Thursday, June 8, 2023
Homeजरा हटकेकपाळावर टिकली लावणे असते आरोग्यासाठी खूप फा'यदेशीर, आश्चर्यकारक फा'यदे जाणून घ्या..!!

कपाळावर टिकली लावणे असते आरोग्यासाठी खूप फा’यदेशीर, आश्चर्यकारक फा’यदे जाणून घ्या..!!

ध’र्मग्रंथात टिकलीला तिसरा डोळा असे म्हणतात. महिलांच्या कपाळावर टिकली असणे त्यांच्यासाठी सौभाग्याचे मानले जाते. एकीकडे टिकली महिलांच्या मेकअपचा एक भाग आहे, तर ती स्त्री श’क्तीचेही प्रतीक आहे.

हिं’दू ध’र्मात टिकली लावण्याची रित अनेक काळापासून पाळली जात आहे. कोणत्याही महिलेसाठी, तिच्या कपाळावर टिकली लावल्याशिवाय तिने केलेला ‘सो’लाह श्रृं’गार’ अपूर्ण आहे. सुवासिनी महिलांसाठी, टिकली म्हणजे त्यांच्या सौ’भाग्याचं प्र’तिक आहे.

लग्नानंतर टिकली लावणे अतिशय आवश्यक मानले जाते. बहुतांश वडीलधाऱ्यांचे आणि लोकांचे असे म्हणणे असते की टिकली शिवाय स्त्रीच्या कपाळाला शोभा येत नाही. टिकली मुळे स्त्रीचे सौंदर्यात अजूनही जास्त भर पडते. भारतीय समाजात टिकली लावण्याची प’रंपरा खूप जुनी आहे जी आजवर चालू आहे.

आजच्या युगाबद्दल आपण बोलायचं तर टिकली लावणे एक फॅशन मात्र बनलेली आहे. आणि या फॅशन मुळेच फक्त मुली आपल्या कपाळावर मोठ्या उत्सुकतेने टिकली लावतात. परंतु आपल्याला माहिती आहे का या टिकलीचे अनेक प्रकारे फा’यदेही आहेत. या टिकलीचे बरेच चमत्कारी फायदे आहेत. चला तर आज आपण ते फा’यदे जाणून घेऊया..!!

मा’नसिक शांती-

होय, आयुर्वेदात श’रीराच्या सर्वात महत्वाच्या ‘अजना’ चक्र म्हणून ओळखल्या जाणार्‍या भागावर म्हणजेच दोन भुवयांच्या मधोमध टिकली लावली जाते. टिकली लावल्याने अजना चक्रा वर पडणाऱ्या हलक्या दबावामुळे मा’नसिक शांतता लाभते. तसेच टिकली भितीसंबंधित आ’जारावरील उपचारांमध्ये मदत करते.

डो’केदुखी वर आहे असरदार –

एक्यूप्रेशर थेरेपी नुसार, जर तुमच्या डोकं दुखतं असेल तर ‘अजना चक्र‌’ असलेल्या जागेची उजव्या हाताच्या अंगठ्याने जरा वेळ मालिश करा, असे केल्याने तुम्हाला त्वरित आराम मिळेल. दोन्ही भुवयांच्या दरम्यान टिकली लावल्याने र’क्तपेशींना आ’राम मिळतो. ज्यामुळे आपल्या डो’केदुखी सुद्धा कुठच्या कुठे पळून जाते.

चांगल्या झोपेसाठी-

आयुर्वेदात, टिकली लावलेल्या जागेची, म्हणजेच, दोन भुव्यांच्या दरम्यानची जागा मा’नसिक शांततेसाठी महत्त्वपूर्ण मानली जाते. याचबरोबर, मा’नसिक त’णाव दूर करण्यासाठी आणि चांगल्या झोपेसाठी देखील टिकली महत्वाचे कार्य करते. पंचकर्माच्या थेरेपी मध्ये शिरोधारा पद्धतीत याच ‘अजना चक्रा’ वर दबाव टाकून नि’द्रानाशाची स’मस्या दूर केली जाते.

ऐकण्याची क्षमता –

महिलांनी टिकली ज्या ठिकाणी लावलेली असते त्या ठिकाणी, आपल्या कानाशी सं’बंधित असलेले मज्जातंतू देखील आतून मेंदूपर्यंत जातात. या ठिकाणी जर यो’ग्य पद्धतीने दबाव टाकला तर आपली ऐकण्याची क्ष’मता देखील वाढते.

त्वचेवरील सुरकुत्यापासून मुक्त करते –

टिकली लावल्याने महिलांच्या चेहऱ्याच्या स्नायूंना बळकटी येते, ज्यामुळे र’क्ताचा देखील प्र’वाह योग्य प्रकारे उद्भवतो, ज्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या सुद्धा येत नाहीत.

टीप : वर दिलेली माहिती धा’र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं’ध श्र’द्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गै’रसमज करून घेऊ नये.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स