कापूर एक फा’यदे अनेक नैसर्गिक नारळ तेल आणि कापूराचे एकूण 12 फा’यदे..!!

कापूर हा भारतीय संस्कृतीचे एक भाग आहे, याचा एक मोठा इतिहास आहे ज्याबद्दल क्वचितच कुणाला माहिती असेल. आपण लहानपणापासूनच पाहिलेच आहे की प्रत्येक प्रकारच्या पूजा पाठ किंवा हवन सामग्रीमध्ये कापूराचा उपयोग केला जाते.

म्हणूनच कापूरचा अजूनही कुठे वापर होतो हे आपल्याला माहिती असायलाच पाहिजे. आज, मी तुम्हाला या पवित्र कापूरचे 12 आश्चर्यकारक फायदे सांगणार आहोत, जे आपण यापूर्वी कधीही ऐकले नाहीत –

 1. नारळ तेल आणि कापूर एकत्र मिसळून घ्या आणि ठेवून द्या. जर आपण ते मुरुम, जळजळ किंवा दुखापतीच्या डागांवर दररोज लावत असाल तर काही दिवसातच ते डाग कमी होतील.
 2. कापूरमध्ये नारळ तेल मिसळून डोक्यावर मालिश करा आणि नंतर 1 तासाने डोके धुवून घ्या. यामुळे डोक्यातील कोंडा तर दूर होईलच तसेच केस देखील मजबूत होतील.
 3. जर तुमच्या त्वचेवर दररोज लाल पुरळ दिसून येत असेल किंवा थंडीमध्ये थोड्या वेळ थांबल्याने सूर्यप्रकाशाच्या सं’सर्गामुळे खाज सुटली असेल तर बरे होण्यासाठी कापूर मध्ये थोडेसे पाणी मिसळून पेस्ट बनवून घ्या आणि बा’धित भागावर लावा. असं काही दिवस करा हळूहळू आपणास परिणाम दिसण्यास सुरवात होईल.
 4. सांधेदुखीची तक्रार असल्यास, वेदनादायक ठिकाणी कापूर तेलाची मालिश केल्यास आपल्याला शक्य तितक्या लवकर आराम मिळेल.
 5. रात्री झोपण्यापूर्वी कच्च्या दुधात थोडाशी कापूर पावडर घाला. कापसाच्या साहाय्याने ते मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि मिनिटांनी चेहरा धुवा. यामुळे त्वचा नि’रो’गी होईल आणि चेहर्‍याची चमकही वाढेल.
 6. एक ग्लास पाण्यात एक चमचा ओवा टाकून उकळून घ्या, जेव्हा पाणी अर्ध शिल्लक असेल तेव्हा त्यात थोडा कपूर घाला आणि ते पिऊन टाका. तसं केल्यास आपल्याला पोटदुखीमध्ये त्वरित आराम मिळेल.
 7. कापूर तेल जळलेल्या जागेवर लावा, यामुळे जळजळ तर दूर होईल तसेच सं’क्रमणाचा धो’काही टाळता येईल.
 8. कापूरमध्ये प्रतिजै’विक क्षमता आहे, ज’खम, कापलेलं किंवा ज’खमेच्या ठिकाणी कापूर मिश्रित पाण्याचा वापर केल्यास लवकरच आराम मिळतो.
 9. जर तोंडात फोड पडला असेल तर देशी तूपात मिसळालेला कापूर लावा, तोंडातील फोड लवकर बरे होतील.
 10. मुरुमांमुळे चेहऱ्यावर बर्‍याचदा डाग पडतात, या समस्येपासून मुक्त होण्यासाठी कापूर तेल लावावे, त्यामुळे डाग तर कमी होतीलच, तसं केल्यास तुमचा चेहरा स्वच्छ व गुळगुळीत सुद्धा होईल.
 11. आपल्याला माहीती नसेल की, विक्स बाम सारख्या अनेक उत्पादनांमध्ये कापूर वापरला जातो, म्हणून सर्दीमध्ये कापूराचा वास घेणं किंवा सूंघणं फायदेशीर ठरते.
 12. तुम्हाला घरी कापूर तेल बनवायचे असेल, तर तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की कापूराचं तेल बनवणं खूप सोपे आहे, यासाठी तुम्ही आधी एक वाटी घ्या आणि त्यात थोडे नारळ तेल घाला मग त्यात काही कापूर वडी घाला. जेव्हा वड्या तेलात पूर्णपणे विरघळल्या जातील, तेव्हा ते मिश्रण हवाबंद डब्यात घालून बंद करा, आणि पुढे एका महिन्यासाठी असेच बंद असू द्या, पुरेशा दिवसांनंतर आपले कापूराचं तेल तयार होईल…

Leave a Comment