Monday, December 4, 2023
Homeअध्यात्मकामासाठी घराचा उंबरठा ओलांडताना, घराबाहेर पडण्यापूर्वी तोंडांत ठेवा फक्त एक वस्तू..!!

कामासाठी घराचा उंबरठा ओलांडताना, घराबाहेर पडण्यापूर्वी तोंडांत ठेवा फक्त एक वस्तू..!!

आपण कधी विचार केला आहे का..?? आपलं घराच्या बाहेर पडणारं पाऊल सुद्धा शा’स्त्रानुसार शुभ अ’शुभ सं’केत देत असतं. मित्रांनो जर तुम्ही एखाद्या महत्वाच्या कामासाठी घरा बाहेर पडत असाल तर बाहेर पडताना प्रथम उजवा पाय घरा बाहेर टाकावा की डा’वा हा प्रश्न अनेकांना पडत असतोच. म्हणून आज अगदी सरळ आणि सोप्या भाषेत आम्ही तुम्हाला या बद्दल सांगणार आहोत. की महत्वाच्या कामासाठी बाहेर पडताना, आपण नक्की कोणता पाय उंबऱ्याच्या बाहेर टाकावा. ज्यामुळे आपले ते महत्त्वाचं काम यशस्वीच होईल.

कोणत्याही कामामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल. मित्रांनो अनेकदा आपल्या कामांमध्ये अनेक प्रकारच्या बा’धा येतात अनेक अ’डचणी येतात नको ते अ’डथळे निर्माण होतात. तर यासाठी आपल्या घरातील अनेक प्रकारचे दो’ष किंवा आपल्या व्यवसायिक जीवनातील अनेक प्रकारचे दो’ष या सर्व गोष्टींसाठी का’रणीभूत असतात.

यासाठी बहुतांश वेळा वास्तू दो’ष किंवा पि’तृदो’ष तसेच कुंडलीतील ग्रह दो’ष देखील कारणीभूत असतात. दो’ष कोणतेही असोत. आज आपण जो उपाय पाहणार आहोत. तो उपाय केल्यानंतर तुम्ही जे पण काम करायला जाणार, त्या कामाच्या यशाची शंभर टक्के खात्री नक्की बाळगा.

पहिला उपाय म्हणजे जेव्हा कधी तुम्ही घरातून बाहेर जाणार. तेव्हा एक निरिक्षण करून ठरवा की तुमच्या नाकाची कोणती नाकपुडी सुरू आहे. मग जी नाकपुडी सुरु असेल तोच पाय घरातून बाहेर टाकावा. मग तो उजवाही असु शकतो किंवा डावाही असु शकतो. उजवा शुभ आणि डावा अ’शुभ अशी मान्यता आहे. पण आपल्याला जर कामात यश मिळवायचं आहे. आपल्या कामातील बा’धा दूर करायच्या आहेत.

तर साधा उपाय हाच आहे जी नाकपुडी सुरू आहे. तोच पाय सर्वात आधी घरा बाहेर पडत असतांना आपल्याला उंबरठ्या बाहेर टाकायचा आहे. मगच ते काम करण्यासाठी बाहेर पडायचे आहे. मात्र त्या पूर्वी आपण एक छोटासा गुळाचा खडा आपल्या तोंडात टाकायला विसरायचं नाही. मगच काम करण्यासाठी घराबाहेर बाहेर पडायचे आहे.

मित्रांनो, गुळ हा भगवान सूर्य देवाला व भगवान नारायणाला अतिशय प्रिय आहे. कोणत्याही कार्यामध्ये यश प्राप्त करण्यासाठी आपल्या कुंडलीतील सूर्य हा मजबूत असणे फार महत्त्वाचे मानले जाते. अगदी ज्या प्रकारे ज्योतिष शा’स्त्रात धन प्राप्ती साठी गुरू ग्रह ब’लवान आणि मजबूत असणे महत्त्वाचे मानले जाते. अगदी त्याच प्रकारे तुमचा कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी सूर्य ग्रह अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आणि म्हणूनच हा जो गुळ आहे जो सूर्य देवांशी सं’बंधित आहे. तो गुळाचा खडा तोंडात टाकूनच आपण बाहेर पडा.

तसेच पुढचा अत्यंत छोटासा आणि प्रभावी उपाय म्हणजे. आपण दररोज सकाळी किंवा दररोज शक्य नाही झाले तरी किमान रविवारच्या दिवशी तरी भगवाण सूर्य नारायण देवाला एक तांब्या भरून अर्घ्य द्यायचे आहे, म्हणजेच जल अर्पण करायचे आहे.

मित्रांनो हे तांब्या भर जल अर्पण करताना त्यामध्ये गुळाचा खडा टाकायला विसरू नका. त्या नंतर “ॐ सूर्याय नमः” या मंत्राचा जप करत. दोन्ही हातांना उंचावून धरत, सूर्य देवांकडे बघून, त्यातलं जल अर्घ्य म्हणून अर्पण करायचे आहे. व नंतर मनोभावे प्रार्थना करायची की, आपल्या आयुष्यात ज्या काही बा’धा येत आहेत, त्या बा’धा दूर व्हाव्यात त्याच बरोबर आपण दररोज सकाळी गायत्री मंत्राची ऑडीओ क्लिप आपल्या मोबाईल मध्ये लावून ऐकली तर अजूनही उत्तम.

तसं तर या मंत्राचा आकरा वेळा जप केलेला जास्त अ’सरकारक आहे. तर हे आहेत इतके प्र’भावी उपाय यातील एकही उपाय किंवा वर दिलेल्या प्रमाणे सर्व उपाय तुम्ही जर का केलेत, तर तुमच्या कामातील बा’धा नक्कीच दूर होतील. तसेच तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात यश सुद्धा मिळेल.

टिप – वरील माहिती ही विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स