ऑगस्टमध्ये जन्मलेले लोक या गोष्टींमध्ये असतात कायम पुढे… त्यांच्याबद्दल अधिक महत्वाच्या गोष्टी जाणुन घेऊयात.
ऑगस्ट महिना हा कॅलेंडरचा आठवा महिना असुन या महिन्यात भारतात अतिशय पाऊस सुरू असतो. ज्योतिष शास्त्रानुसार ऑगस्ट महिन्यात जन्मलेल्या लोकांच्या स्वभावात काही विशेष ग्रहांचा प्रभाव दिसून येतो.
ऑगस्ट महिन्यात जन्मलेल्या लोकांवर सूर्य ग्रहाचा प्रभाव दिसून येतो. त्यांची राशी सिंह आहे. या महिन्यात जन्मलेल्या लोकांच्या प्रत्येक कामात नेतृत्व दिसून येते. मिथुन आणि कन्या राशीचे लोक त्यांचे चांगले मित्र असतात.
त्यांना प्रशासकीय नोकऱ्यांमध्ये त्वरित यश मिळते. कोणतीही गोष्ट आपल्या बाजूने वळवणे त्यांना चांगलेच माहीत असते. त्यांची हुशारी त्यांच्या बोलण्यातून स्पष्टपणे दिसून येते.
ऑगस्ट महिन्यात जन्मलेल्या लोकांमध्ये इतर कोणती वैशिष्ट्ये दिसतात ते जाणून घेऊ-
ऑगस्ट महिन्यात जन्मलेले लोक स्वभावाने कंजूस असतात. त्यांचा हा स्वभावच त्यांना श्रीमंत बनवतो.
या महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती बुद्धिमान असतात. आपल्या बुद्धीच्या बळावर ते समाजात वेगळा प्रभाव टाकता. समाजकार्य करणे त्यांना फार आवडते. बरीच सक्रियता दिसून येते.
तथापि अशा कार्यांमध्ये त्यांचा स्वार्थ दडलेला असतो. जास्त लोकांशी मैत्री ठेवणे त्यांना पटत नाही. मोजकेच आणि निवडक मित्र त्यांना असतात. हे नाकारता येत नाही की या व्यक्ती प्रतिभाशाली असतात.
कला, साहित्य आणि विविध सर्जनशील उप्रकांमध्ये ते ठसा उमटवता. स्वतःच्या मर्जीचे मालक हे लोक असतात. हे लोक आर्थिक बाबतीत खूप गंभीर असतात. अर्थार्जन हा यांचा प्रमुख दृष्टिकोन असतो.
पै-पै चा हिशोब ते आपल्या जवळ ठेवतात. व्यवहाराच्या आड ते नात्यांना कधीच आणत नाही. नाते सं बं ध जपून व्यवहार कसा करावा हे ते अगदी व्यवस्थित जाणता. प्रे मा च्या बाबतीमध्ये हे लोक प्रे मा पेक्षा पैश्याला जास्त महत्त्व देतात.
प्रेम ही गोष्ट त्यांच्यासाठी अगदी गौण असते. प्रे म प्र क र ण वगैरे च्या गोष्टीत ते अजिबात पडत नाही. अतिशय ध्येयवादी असे यांचे व्यक्तिमत्व असते. ऑगस्ट महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचा भाग्यांक 2, 5 आणि 9 ह्या संख्या आहेत..
पिवळा, केशरी, राखाडी, सोनेरी आणि लाल हे रंग त्यांच्यासाठी शुभ रंग असतात. रविवार आणि शुक्रवार हे त्यांच्यासाठी शुभ दिवस आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार आरोग्यासाठी माणिक, उत्तम भाग्योदयाकरिता प्रवाळ आणि जर त्वचा रो ग किंवा गु प्त रो गा चा त्रास असेल तर या व्यक्तींनी पुष्कराज हे रत्न आपल्या अंगठीत धा र ण करायला हवेत.
टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.
मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!