरही तो ग्रंथ प्रासंगिक आहे.

वा’त्स्यायन हे एक महान त’त्त्वज्ञही होते. न्या’य सू’त्र नावाचा ग्रंथही त्यांनी लिहिला. हा ग्रंथ सामान्यतः अध्यात्मिक उ’दारमतवादावर होता जो जन्म आणि जीवनावर आधारित आहे. या ग्रंथामध्ये ते मोक्षाबद्दल देखील बोलतात. वा’त्स्यायन किती अद्भुत होते हे सांगणारा हा अप्रतिम ग्रंथ आहे. मात्र, या पुस्तकावर फारशी चर्चा झाली नाही.

टिप – मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद.!!

Leave a Comment